Goodbye 2022: Sex On The Beach पासून Pornstar Martini; 2022 मध्ये भारतीयांनी Google वर केल्या 'या' गोष्टी सर्च
Google Year in Search 2022 : गुगलने भारतीयांची पोलखोल केली आहे. कारण 2022 मध्ये भारतीयांनी सर्वाधिक कुठल्या गोष्टी सर्च केल्या याची लिस्ट जाहीर केली आहे.
Dec 8, 2022, 03:16 PM ISTGoogle Year In Search 2022 : गुगलवर 2022 मध्ये 'या' खेळांचा सर्वाधिक दबदबा!
Year Ender : गुगलने 2022 मध्ये सर्वसामान्यांनी क्रीडाक्षेत्रात कुठल्या गोष्टी सर्च केल्या याचा रिपोर्ट जाहीर केला आहे.
Dec 8, 2022, 12:51 PM ISTVideo : खराब रस्त्याची पोलखोल! हाताने रस्ता उखडल्याचा Video Viral
Viral Video : हातानेच सहज रस्ता उखडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून रस्ताचे निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली आहे.
Dec 8, 2022, 11:20 AM ISTViral Polkhol : दर्शनाला गेला अन् भक्त हत्तीखाली अडकला
देवाचं दर्शन घेतलं आणि हा मंदिरातील हत्तीच्या मूर्तीखालून यानं जाण्याचा प्रयत्न केला. पण..
Dec 7, 2022, 11:38 PM ISTVideo : जलजला! डाळीला मास्टरशेफ स्टाईल फोडणी द्यायला गेला आणि पेटली होळी...
Viral Video : कोरोना काळात प्रत्येक जण मास्टरशेफ बनला होता. सोशल मीडियावर एकशेएक हॉटेल स्टाईल तोंडाला पाणी सुटतील असे पदार्थांचे फोटो किंवा व्हिडिओ पाहिला मिळायचे.
Dec 7, 2022, 03:50 PM ISTVideo : थरारक! खिडकीचं ग्रील चिमुरड्यांसाठी जीवघेणं
Viral Video : लहान मुलांना जर तुम्ही एकटं खेळायला सोडत असाल तर सावधान.. लहान मुलं खेळत असतान त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं त्यांच्या जिवावर बेतू शकतं. एक लहान मुल खिडकीत खेळताना जे झालंय ते तो धक्कादायक व्हिडिओ अंगावर काटा आणतो.
Dec 7, 2022, 03:04 PM ISTVideo : धक्कादायक! उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धाव, अखरे गर्भवती महिलेवर आली...
Viral Video : गर्भवती महिला उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धाव घेतं होती. मात्र डॉक्टर तिच्यावर उपचार देण्यास नाकारत होते. अखेर या गर्भवतीवर रस्त्यावरच...
Dec 7, 2022, 01:08 PM ISTमोठ्या हत्तीची छोटी गोष्ट! 45 सेकंदाचा Viral Video एकदम कमाल
जंगलातील सर्वात महबलाढ्य प्राणी अशी हत्तीची ओळख. म्हणूनच तर वाघही हत्तीच्या नादाला लागत नाही. हत्ती हा कळपात राहणारा प्राणी आहे. तो सहसा कुणाशी पंगा घेत नाही अथवा कुणाला त्रास देत नाही. हत्तीने नुसता शक्तीनेच नाही तर बुद्धीने देखील तल्लख आहे.
Dec 6, 2022, 11:10 PM ISTSenegal Video: संसदेत तुफान राडा, महिला खासदारावर उचलला हात अन् सुरू झाली फ्री स्टाईल हाणामारी!
Senegal Parliament Fight video: सेनेगलमधील संसदेत बजेट (Budget session in Parliament) सत्र सुरु होतं. यावेळी सत्ताधारी पक्षाचे खासदार (MP of the ruling party) आणि विरोधी खासदार (Opposition MP) यांच्याच वाद निर्माण झाला
Dec 5, 2022, 10:40 PM ISTRaghav Ajinkya Rahane! मराठमोळ्या क्रिकेटरच्या मुलाची पहिली झलक पाहिलीत का?
राधिका आणि अजिंक्य यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव 'राघव' (Raghav rahane) असं ठेवलं आहे. राधिकाने राघवचा पहिला फोटो सोशल मडियावर (Social Media) शेअर केला आहे. या फोटो फॅन्सने भरपूर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
Dec 5, 2022, 09:09 PM ISTVideo : गौतमी पाटीलला पाहण्यासाठी पोरं वेडीपिशी झाली; झाडावर चढली, पोलिसांनी हातात लाठ्या घेवून....
सध्या सोशल मीडियावर आपल्या डान्सने धुमाकूळ घालणाऱ्या गौतमी पाटीलची ( Gautami Patil ) एक झलक पाहण्यासाठी पोरं वेडीपिशी झाली आहेत. गौतमी पाटीलच्या एका डान्स कार्यक्रमाचा व्हिडओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गौतमी पाटीलच्या डान्समुळे नाही तर या कार्यक्रमाला झालेल्या तुफान गर्दीमुळे व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत गौतमीचा डान्स पाहण्यासाठी पोरं झाडावर चढल्याची दिसत आहे. तर, पोलिस हातात लाठ्या घेवून गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. उस्मानाबादमधील (Osmanabad Gautami Patil Dance Video Viral) हा व्हिडिओ आहे.
Dec 5, 2022, 05:31 PM ISTPakistani girl नंतर आता मेंढपाळाचा Video ट्रेंडमध्ये
Viral Video : Pakistani girl नंतर आता मेंढपाळाचा Video ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही पाहिला का व्हिडिओ?
Dec 5, 2022, 03:00 PM ISTViral Video : माधुरी दीक्षितनंतर आता Pakistani Girl च्या व्हायरल डान्सचं Mr. Bean फॅन
Trending Video : 'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्यावरील अनेक रील्स सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. पण पाकिस्तानी तरुणीच्या व्हायरल डान्सनंतर अभिनेत्री माधुरी दीक्षितचं व्हजर्न तुम्ही पाहिलं. पण तुम्ही Mr. Bean चं व्हर्जन पाहिलं का?
Dec 5, 2022, 10:38 AM ISTGirl Video : काय ती अदा, काय ते स्टेप, काय ती स्माईल.., मुलींची अदा पाहून नेटकरी घायाळ
Viral Video : सोशल मीडियावर एखाद्या गोष्टीचा ट्रेंडला आला की सर्वत्र त्याचीच हवा असते. अशातच कॉलेजमधील 4 सुंदर मुली सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या आहेत.
Dec 4, 2022, 03:30 PM ISTनवीन वर्षाला निरोप देताना 'या' शब्दाचा वापर केलात तर होईल कारवाई
Dehu: हल्ली सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल (video viral) होतात. त्याचसोबत अनेकदा विनोदी आणि विक्षिप्त पोस्टही (controversial post) व्हायरल होत असतात. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होण्यासाठी आणि मस्करीची कुस्करी होण्याची दाट शक्यता असते.
Dec 4, 2022, 12:09 PM IST