social media

भररस्त्यात किस करणाऱ्या कपलचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एका कपलचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये ट्रॅफिकमध्ये बाईकवर बसलेलं हे कपल भररस्त्यात किस करत आहेत.

Jul 18, 2016, 04:07 PM IST

तरुणीचा सेल्फी होतोय प्रचंड व्हायरल

या तरुणीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. जर तुम्ही या फोटोला पाहिलं तर ही तुम्हाला सामान्य सेल्फी दिसेल पण तो सामान्य सेल्फी नाही आहे. या फोटोमध्ये काय आहे जे तुम्हाला दिसत नाही आहे.

Jul 15, 2016, 08:18 PM IST

सोनाक्षी आणि जॉनचा हा फोटो होतोय व्हायरल

सोनाक्षीने तिच्या सोशल नेटवर्क अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनाक्षी आणि जॉन अब्राहिम एकत्र झोपलेले दिसत आहेत. 

Jul 14, 2016, 04:53 PM IST

फोटो : मलाईकाचे अंडरवॉटर फोटो सोशल मीडियावर चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री मलाइका अरोरा सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. 

Jul 13, 2016, 11:46 AM IST

शक्तिमान घोड्याचा पुतळा हटविण्याची नामुष्की

शक्तिमान या घोड्याचा पुतळा हटविण्याची नामुष्की उत्तराखंड सरकारवर ओढवली आहे.  सोशल मीडियावरील वाढत्या टीकेमुळे घोड्याचा पुतळा हटवण्यात आला. 

Jul 12, 2016, 10:50 PM IST

राणी मुखर्जीच्या मुलीचा सोशल मीडियात फेक फोटो...

 राणी मुखर्जीची मुलगी आदिराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण ते संपूर्ण फेक होते. अभिनेत्री राणी मुखर्जीचे सोशल मीडियावर कोणतेही प्रोफाइल नाही. 

Jul 12, 2016, 05:31 PM IST

इराणींच्या हकालपट्टीनंतर सोशल मीडियावर जोक्सचा महापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार करण्यात आला. यावेळी १९ नव्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात सामाविष्ट करण्यात आले. 

Jul 6, 2016, 12:57 PM IST

video : छतावरुन कुत्र्याला दिले फेकून

एका कुत्र्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सोमवारी हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट करण्यात आलाय.

Jul 5, 2016, 03:21 PM IST

सोशल मीडियावर रामदास आठवलेंची खिल्ली

मोदींच्या मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारात रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनाही स्थान देण्यात आले. यावेळी राज्यमंत्रीपदाची शपथ घेताना रामदास आठवले चांगलेच गडबडले.

Jul 5, 2016, 01:12 PM IST

दुर्मिळ पक्ष्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात.

Jun 30, 2016, 07:25 PM IST

फेसबुकवर सध्या व्हायरल होतोय हा मेसेज

फेसबुकवर सध्या एक मेसेज सध्या व्हायरल होतोय. या फेसबुक पोस्टमध्ये फेसबुक यूझर्सचे फोटोज, कंटेन्ट आणि प्रायव्हेट कंटेटला सार्वजनिक करण्यात आलंय असं म्हटलं गेलंय. खरंतर ही पोस्ट फेक आहे. यात कोणतेही तथ्य नाही. 

Jun 30, 2016, 02:51 PM IST

सोशल मीडियावर ही बॅड अॅड होतेय व्हायरल

इंटरनेटवर व्हायरल कंटेंट संबंधित लोकांना जाणून घेण्याची खूपच उत्सूकता असते. इंटरनेटच्या जगात अनेक चांगले तर वाईट कंटेन्टही समोर येतं. यूट्यूबवर अनेक दिवसांपासून असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

Jun 27, 2016, 11:29 PM IST

सोशल मीडियावर व्हायरल होतेय या महिलेची फिगर

हल्ली फोटोशॉपवर आपण कोणतेही फोटो हव्या त्या पद्धतीने बदलू शकतो. फोटोशॉपद्वारे फोटोमध्ये हवे ते चांगले वाईट बदल करता येतात. फोटोशॉपचे उस्तादही सोशल मीडियावरह काही कमी नाहीत.

Jun 25, 2016, 01:58 PM IST

तुम्ही ऑफिसमध्ये फेसबुक वापरता का?

जर तुमचा बॉस अथवा कर्मचारी ऑफिसात फेसबुक वापरत असतील तर चिंता करण्याची गरज नाही. एका सर्वेमध्ये असं आढळलंय की, कर्मचारी ऑफिसात फेसबुक वापरत असेल तर कामाबासून थोडा ब्रेक घेत आहे आणि हा ब्रेक पुन्हा उत्साहाने काम करण्यास पूरक ठरतो.

Jun 24, 2016, 10:55 AM IST