sulochana latkar family

सुलोचना दीदींच्या सर्वोत्कृष्ट अभिनयानं गाजलेले 'हे' बहारदार चित्रपट

Sulochana Didi Best Films Till Date: सुलोचना दीदींचे वयाच्या 94 निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं सगळीकडूनचं शोक व्यक्त केला जातो आहे. यावेळी त्यांच्या चित्रपटांची आठवण त्यांच्या कुठल्याही चाहत्याला आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया त्यांचे आत्तापर्यंतचे सर्वात्कृष्ट अभिनयानं संपुर्ण असे त्यांचे गाजलेले चित्रपट. 

Jun 4, 2023, 08:39 PM IST

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन

Sulochana Didi Death: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन. त्या सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये एडमिट होत्या, त्यांच्या निधनानं सगळीकडे शोक व्यक्त करण्यात आला आहे. 

Jun 4, 2023, 07:12 PM IST