'घायल 2' मधील सनी देओलचा नवा लूक
अभिनेता सनी देओलच्या 'घायल वन्स अगेन' या नवीन येणाऱ्या सिनेमामध्ये लूक देण्यात आला आहे. या सिनेमात सनी देवोलचा टक्कल लूक आहे.
Nov 22, 2015, 05:13 PM ISTसनी देवलचा 'नवा घायल' येतोय
अभिनेता सनी देवलने पुन्हा एक नवा घायल सिनेमा घेऊन येत आहे, या घायल सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन सनी देवलनेच केलेलं आहे.
Nov 17, 2015, 09:03 PM ISTVIDEO : सनीच्या 'घायल वन्स अगेन'चा फर्स्ट लूक
बॉलिवूड अभिनेता सनी देओल बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतोय तो 'घायल' या सिनेमाच्या सिक्वेन्समधून... अर्थातच 'घायल वन्स अगेन' या चित्रपटातून...
Nov 10, 2015, 10:33 PM ISTढाई किलो हात पुन्हा रूपेरी पडद्यावर, 'घायल वन्स अगेन'चं पोस्टर रिलीज
सनी देओल पुन्हा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्याच्या 'घायल वन्स अगेन'चं पोस्टर रिलीज झालंय. चित्रपटातील प्रमुख भूमिकेसोबत सनी देओलनं त्याचं दिग्दर्शनही केलंय. या चित्रपटात ओम पुरी आणि सोहा अली खान पण प्रमुख भूमिकेत आहेत.
Nov 8, 2015, 07:50 PM ISTसनी सोबत काम करण्यासाठी सोहा घाबरली
सैफ अली खानची बहिण सोहा अली खाननं आपल्या आगामी चित्रपटाबाबत सांगितलंय. तिनं शूटिंग दरम्यानचे अनुभव सांगितले. सोहा अली खानचं म्हणणं आहे की, सनी देओलसोबत काम करतांना ती खूप नर्व्हस होती. सोहा 'घायल' चित्रपटाचा सिक्वेलमध्ये काम करतेय.
Aug 24, 2015, 04:04 PM IST'मोहल्ला अस्सी'च्या प्रोमोवरून सनी देओल अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2015, 09:58 AM IST'मोहल्ला अस्सी'च्या प्रोमोवरून सनी देओल अडचणीत
सनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. सिनेमात हिंदू देव देवतांचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आलाय.
Jun 30, 2015, 09:36 PM ISTसलमान खान आणि सनी देओल भिडणार
बॉलिवूडच्या 'दबंग' सलमान खान आणि 'घातक' सनी देओल एकमेकांना भिडणार आहेत. दोघांमध्ये येत्या दिवाळीत घमासान होणार आहे.... घाबरू नका... हे घमासान रिअल लाइफमध्ये नाही तर रिल लाइफमध्ये होणार आहे. येत्या दिवाळीत सलमानचा 'प्रेम रतन धन पायो' आणि सनी देओलची 'घायल वन्स अगेन' हे चित्रपट रिलीज होणार आहे.
Mar 23, 2015, 01:43 PM ISTसनी लिओनच्या नावावर सनी देओलचा फोटो
सध्या व्हाटस ऍपवर सनी देओलचे जोक वायरल होतायत. याच्यात सनी लियोनच्या नावावर बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा फोटो दाखवण्यात येतो.
May 29, 2014, 05:37 PM ISTसनीच्या रॅलीत तरूणाचा मृत्यू
बॉलीवुड स्टार सनी देओलने पंजाबमधील अकाली-भाजपचे उमेदवार सुखदेव सिंह ढिंडसा यांच्यासाठी प्रचार केला.
Apr 28, 2014, 05:16 PM ISTआहनाच्या लग्नाच्यावेळी कुठे होते सनी आणि बॉबी?
धर्मेंद्र आणि हेमा मालिनीची दुसरी मुलगी आहना देओलच्या लग्नात तिचे दोन्ही भाऊ म्हणजे सनी आणि बॉबी देओल आले नाही. धर्मेंद्रचे हे दोन्ही मुलं ईशा देओलच्या लग्नातही उपस्थित नव्हते.
Feb 4, 2014, 06:19 PM ISTकर चुकवणाऱ्या अभिनेता सनी देओलला होणार अटक!
अभिनेता सनी देओलला सेवाकर बुडवेगिरी आता चांगलीच भोवण्याची शक्यता आहे. सनीला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यमला पगला दिवाना या सिनेमाच्या कॉपी राईट विक्रीद्वारे मिळालेल्या उत्पन्नावरील १ कोटी १८ लाखांचा सेवाकर चुकवल्याप्रकरणी ही कारवाई होण्याची शक्यता आहे.
Aug 24, 2013, 12:11 PM ISTकाँग्रेसविरोधात `शिरोमणी`, मनीष तिवारींविरोधात `सनी`!
पंजाबच्या शिरोमणी अकाल दलाने काँग्रेसविरोधात बॉलिवूड स्टारला उभं करण्याचं ठरवलं असून यामुळे काँग्रेसच्या मनीष तिवारींना मोठं आव्हान असेल.
Aug 22, 2013, 04:11 PM ISTपुन्हा `यमला, पगला दिवाना`ची धमाल!
धर्मेंद्र, सनी आणि बॉबी हे तिघे देओल पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र आले आहेत. आणि आधीच्या `यमला पगला दिवाना`चा दुसरा भाग `यमला पगला दिवाना २` हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. हा भाग पहिल्या सिनेमापेक्षा धमाल आहे.
Jun 9, 2013, 06:53 PM ISTधर्मेंद्र, सनी, बॉबीची धम्माल पुन्हा एकदा!
‘यमला पगला दिवाना – २’मध्ये पुन्हा एकदा धर्मेंद्र आपल्या दोन्ही मुलांसोबत म्हणजेच बॉबी आणि सनी देओलसोबत धम्माल करताना दिसणार आहे.
Jun 7, 2013, 06:44 PM IST