sonakshi sinha

'Heeramandi मध्ये आम्ही कोट्यावधींचे खरे दागिने वापरले', रिचाचा खुलासा; म्हणाली, 'मी ते परिधान करून पळाली असती तर..'

Heeramandi : हीरामंडी या संजय लीला भन्साळींच्या सीरिजमध्ये सगळ्या कलाकारांनी वापरे खरे दागिने... अभिनेत्रीनं स्वत: केला खुलासा

May 5, 2024, 10:33 AM IST

'हिरामंडी'साठी सर्वाधिक मानधन कोणाला?

Heeramandi : संजय लीला भन्साळी यांची हिरामंडीची सर्वांना उत्सुकता आहे. यामध्ये सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, मनिषा कोईराल, संजिदा शेख, शर्मिन सहगल, रिचा चड्ढा आणि फरदीन खान हे ओटीटीवर झळकणार आहेत. यासर्वांनी किती मानधन घेतलं हे समोर आलंय. 

Apr 24, 2024, 04:21 PM IST

सोनाक्षी सिन्हाने सिंपल लूकमध्ये वेधलं चाहत्यांचं लक्ष

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. यावेळी तिने निळ्या रंगाच्या चुडीदारमध्ये चाहत्यांची मने जिंकली. 'हिरामंडी' अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती कमीत कमी मेकअप आणि खुल्या कुरळे केसांसह दिसत आहे. सोनाक्षीचं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Apr 22, 2024, 08:05 PM IST

सोनाक्षी सिन्हाचा लेहेंगा बनवायला लागले 1000 तास, पाहा आकर्षक लूक

अभिनेत्री  सोनाक्षी सिन्हा तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. सोनाक्षीने वेस्टर्न आउटफिट सोडून देसी लूकमधील फोटो शेअर केले आहेत. रेड कलरचा लेहेंगा आणि मॅचिंग कलर ब्लाउदमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या लेहेंग्याची खासियत म्हणज यावरील भरतकाम करण्यासाठी 1000  तास लागले आहेत. 

Apr 16, 2024, 05:13 PM IST

'बडे मिया छोटे मिया' चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलं 'इतकं' मानधन

अली अब्बास जफर दिग्दर्शित 'बडे मिया छोटे मिया' हा चित्रपट 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सोबत या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा देखील दिसणार आहे. या चित्रपटातील स्टार्सनी किती फीस घेतली आहे ते जाणून घेऊया.

Apr 6, 2024, 06:18 PM IST

'बडे मिया छोटे मिया' सिनेमासाठी अक्षय आणि टायगरने घेतलं इतकं मानधन?

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मिया छोटे मिया सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालायला सज्ज आहे. येत्या 10 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार असून सिनेमातील कलाकार  त्यांना मिळालेल्या मानधनामुळे चर्चेत आहेत. 

Apr 3, 2024, 07:51 PM IST

Bade Miyan Chhote Miyan : ट्रेलरमध्ये अक्षय आणि टायगरवर भारी पडला साउथचा ‘हा’ अभिनेता

Bade Miyan Chhote Miyan Movie Trailer : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या 'बडे मियां छोटे मियां' चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे. 

Mar 26, 2024, 03:23 PM IST

सोनाक्षी सिन्हा घेतेय सुट्यांचा आनंद; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सलमान खानच्या 'दबंग' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत एन्ट्री घेतलेली सोनाक्षी सिन्हाला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. सोनाक्षी तिच्या दमदार अभिनयासाठी आणि चित्रपटांमधील कूल स्टाइलसाठी ओळखली जाते.  गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'दहाड' या वेब सीरिजने चाहत्यांची मने जिंकणारी सोनाक्षी सिन्हा अनेकदा तिच्या स्पष्टवक्ते शैलीमुळे चर्चेत असते. नुकतेत सोनाक्षीने तिचे काही फोटो सोशल मीडियालवर शेअर केले आहेत.

Jan 5, 2024, 08:05 PM IST

सोनाक्षी सिन्हा इजिप्तमध्ये घेतेय सुट्यांचा आनंद

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अभिनेता सलमान खान स्टारर 'दबंग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आज सोनाक्षी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. एकापेक्षा एक भूमिका बजावणारी अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.. 

Jan 2, 2024, 10:57 PM IST

बॉयफ्रेंडसोबत सोनाक्षी सिन्हाचा रावडी डान्स; चिंताता ता... गाण्यावर लगावले ठुमके

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर सगळ्यात लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक आहे. तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने एखादा फोटो व्हिडीओ शेअर करताच व्हायरल होवू लागतात. नुकताच एक व्हिडीओ सोनाक्षीचा समोर आला आहे.

Dec 31, 2023, 06:48 PM IST

बॉयफ्रेंडला 'सायको' म्हणत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने शेअर केली पोस्ट; काय आहे नेमकं प्रकरण?

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या बेधडक स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतीच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.

Dec 11, 2023, 11:53 AM IST

रोहित शर्माच्या लग्नात विराट- सोनाक्षीचा डान्स, VIDEO पाहून हसू होईल अनावर

Virat and Sonakshi Dance Video : विराट कोहली आणि सोनाक्षी सिन्हाचा तो डान्स व्हिडीओ पाहिलात का? तुम्हालाही होईल हसू अनावर 

Oct 15, 2023, 04:56 PM IST

अभिनयासोबत 'स्पेशल टॅलेंट' असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री

अभिनयासोबत स्पेशल टॅलेंट असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री

Sep 24, 2023, 10:13 AM IST

सी व्ह्यू, खिडकीतून दिसणारा आसमंत आणि... सोनाक्षी सिन्हाचं 4000 Sqft चं घर पाहिलं का?

Sonakshi Sinha New Home: सोनाक्षी सिन्हानं नुकतंच एक घर घेतलं असून त्याचे फोटो समोर आले आहेत. सोनाक्षीनं इतक्या कोटीतं खरेदी केलं 4000 Sqft चं घर...

Sep 13, 2023, 02:28 PM IST