sonakshi sinha

Photos: परी म्हणू की.... सोनाक्षी सिन्हाच्या लालभडक साडीतल्या कातील अदा

sonakshi sinha: सोनाक्षी सिन्हा ही आपल्या आगळ्यावेगळ्या ब्युटीसाठी ओळखली जाते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगते आता तिचे असेच काही हटके फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jun 16, 2023, 11:24 PM IST

"तिला जरासाही अभिनय येत नाही", काम्या पंजाबीचा Sonakshi Sinha ला टोला

Kamya Panjabi On Sonakshi Sinha :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री काम्या पंजाबीनं नुकतीच एक वेब सीरिज पाहिली होती. ही वेब सीरिज पाहता तिनं हे मोठं वक्तव्य केलं आहे. अशात काम्यानं केलेल्या या वक्तव्यानंतर सगळ्यांना ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून सोनाक्षी आहे असं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. 

Jun 9, 2023, 11:43 AM IST

''कॉलर वर करायची इच्छा...'' Sonakshi Sinha चं फोटोशूट ठरतेय चर्चेचा विषय

Sonakshi Sinha: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची 'धहाड' (Dahaad Web Series) ही वेबसिरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. यावेळी या सिरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही लाभला आहे. परंतु यावेळी सोनाक्षीचं फोटोशूट भलतंच चर्चेत आहे. 

May 13, 2023, 08:13 PM IST

सोनाक्षीची Dahaad वेबसिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! नोट करा रिलिज डेट...

Dahaad Movie Release Date: सोनाक्षी सिन्हाचा 'दहाड' ही सिरिज (Dahaad) लवकरच प्रदर्शित होतो आहे. तेव्हा येत्या 12 मे ला ही सिरिज प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच या सिरिजची (Sonakshai Sinha New Series) उत्सुकता लागून राहिली आहे. सोनाक्षीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 

Apr 21, 2023, 06:23 PM IST

Sonakshi Sinha हिने व्हाइट शॉर्ट ड्रेसमध्ये दाखवला बोल्ड अंदाज

Sonakshi Sinha । सोनाक्षी सिन्हाने व्हाइट शॉर्ट ड्रेसमध्ये बोल्ड लूक पाहायला मिळाला आहे. तिने व्हाइट शॉर्ट ड्रेसमध्ये दाखवला बोल्ड अंदाज

Mar 1, 2023, 01:56 PM IST

Alia Bhatt Looks Unhealthy: राहाच्या जन्मानंतर आलियाची ही अवस्था?

Alia Bhatt चा हा लूक पाहून तिच्या चाहत्यांना तिची चिंता वाटू लागली आहे. दरम्यान, तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Feb 25, 2023, 01:41 PM IST

हीरामंडी खरंच Redlight Area होती की करण्यात आली? 'तो' इतिहास खडबडून जागे व्हाल

Heeramandi चा इतिहास तुम्हाला माहितीये का... कधी होता खूप खास आणि आज...

Feb 20, 2023, 10:31 AM IST

Sonakshi Sinha आला राग, double xl च्या टिमला केलं 'खामोश'

बॉलिवूड अभिनेत्री  सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि  हुमा कुरेशी (Huma Qureshi) या दोघी त्यांच्या येणाऱ्या  'डबल एक्सएल' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 

Oct 29, 2022, 08:01 PM IST

...अन् हुमा कुरेशीनं लगावली सोनाक्षी सिन्हाच्या कानशिलात, Video आला समोर

हुमा आणि सोनाक्षीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 29, 2022, 01:21 PM IST

'अभिनेत्रींना प्रत्येक चित्रपटाच्या वेळी...', वजन कमी करण्यावर सोनाक्षी सिन्हाचं वक्तव्य चर्चेत

सोनाक्षीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Oct 15, 2022, 02:31 PM IST

Double XL Trailer : सोनाक्षी सिन्हा-हुमा कुरेशीने उचलून धरला बॉडी शेमिंगचा मुद्दा

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी त्यांच्या आगामी 'डबल एक्सएल' चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत.

Oct 13, 2022, 12:02 AM IST

सोनाक्षी सिन्हासोबत घडला धक्कादायक प्रकार; म्हणाली नको त्या ठिकाणी स्पर्श...

सोनाक्षी सिन्हा सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Oct 12, 2022, 10:20 PM IST

Sonakshi Sinha ला भेटला 'चुलबूल पांडे'?, खास व्यक्तीसोबत अभिनेत्रीचा Video Viral

दोघांचा खास  व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल 

 

Oct 12, 2022, 03:59 PM IST

...म्हणून सलमान ऑनस्क्रीन कधीच Kiss करत नाही

पाहा कोण आहेत हे सेलिब्रिटी

Oct 7, 2022, 03:48 PM IST

Sonakshi Sinha: बॉयफ्रेंडसोबत सोनाक्षीने उरकलं...त्या फोटोमुळे एकच चर्चा

Sonakshi Sinha : सोनाक्षीने एंगेजमेंट रिंगचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Oct 7, 2022, 12:57 PM IST