srh vs gt

SRH vs GT : हैदराबादने फोडला प्लेऑफचा नारळ, दिल्लीचा 'पत्ता कट'; आरसीबी अन् चेन्नईची धाकधूक वाढली

SRH qualified for the IPL Playoffs : सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झालाय. त्यामुळे आता हैदराबादने प्लेऑफचा नारळ फोडला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडला आहे. 

May 16, 2024, 10:36 PM IST

SRH vs GT सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणाला होणार फायदा? चेन्नई की आरसीबी?

Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans : जर पावसामुळे हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामना रद्द झाला तर चेन्नई विरुद्ध हैदराबाद (CSK or RCB) हा नॉकआऊट सामना असेल.

May 16, 2024, 08:42 PM IST

GT vs SRH: मैदानातच हार्दिक पांड्या आणि नेहरामध्ये बाचाबाची; VIDEO तुफान व्हायरल

GT vs SRH IPL 2023: गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) सोमवारी झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) पराभव करत प्लेऑफमधील आपलं स्थान निश्चित केलं आहे. गुजरातने अत्यंत सहजपणे हा सामना जिंकला. मात्र यावेळी नेहरा (Ashish Nehra) आणि पांड्यामध्ये (Hardik Pandya) वाद झाल्याची चर्चा सुरु आहे. दोघांमधील संभाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

May 16, 2023, 01:00 PM IST

'माझं लक्ष्य तर...' बॅट्समनसाठी धोक्याची घंटा, उमरान मलिकचा खतरनाक इरादा

 फायर हू मै! 'या' बॉलरचा इरादा ऐकाल तर म्हणाल, बॅट्समनची दांडी गुल

Apr 28, 2022, 03:20 PM IST

LIVE मॅचमध्ये हार्दिक पांड्याला दुखापत, पत्नी नताशाची रिअॅक्शन व्हायरल

OMG! LIVE मॅचमध्ये हार्दिक पांड्याला दुखापत झालेली पाहून पत्नीची झाली अशी अवस्था, पाहा व्हिडीओ 

Apr 28, 2022, 07:31 AM IST

SIX ठोकताच मैदानात कोसळला क्रिकेटपटू, हैदराबाद टीमला मोठा झटका

हैदराबाद टीमला मोठा धक्का, सिक्स ठोकताच मैदानात कोसळला फलंदाज, नेमकं काय घडलं पाहा

Apr 12, 2022, 11:34 AM IST

हार्दिक पांड्याकडून शिवीगाळ, मोहम्मद शमीवर संतापला पाहा व्हिडीओ

मोहम्मद शमीची ती एक चूक गुजरातला पडली भारी, हार्दिक पांड्याचा मॅचमध्ये चढला पारा आणि.... पाहा व्हिडीओ

 

Apr 12, 2022, 10:47 AM IST

SRH vs GT : भुवनेश्वर कुमारच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड

भुवनेश्वर कुमारच्या नावावर नकोसा रेकॉर्ड, जो कोणत्याही बॉलरला कधीही आपल्या नावावर असावा असं वाटणार नाही... पाहा नेमकं काय केलंय भुवीनं 

Apr 12, 2022, 10:01 AM IST

Rahul Tripathi | राहुल त्रिपाठीचा 'द कॅच ऑफ द सिजन', शुबमन हैराण

हैदराबादच्या राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) गुजरातच्या शुबमन गिलचा एकहाची शानदार कॅच घेतला.

Apr 11, 2022, 10:35 PM IST

IPL 2022 | आयपीएलमध्ये ही टीम सर्वात स्ट्रॉंग, दिग्गजाने सांगितलं नाव

आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) थरार सुरु आहे. ट्रॉफीसाठी एकूण 10 संघ आमनेसामने आहेत. या मोसमात आतापर्यंत 20 सामने खेळवण्यात आले आहेत.

Apr 11, 2022, 06:12 PM IST

हैदराबाद-गुजरात आमनेसामने, विजयाचा 'चौकार' मारण्यासाठी कॅप्टन हार्दिक पांड्या सज्ज

ऑरेंज जर्सी विरुद्ध सामना जिंकण्यासाठी हार्दिक पांड्या करणार टीममध्ये बदल?

Apr 11, 2022, 03:12 PM IST