sonu jalan

बुकी सोनू जालानवर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल

गेले अनेक दिवसांपासून फरार असलेला आंतरराष्ट्रीय  बुकी सोनू जालान याला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने कल्याण न्यालयालय परिसरातून अटक केली.  

Jun 7, 2018, 11:52 PM IST

आयपीएल बेटिंगप्रकरणी सोनू जलानच्या जाळ्यात साजिद खानही अडकल्याचं उघड

आयपीएल बेटिंग प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय.. दिग्दर्शक साजिद खानच्या नावाचाही उल्लेख सोनू जालानने केलाय. 

Jun 5, 2018, 09:06 PM IST

आयपीएल बेटिंग प्रकरण : अरबाज खानबाबत आणखी एक खुलासा

आयपीएल बेटिंग प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय.. बुकी सोनू जालान यानं सिने अभिनेता अरबाज खान याच्या नावानं कधीच बेटिंग केलं नाही, अशी नवी माहिती चौकशीत पुढं आलीय. 

Jun 5, 2018, 04:55 PM IST

आयपीएल बेटिंग प्रकरण : अरबाज खानबाबत आणखी एक खुलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 5, 2018, 04:52 PM IST

सट्टेबाजीच्या दलदलीत बॉलीवूडची आणखी ७ नावं

अभिनेता अरबाज खान आणि सट्टेबाज सोनू जालान यांच्या ५ तासांच्या चौकशी दरम्यान बॉलीवूडमधील अजून ७ नावं सट्टेबाजीमध्ये अडकल्याचं समोर आलं आहे.

Jun 3, 2018, 08:44 PM IST

सट्टेबाजीच्या दलदलीत बॉलीवूडची आणखी ७ नावं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2018, 08:13 PM IST

आयपीएल बेटिंग प्रकरणात बीसीसीआयनं हात झटकले

आयपीएलच्या मॅचवेळी सट्टा लावल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी सट्टेबाज सोनू जलानला अटक केली आहे

Jun 2, 2018, 09:51 PM IST

बुकी सोनू जलानचं दाऊद कनेक्शन! असं व्हायचं बेटिंग

आयपीएल मॅचवेळी बेटिंग केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी बुकी सोनू जलानला अटक केली आहे.

Jun 2, 2018, 09:14 PM IST

या मॅच फिक्स होत्या, सट्टेबाज सोनू जलानची धक्कादायक कबुली

आयपीएलवेळी झालेल्या सट्टेबाजीमुळे पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. 

Jun 2, 2018, 07:49 PM IST

सोनू जलाननं आयपीएल २०१८ मध्ये कमावले ५०० कोटी रुपये

आयपीएलमध्ये सट्टेबाजी केल्याचं अभिनेता अरबाज खाननं कबूल केलं आहे.

Jun 2, 2018, 05:55 PM IST

एका खास मशिनद्वारे सट्टेबाजी करायचा बुकी सोनू

ठाणे पोलिसांनी समोर आणली मशीन

Jun 2, 2018, 05:32 PM IST

'अरबाज खानने सट्टेबाजीचा गुन्हा केला कबुल, यामुळे मोठे नुकसान'

अभिनेता-निर्माता अरबाज खान याची ठाणे पोलिसांनी आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी चौकशी केली. यावेळी अरबाजने बेटिंग केल्याचे कबुल केले आहे.

Jun 2, 2018, 02:26 PM IST

आंतरराष्ट्रीय बुकी सोनू जालान ठाणे पोलिसांच्या जाळ्यात

 ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केलेल्या बुकींच्या लॅपटॉप मध्ये सदरची वेबसाईड आढळल्या नंतर पोलिसांनी तपास करून सोनूला अटक केली आहे

May 30, 2018, 09:08 AM IST