VIDEO: लेकाच्या संगीत सेरेमनीमध्ये Sunny Deol यांनी केला 'मैं निकाला गड्डी लेके' गाण्यावर डान्स
Sunny Deol Dances in Karan Deol Sangeet Ceremony: आपल्या लेकाची किंवी लेकीच्या लग्नात वडिलांनी नाचणं याची काही बातच न्यारी असते. सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे करण देओलच्या लग्नाची. यावेळी सनी देओल यानं आपल्या लेकाच्या संगीत सेरेमनीमध्ये डान्स केला आहे.
Jun 17, 2023, 08:57 PM ISTनातवाच्या लग्नाला धर्मेंद्र आणि दोन्ही पत्नी एकत्र येणार? सनी आणि हेमा मालिनीतील दुरावाही मिटणार?
बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओलच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या लग्नाला हजेरी लावणार आहेत. पण यादरम्यान सर्वांचं लक्ष हेमा मालिनी यांच्याकडे आहे. हेमा मालिनी आपल्या सावत्र नातवाच्या लग्नाला हजर राहणार का? अशी चर्चा आहे.
Jun 15, 2023, 04:07 PM IST
सनी देओलच्या होणाऱ्या सूनबाईंना पाहिलत का?
अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच बोहल्यावर चढणार आहे
Jun 13, 2023, 03:56 PM ISTSunny Deol च्या घरची होणारी सुनबाई आहे तरी कोण?
Sunny Deol's daughter in law : बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि धर्मेंद्र यांच्याकडे लवकरच लगीनघाई असणार आहे. सनी देओलचा मुलगा करण देओल लग्न करणार आहे. पण करणची होणारी बायको आहे तरी कोण, ती करते, कुठली आहे असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले होते.
May 7, 2023, 11:01 AM ISTSunny Deol चा मुलगा करण अडकणार लग्न बंधनात? निवडलाय 'हा' खास मुहूर्त
Sunny Deol's Son Getting Married : सनी देओलचा मुलगा करण हा लवकरच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. त्यांचा साखरपुडा झाल्याची बातमी कधीच आली होती. मात्र, आता त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. सनी देओलची होणारी सुनेचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नाही.
May 4, 2023, 05:04 PM ISTMaharashtra Politics: "एकनाथ शिंदे म्हणजे कामात सनी देओल अन् अॅक्शनमध्ये नाना पाटेकर"
Bachchu Kadu On Cabinet expansion: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामात सनी देओल (Sunny Deol) आहे तर ॲक्शनमध्ये नाना पाटेकर (Nana Patekar) आहे त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
Apr 11, 2023, 07:12 PM ISTBollywood News | बैलगाडीवरल्या शेतकऱ्यानं सनी देओलला ओळखलंच नाही आणि मग....
Sunny Deol meet farmer
Mar 6, 2023, 02:40 PM ISTVIRAL VIDEO : 'तुम्ही सनी देओलसारखे दिसता...'; भाबड्या बळीराजाला खुद्द अभिनेता भेटला तेव्हा त्याची काय अवस्था ?
Sunny Deol Viral Video : सनी देओल समोर उभा, तरीही शेतकरी काका म्हणतात, तुम्ही तर त्याच्यासारखेच दिसता... चाहत्यांचं कलाकारांवर असणारं नि:स्वार्थ प्रेम म्हणजे हेच.
Mar 6, 2023, 10:48 AM IST
शाहरुखवर संतापलेल्या सनी देओलने Director समोरच फाडून टाकली जीन्स, त्यानंतर सेटवर...
सनी देओल (Sunny Deol) रिल लाईफमध्ये जितका आक्रमक आहे तितकाच तो रिअल लाईफमध्ये शांत आहे. पण जेव्हा त्याचा संताप होतो तेव्हा तो रिल लाईफपेक्षाही जास्त आक्रमक होतो. असंच एकदा सनी देओलने संतापाच्या भरात आपली जीन्सच फाडून टाकली होती. बॉलिवूडमध्ये (Bollywood) आजही हा किस्सा प्रसिद्ध आहे
Feb 11, 2023, 05:54 PM IST
Guess Who :आजीसोबत बसलेला चिमुकला बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता
सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेता ओळखायचा आहे.
Jan 7, 2023, 08:12 PM ISTगडगंज संपत्ती तरीही पैशांवरुन वाद? Sunny Deol वर फसवणूकीचा आरोप
बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) नं चित्रपट आधी अर्धवट सोडला आणि नंतर निर्मात्याला पैसेही दिले नाही. कोट्यावधींची संपत्ती असतानाही सनी देओलनं असं का केलं असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
Nov 23, 2022, 12:48 PM ISTबाप तर बाप मुलाशीही Romance, बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रींचा स्वॅगच निराळा
'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी त्यांच्या सह कलाकारासोबत तर Romance केलाच पण त्यांच्या मुलांसोबतही...
Nov 17, 2022, 08:16 PM IST
Sunny Deol Networth: सनी देओलची संपत्ती किती? महिन्याला कमवतो इतके कोटी
sunny deol चा आज वाढदिवस आहे. तो महिन्याला किती कोटी कमवतो. जाणून घेऊया.
Oct 18, 2022, 04:28 PM ISTOh my god... ड्रीम गर्ल हेमा मालिनीची संपत्ती वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे!
आजही हेमा मालिनी यांच्या त्यांचे चाहते जीव ओवाळून टाकतात. हेमा मालिनी यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये अनेक उत्तोमोत्तम सिनेमे केले आहेत, ज्यातील बहुतेक चित्रपट हे धर्मेंद्र (Hema Malini and Dharmedra Films) यांच्यासोबत आहेत. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
Oct 16, 2022, 11:43 AM ISTअभिनेता सनी देओल बेपत्ता?; व्हायरल पोस्टरमुळे एकच खळबळ
सनी देओल बेपत्ता झाल्याचे पोस्टर अनेक ठिकाणी लावण्यात आलेत
Oct 7, 2022, 12:37 PM IST