विराट कोहली, सुनील शेट्टीसह नीरज चोप्राच्या डायटमध्ये एक गोष्ट कॉमन; आजच सुरू करा!
तुम्हाला माहितीये का या सेलिब्रिटींच्या आहारात नेमका कोणता महत्त्वाचा घटक असतो?
Nov 30, 2024, 12:28 PM ISTवडिलांनी वेटर म्हणून काम केलेल्या तिन्ही इमारतींचा सुनील शेट्टी आज मालक, म्हणतो, 'बाबा तांदळाच्या पोत्यावर...'
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने (Suniel Shetty) आपल्या वडिलांनी कशाप्रकारे आर्थिक स्थितीवर मात करत श्रीमंत झाले याचा प्रवास सांगितला आहे. तसंच एकेकाळी वेटरचं काम करणारे ते नंतर अनेक इमारतींचे मालक झाले.
Jun 19, 2024, 05:35 PM IST
झांझरिया... 28 वर्षांनंतर सुनील शेट्टी-करिश्मा कपूरने री-क्रिएट केला डान्स, वाळूवर रोमान्स
Suniel Shetty And Karisma Kapoor Dance on Jhanjhariya song : करिश्मा कपूर आणि सुनील शेट्टी यांचा रोमॅन्टिक डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल
Apr 26, 2024, 12:56 PM ISTKL Rahul Birthday : जावयाच्या बर्थडेला सासऱ्याची हटके पोस्ट, 'आपलं कनेक्शन...'
Suniel Shetty Post On KL Rahul Birthday : बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी आपला जावई म्हणजेच केएल राहुल अनेकदा दिसून येतो. अशातच आता सुनील शेट्टीने खास पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Apr 18, 2024, 05:58 PM IST'...तोपर्यंत मला पप्पा बोलायचं नाही,' सुनील शेट्टीने के एल राहुलला खडसावलं, VIDEO व्हायरल
IPL 2024: आयपीएल स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यादरम्यान ड्रीम 11 च्या जाहिरातींनी क्रिकेटरसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका जाहिरातील के एल राहुल आपले सासरे सुनील शेट्टीसह झळकला आहे.
Mar 20, 2024, 02:53 PM IST
Rohit Sharma: रोहित शर्माचा वेंधळेपणा पुन्हा आला समोर? दुसऱ्या टीमच्या बसमध्ये चढला हिटमॅन, Video Viral
Rohit Sharma: इंडियन्स प्रिमीयर लीगबाबत ( IPL 2024 ) एक खास जाहिरात तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये स्टार खेळाडू एकमेकांना आव्हान देताना दिसतेय. यामध्ये अभिनेता सुनील शेट्टीने त्याचा जावई केएल राहुलला नव्हे तर मुंबई इंडियन्सला सपोर्ट करताना दिसतायत.
Mar 15, 2024, 05:53 PM ISTशाहरुख ते पंकज त्रिपाठी 'या' बॉलिवूड कलाकारांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचे दर्शन
संपूर्ण देशभरात गणेशोत्स धूम-धडाक्यात साजरा होत आहे. गणशोत्सव मंडळांमध्ये लोक गर्दी करताना दिसत आहेत. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची वेगवेगळी रूप आपल्याला पाहायला मिळणार या आशयानं प्रेक्षक तिथे जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी देखील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावेळी कोणत्या कोणत्या कलाकारांनी हजेरी लावली ते पाहुया...
Sep 25, 2023, 11:15 AM ISTअक्षय कुमारनं सुनील शेट्टीला केलं 'वेलकम'!, चाहत्यांसाठी खास सरप्राईज, आनंदानं माराल उड्या
Welcome 3 Suniel Shetty: आपल्या सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे ती म्हणजे Hera Pheri च्या तिसऱ्या भागाची. परंतु आता यावेळी अक्षय कुमारसोबत सुनील शेट्टीही दिसणार आहे. ही गुडन्यूज नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे त्यांची चांगली चर्चा रंगलेली आहे.
