social media

केनियाची ही महिला फोटोशॉपद्वारे फिरली जग

केनियाच्या या महिलेचे फोटो सध्या इंटरनेटवर चांगलेच चर्चेत आहेत. तिच्या या फोटोंना हजारो लाईक्स मिळालेत. एका रात्रीत ही महिला इंटरनेट स्टार बनलीये. 

Mar 27, 2016, 02:43 PM IST

ISISची पुन्हा क्रुरता, गुड फ्रायडेचा मुहूर्त साधून भारतीय फादरला चढवणार सुळावर?

बंगळुरू : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे सर्व भारतीयांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.

Mar 25, 2016, 11:34 AM IST

सोशल नेटवर्किंगवरही लागली पाकिस्तानची वाट

भारतानं वर्ल्ड कप मॅचमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. कोलकत्याच्या इडन गार्डन मैदानावरती पाकिस्तानची वाट तर लागलीच, पण सोशल नेटवर्किंगवरही पाकिस्तानची खिल्ली उडवण्यात आली. 

Mar 20, 2016, 12:25 PM IST

सोशल मी़डियावर जबरदस्त व्हायरल होतोय हा फोटो

सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक फोटो खूपच व्हायरल झालाय. हा फोटो थोडा गोंधळात आणणारा आहे. या फोटोमध्ये किती मुली आहेत हे ओळखणं थोडं कठीण आहे.

Mar 18, 2016, 03:32 PM IST

VIDEO : 'कप साँग'ची शिकवणीही 'यू-ट्यूब'चीच - मिथिला

मुंबईतल्या दादर परिसरात राहणारी मिथिला पालकर या यूट्यूब हीट गर्लनं नुकतीच झी २४ तासशी संवाद साधला... यावेळी, 

Mar 17, 2016, 01:00 PM IST

मीडियाने गेल्या काही काळात पसरवल्या या १० अफवा

मुंबई : आपल्यापैकी प्रत्येक जण आजकाल मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर करतो.

Mar 16, 2016, 01:55 PM IST

पाकिस्तानात व्हायरल होतेय सानिया-शोएबची जाहिरात

सध्या भारताची स्टार टेनिसप्लेयर सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक यांची एक जाहिरत व्हायरल होतेय. हे दोघेही पहिल्यांदाच एका जाहिरातीत एकत्र दिसलेत. नेस्ले एव्हरी डेचीही जाहिरात सोशल मीडियावर गाजतेय. 

Mar 15, 2016, 12:03 PM IST

आदिवासी महिलांचे नग्न फोटो शेअर करण्यास बंदी

अन्न, वस्त्र, निवारा हे माणसाचे मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे माणसाला याचा उपभोग घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आदिवासी जमातीचा पोशाखाची युनायटेड नेशनमध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे त्यांना हवे तसे कपडे ते घालू शकता.

Mar 14, 2016, 01:37 PM IST

सोशल मीडियामुळे जाऊ शकते तुमची नोकरी

मोबाईल ही आजच्या आधुनिक जगाची गरज. ही गरज नाकारता येणारच नाही मात्र या गरजेचं रुपांतर व्यसनात झालं तर? मोबाईलमुळे जग जवळ आलय. क्षणार्धात आपल्याला महत्त्वाच्या, उपयोगी गोष्टींबद्दल माहिती मिळते, इतकच काय जॉब मिळवण्यासही मदत होते. मात्र याच मोबाईलमुळे तुमची नोकरीही जाऊ शकते. हो हे खरं आहे.

Mar 14, 2016, 10:07 AM IST

अविश्वसनीय, रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये फिरत होता वाघ, व्हिडिओ व्हायरल

तुम्हांला विश्वास बसेल की नाही माहिती नाही. पण हे खरं आहे. एक वाघ चक्क दोहा शहरातील ट्रॅफिकमध्ये फिरताना दिसल्याचा व्हिडिओ सध्या यूट्यूबवर व्हायरल होतो आहे. 

Mar 8, 2016, 10:01 PM IST

बांग्लादेशचे फॅन पराभवानंतर सोशल मीडियावर पिसाळले

भारतीय खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न

Mar 7, 2016, 06:22 PM IST

बांगलादेशच्या पराभवानंतर सोशल मीडियावर जोक्सचा महापूर

आशिया कपच्या फायनलमध्ये भारताकडून बांगलादेशचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर बांगलादेशची मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवली जातेय. 

Mar 7, 2016, 12:23 PM IST

...असं सोडवा तुमच्या मुलांचं सोशल मीडियाचं व्यसन!

विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं दहावी-बारावीच्या परीक्षा अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासात लक्ष द्यावं यासाठी पालकांची खटपट सुरूय. पण या पालकांसमोर खरं आव्हान आहे ते मुलांना सोशल मीडियाच्या व्यसनातून कसं सोडवायचं याचं...

Mar 1, 2016, 11:53 PM IST