sun transit 2022

Surya Gochar 2023 : 4 दिवसांनी महागोचर! मालामाल होणार 4 राशी

Surya Gochar 2023 :  15 जून 2023 रोजी ग्रहांचा राजा सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 4 राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण खूप शुभ असणार आहे.

 

Jun 11, 2023, 11:30 AM IST

Surya Gochar: 16 डिसेंबरला धनु संक्रांती, या दिवशी उपाय केल्याने मिळणार सूर्य बळ

Surya Gochar In Dhanu 16 December 2022: ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवांना ग्रहांचा राजा म्हणून दर्जा आहे. ग्रहमंडळ सूर्याच्या अधिपत्याखाली असते आणि प्रत्येक ग्रहाला त्याचं त्याचं काम नेमून दिलेलं आहे. सूर्याच्या गोचराला ज्योतिषशास्त्रात संक्रांती संबोधलं जातं. 16 डिसेंबर 2022 रोजी सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करणार आहे. 

Dec 13, 2022, 02:02 PM IST

Sun Transit 2022: तीन दिवसानंतर सूर्य करणार राशीबदल, या राशींचं नशिब चमकणार

ग्रहांचा राजा सूर्यदेव 16 नोव्हेंबर 2022 रोजी तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश (Surya Gochar 2022) करतात. या राशी परिवर्तनामुळे सर्व 12 राशींवर परिणाम दिसून येतो. काही राशींवर शुभ तर काही अशुभ परिणाम होणार आहे. 

Nov 13, 2022, 03:42 PM IST

Surya Gochar: 24 तासानंतर 'या' लोकांना मिळणार नशिबाची साथ, सूर्यदेव देणार आशीर्वाद

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीनंतर राशी बदल करतो. शनिदेव अडीच वर्षानंतर, गुरू एका वर्षानंतर, राहु-केतू दीड वर्षानंतर आणि सूर्यदेव एका महिन्यानंतर राशी बदल करतात. एका महिन्याच्या कालावधीनंतर आता ग्रहांचा राजा सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करणार आहे.

Oct 16, 2022, 12:30 PM IST

Sun Transit: तीन दिवसानंतर सूर्य करणार तूळ राशीत प्रवेश, या राशीच्या लोकांनी जरा सांभाळूनच

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. सूर्य देवाच्या राशी परिवर्तनाचा 12 राशींवर प्रभाव पडतो. आता तीन दिवसांनी म्हणजेच 17 ऑक्टोबर सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत प्रवेश करताच प्रभाव कमी होईल.

Oct 14, 2022, 01:13 PM IST

Surya Gochar 2022: बुधादित्य योग 'या' 4 राशीच्या लोकांचं भाग्य चमकवणार!

चला जाणून घेऊया हा बुधादित्य योग कोणत्या राशींसाठी ठरणार लाभदायक.

Sep 18, 2022, 09:55 AM IST

Surya Gochar 2022: 17 सप्टेंबर पासून सुर्याप्रमाणे चमकेल 'या' राशीच्या लोकांचे भाग्य

जाणून घ्या कोणत्या राशींना होईल फायदा...

Sep 9, 2022, 04:30 PM IST

Surya Gochar 2022: या राशींसाठी शुभ काळ सुरु झालाय, तुमचे नशीब सूर्यासारखे चमकेल; पैशाचा होणार वर्षाव

 Surya Gochar 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी राशी बदलतो. (Sun Transit 2022)  सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत 30 दिवसांनी बदलतो. 17 ऑगस्टला म्हणजेच आज सूर्य कर्क राशीतून निघून सिंह राशीत प्रवेश करेल. 

Aug 17, 2022, 07:47 AM IST

11 महिन्यानंतर सूर्य करणार स्व राशीत प्रवेश, 'या' राशीच्या लोकांनी जरा सांभाळूनच राहावं!

नवग्रहांमध्ये सूर्याचं स्थान महत्त्वाचं असून ग्रहाचा राजा म्हणून संबोधलं जातं. सूर्य महिनाभर एका राशीत राहतात आणि राशी बदल करतात.

Aug 9, 2022, 01:39 PM IST

Sun Transit: 15 दिवसानंतर सूर्यदेव करणार कर्क राशीत प्रवेश, या तीन राशी ठरणार लकी!

सूर्यदेव 15 दिवसांनी म्हणजेच 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 

Aug 3, 2022, 01:52 PM IST

Surya Gochar 2022: सूर्य ग्रह 16 जुलैला कर्क राशीत करणार प्रवेश, 'या' राशींना येणार अच्छे दिन!

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी 30 दिवस लागतात

Jul 4, 2022, 01:06 PM IST

आता पैसाच पैसा! 3 राशींना नोकरी-व्यवसायात मिळणार मोठा फायदा

आता पैसाच पैसा! 3 राशींना नोकरी-व्यवसायात मिळणार मोठा फायदा, यात तुमची रास तर नाही?

Jan 30, 2022, 07:48 PM IST