Aug 16, 2023, 01:09 PM ISTयाला म्हणतात Success! जिथं वडील सफाई कर्मचारी होते, ती अख्खी इमारत सुनील शेट्टीनं घेतली विकत
Suniel Shetty Birthday Interesting Facts: अभिनेता सुनील शेट्टीचा आज 62 वा वाढदिवस आहे. तुम्हाला माहितीये का त्याने वयाच्या 31 व्या वर्षी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलेलं. सुनील शेट्टी आधी त्याच्या वडिलांच्या हॉटेलमध्ये काम करायचा. त्याचे वडील आधी सफाई कामगार म्हणून काम करायचे.
Aug 11, 2023, 12:00 PM ISTसंघर्ष कुणालाही चुकला नाही! यातून प्रत्येक संधीचं सोनं करत 'हा' अभिनेता देतोय बॉलिवूडच्या खान मंडळींना टक्कर
Suniel Shetty Struggle Story: सुनील शेट्टी हा अभिनेता आज तुमचा आणि आमचा अगदी लोकप्रिय अभिनेता आहे. परंतु संघर्ष हा कोणालाही चुकलेला नाही. त्याप्रमाणे त्यालाही नाही. परंतु याच संधीचे सोनं करत आज सुनील शेट्टी हा अक्षय कुमार, आमिर खानलाही टक्कर देतो आहे.
Jul 23, 2023, 10:03 PM IST'तुम्हारा कोई हक नाही मुझपे', टोमॅटोचा भाव पाहून वाढली शिल्पा शेट्टीची 'धडकन'; शेअर केला मजेशीर व्हिडीओ
Shilpa Shetty on Tomato Price : शिल्पा शेट्टीनं टॉमेटोच्या वाढत्या किंमतीवर शेअर केला मजेशीर व्हिडीओ... अभिनेत्रीनं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत त्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Jul 20, 2023, 06:58 PM ISTअभिनेता सुनील शेट्टीला शेतकऱ्यांनी गिफ्ट म्हणून पाठवले टोमॅटो, कारण...
Tomato Price Hike : टोमॅटोच्या किंमतीने सध्या शंभरी पार केली आहे. देशातील अनेक राज्यात टोमॅटो दीडेशेहून अधिक किंमतीने विकले जात आहेत. यावरुन काही दिवसांपूर्वी अभिनेता सुनील शेट्टीने एक वक्तव्य केलं होतं, ज्यावर शेतकऱ्यांनी नारीज व्यक्त केली आहे.
Jul 17, 2023, 09:46 PM IST"तुमच्यासारख्या जागतिक भिकाऱ्यांच्या..."; कठोर शब्दांत टीका करत सुनील शेट्टीवर संतापले सदाभाऊ खोत
Sadabhau Khot Slams Suniel Shetty: अभिनेता सुनील शेट्टीने टोमॅटोच्या दराबद्दल चिंता व्यक्त करताना केलेल्या विधानावरुन शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी खरपूस शब्दांमध्ये चित्रपट कलाकारांच्या भूमिकेचा समाचार घेतला आहे. त्यांनी सुनील शेट्टीवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
Jul 15, 2023, 01:09 PM ISTसुनील शेट्टीकडून लेकीला प्रेमळ संसारिक सल्ला; मात्र जावयाला दिली WARNING
Suniel Shetty Advice To Daughter Warns Son-In-Law: क्रिकेटपटू के. एल. राहुलने 2023 च्या सुरुवातीला अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीबरोबर लग्न केलं. लग्नापूर्वी अनेक महिन्यांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते. सुनील शेट्टीने आता संसरासंदर्भात लेकीला सल्ला तर जवयाला इशारा दिला आहे.
Jul 15, 2023, 11:42 AM ISTटोमॅटोचे दर वाढल्याने सुनील शेट्टीही चिंतेत! म्हणाला, "लोकांना वाटतं की सेलिब्रिटींना..."
Suniel Shetty On Tomato Price Hike: सर्वसमान्यांना सेलिब्रिटींना महागाईचा, टोमॅटोंचा दर वाढल्याचा परिणाम होत नाही असं वाटत असतं असा उल्लेख करत सुनील शेट्टीने असं नसल्याचं सांगितलं आहे. या सर्व गोष्टींचा कलाकारांवरही परिणाम होतो असं तो म्हणाला.
Jul 12, 2023, 12:50 PM IST