social media

प्रचार @सोशल मीडिया

प्रचार @सोशल मीडिया

Sep 26, 2014, 09:27 PM IST

सोशल मीडियावर सेनेला पाठिंबा, भाजपला लाखोल्या

२५ वर्षांची अभेद्य शिवसेना-भाजप युती तुटली.  भाजपने अधिकच्या जागा मागत 'खेळी' करत शिवसेनेशी असलेला घरोबा तोडला. शिवसेनेच्या जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार सेटींग केले. मात्र, त्यात अपयश आल्याने युतीच संपुष्टात आणली. घटक पक्षांना न्याय मिळत नसल्याचे कारण पुढे करत, वेगळे होण्याचा निर्णय घेतला. याबाबत सोशलमीडियात तिखड प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गुजराती माणूस ठरवणार का?

Sep 26, 2014, 12:29 PM IST

‘इसिस’विरुद्ध मुस्लिमांचं #NotInMyName कॅम्पेन...

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटनं (इसिस) सोशल मीडियाचा वापर आपले कट्टर विचार आणि जिहाद लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी केला. मग, हा कुणाचं मुंडकं कापण्याचा व्हिडिओ यू ट्यूबवर अपलोड करणं असो किंवा ट्विटरवर हॅशटॅगच्या साहाय्यानं अमेरिकेला धमकी देणं... सोशल मीडियाचा वापर हिंसात्मक विचार पोहचवण्यासाठी करण्यात इसिसनं बऱ्यापैकी यश मिळवलं... 

Sep 24, 2014, 05:22 PM IST

सेल्फी पोस्ट करायची सवय नातेवाईकांपासून करू शकते दूर!

जर आपल्याला पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सेल्फी पोस्ट करण्याची सवय आहे तर सावधान व्हा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सेल्फी पोस्ट करण्याची आपली ही सवय आपले मित्र, नातेवाईक आणि आपल्यात मोठी भिंत निर्माण करू शकतात.

Sep 24, 2014, 05:19 PM IST

सावधान, अन्यथा तुम्ही 'फेसबुक' फिशिंगचे बळी ठराल

तुम्हालाही फेसबुकचं व्यसन लागलेलं असेल तर सावधान... एका अभ्यासानुसार, जास्त वेळेपर्यंत फेसबुकवर सक्रिय राहणारे लोक ‘सोशल मीडिया फिशिंग’ला बळी पडतात. 

Sep 17, 2014, 03:10 PM IST

सोशल मीडियाने पकडली आमीरची परफेक्ट चोरी?

मिस्टर परफेक्ट आमीर खानचं 'पीके' सिनेमाचं नग्न पोस्टर सोशल मीडियात चर्चेत आहे. मात्र आमीर खानने पोस्टरवर दिलेली पोझ ही पहिलीच नाही. 

Aug 4, 2014, 07:33 PM IST

फेसबुकचं पुन्हा `समथिंग वेन्ट राँग`, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस!

फेसबुक पुन्हा डाऊन झालं... हो हो सोशल नेटवर्किंग साईटमध्ये आघाडीवर असलेलं फेसबुक पुन्हा डाऊन झालं. तब्बल अर्ध्यातासासाठी फेसबुकची वेबसाईट आणि फेसबुकचं अॅप्लिकेशन बंद पडलं... आणि नेटीझन्स लगेचच हैराण झाले... त्यांची बेचैनी लगेचच बाहेर पडली इतर सोशल मीडियातून...

Aug 1, 2014, 11:10 PM IST

नाना पाटेकरांनी पुण्यात तरुणांना काय दिला सल्ला

 तरुणांनी आपली ऊर्जा सकारात्मक कामासाठी वापरावी असा सल्ला अभिनेते नाना पाटेकर यांनी पुण्यात तरुणांना दिला. पुणे पोलिसांच्यावतीने आयोजित 'ऑन लाईन तरुणाई' या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी तरुणाईशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्य़ा वैयक्तीक आठवणी शेअर केल्या.

Jul 24, 2014, 08:30 PM IST

'ऑर्कुट' बंद होण्याआधी प्रत्येकाला 'गिफ्ट' देतंय

भारतात सोशल नेटवर्किंगची मुहूर्तमेढ रोवणारी पहिली वहिली सोशल नेटवर्किंग साईट, ऑर्कुट काही दिवसांनी बंद होणार आहे.

Jul 14, 2014, 04:11 PM IST

टीका मोदींवर नाही सोशल मीडियावर – राज

सोशल मीडियाबाबत आपण केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आलाय, नरेंद्र मोदींची लाट विरली असं आपण बोललो नव्हतो असा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय.  

Jul 14, 2014, 11:46 AM IST

गळक्या मेट्रोमध्ये भिजते रविना टंडन

 अनेक वर्षांपासून मुंबईकर ज्या मेट्रोची वाट पाहत होते, ती गेल्या महिन्यात धुमधडाक्यात सुरू झाली मेट्रो पहिल्या पावसात गळायला लागली. या मेट्रो गळतीची सोशल मीडियावर चांगलीच टर उडवली आहे.

Jul 4, 2014, 06:44 PM IST