सनी देओलचा Gadar 2 वादाच्या भोवऱ्यात, अनेक डायलॉग आणि दृष्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री
Gadar 2 : 'गदर 2' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. त्यातून या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो आहे याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वीच मात्र या चित्रपटावर सेन्सॉरनं कारवाई केली आहे.
Aug 2, 2023, 04:54 PM ISTGadar 2: आधी ट्रक घेऊन एंट्री, मग रडताना दिसला सनी; ट्रेलर लॉन्चमध्ये इतका ड्रामा...
Gadar 2 Trailer Launch: 11 ऑगस्टला 'गदर 2' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या चर्चा ती म्हणजे या चित्रपटाची. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा प्रदर्शित झाला आहे त्यामुळे सध्या या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चची चांगलीच चर्चा रंगली आहे. परंतु यावेळी चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला होता.
Jul 27, 2023, 01:24 PM ISTGadar 2 Trailer : 'गदर 2' चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, मुलाला वाचवण्यासाठी शत्रुशी लढताना दिसेल 'तारा सिंग'
Gadar 2 Trailer : 'गदर 2' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. तर चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. आता तारा सिंग पुन्हा एकदा पाकिस्तानला जाणार असून त्याच कारण सकीना नाही तर दुसरीच कोणी व्यक्ती आहे. एकदा पाहाच नक्की काय आहे ट्रेलरमध्ये दडलेलं...
Jul 27, 2023, 11:04 AM IST'गदर'च्या नावावर आहे एक वर्ल्ड रेकॉर्ड, 22 वर्षात शाहरुख, सलमानही देऊ शकले नाहीत मात
Gadar Ek Prem Katha: जे आजपर्यंत शाहरुख, सलमानला जमले नाही ते सनी देओलच्या गदरने करुन दाखवले होते. या चित्रपटाने इतिहास रचला होता.
Jul 26, 2023, 03:51 PM IST'गदर 2' आणि OMG 2 एकाच दिवशी प्रदर्शित होणार, कोण मारणार बाजी? सनी देओलचं सडेतोड उत्तर
Sunny Deol : सनी देओलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याचा गदर 2 आणि अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस क्लॅशवर वक्तव्य केलं आहे. त्याच्यावर अशा गोष्टींचा फरक पडत नाही.
Jul 24, 2023, 05:20 PM IST'दामिनी' फेम अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रिनं कोणाशी केलं लग्न आणि आता काय करते?
बॉलिवूड अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रिला सगळेच ओळखतात. मीनाक्षीला दामिनी या भूमिकेतून ओळख मिळाली. मीनाक्षी शेषाद्रिनं दमदार भूमिका साकारल्या. मीनाक्षीनं अमिताभ बच्चन ते सनी देओल पर्यंत अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. पण अचानक मीनाक्षी पडद्यापासून लांब झाली आणि परदेशात जाऊन सेटल झाली. मीनाषी शेषाद्रि आता काय करते कोणत्या देशात राहते जाणून घेऊया.
Jul 22, 2023, 03:33 PM IST. 'गदर' विरोधात एकवटले होते पूर्ण बॉलिवूड, सनीने सांगितलं काय घडलं होतं?
'गदर' विरोधात एकवटले होते पूर्ण बॉलिवूड, सनीने सांगितलं काय घडलं होतं?
Jul 18, 2023, 05:03 PM ISTएवढा लक्ष्मी नारायणासारखा जोडा पण नेटकऱ्यांकडून ट्रोल, सनी देओलचा मुलगा आणि सून एअरपोर्टवर स्पॉट
Sunny Deol Son Karan Deol: मागील महिन्यात सर्वात जास्त चर्चा कोणाची होती तर ती म्हणजे द्रिशा आचार्य आणि करण देओल यांच्या लग्नाची. आता खरंतर चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या हनीमूनची. ते हनीमूनवरून परत आले असून आता ते एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. परंतु यावेळी मात्र त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
Jul 14, 2023, 06:11 PM IST''ब्री ग्रेड चित्रपटांत काम केलंय म्हणून...''; 'गदर-2'च्या अभिनेत्रीवर आक्षेप; अमीषा पटेल आली मदतीला धावून
Gadar 2 Ameesha Patel Simrat Kaur : ब्री ग्रेड चित्रपटांतून काम केल्यानंतर आता 'गदर 2' चित्रपटातून अभिनेत्री सिमरत कौर कशी दिसू शकते? यावर काही नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला असून यावेळी अमीषा पटेलनं मात्र तिचा बचावासाठी नेटकऱ्यांना खेडबोल सुनावत विनंती केली आहे.
Jul 13, 2023, 01:08 PM ISTसनी देओल आणि हेमा मालिनी एका फ्रेममध्ये!
Sunny Deol and Hema Malini: हेमा मालिनी आणि सनी देओल यांचा एक जुना एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे त्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा रंगलेली आहे. सोबतच आता हा फोटो पुन्हा एकदा व्हायरल होतो आहे.
Jun 30, 2023, 08:41 PM IST''तू काय वेडी आहेस का?'' 'गदर 2' चा सस्पेन्स अमिषा पटेलकडून उघड; नेटकरी संतापले
Ameesha Patel Trolled: अमीषा पटेल लवकरच गदर 2 या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेच. परंतु आता तिच्या एका पोस्टनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी मात्र तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे.
Jun 30, 2023, 05:44 PM ISTइशाच्या लग्नात भावांची हजेरी का नाही? पत्रकाराच्या प्रश्नावर संतापले Dharmendra
Dharmendra : धर्मेंद्र यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये धर्मेंद्र यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत इशा, हेमा आणि अहानाची माफी मागितली. दरम्यान, त्यांच्या या पोस्टमुळे देओल कुटुंबात काही ठीक नाही अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
Jun 30, 2023, 03:22 PM ISTधर्मेंद यांच्या भावनिक पोस्टला लेकीचं उत्तर, Esha Deol ची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
Esha Deol Post on Father Dharmedra: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वळवले आहे. त्यातून आता त्यांची लेक ईशा देओलनंही आपल्या वडिलांसाठी एक इमोनशल पोस्ट शेअर केली आहे. नक्की तिनं आपल्या या पोस्टमध्ये नक्की काय लिहिलंय?
Jun 29, 2023, 05:11 PM ISTनातवाच्या लग्नात आजोबा धर्मेंद्र यांचा मनसोक्त डान्स, VIDEO व्हायरल
Karan Deol Wedding: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे करण देओलच्या लग्नाची. त्याच्या लग्नातले फोटोज व्हायरल होताना दिसत आहेत. आजोबा धर्मेंद्र यांनी त्यांच्या लाडक्या नातव्याच्या लग्नाच्या वरातीत मनमुराद डान्स केला आहे.
Jun 18, 2023, 05:32 PM ISTसनी देओलच्या मुलाच्या लग्नातील फोटो आले समोर! फारच सुंदर दिसतायेत Karan Deol - Disha Acharya
Karan Deol Wedding: सनी देओलचा मुलगा करण देओल आज विवाहबंधनात अडकणार आहे. 18 जून रोजी त्यानं आपली गर्लफ्रेंड द्रिशा आचार्याशी लग्नगाठ बांधले. सध्या त्या आपल्या लग्नाच्या व्हेन्यूवरती सहकुटुंब सहपरिवार पोहचला असून त्याचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
Jun 18, 2023, 02:22 PM IST