sunny deol

Asia Cup 2023: पाकिस्तानचा खेळ खल्लास! IND vs PAK सामन्यासाठी सनी देओलची एन्ट्री; पाहा Video

IND vs PAK, Asia Cup 2023:  गदर-2 सिनेमामुळे भारतीयांच्या मनात उत्साह संचारला आहे. अशातच आता सनी देओलची (Sunny Deol) भारत पाकिस्तान सामन्यासाठी एन्ट्री झाल्याचं दिसून आलं आहे.

Aug 19, 2023, 07:17 PM IST

Gadar 2 च्या कलाकाराची पब्लिक धुलाई, कारण ऐकलत का?

Gadar 2 : 'गदर 2' या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात जागी केली असली तरी देखील तुम्हाला माहितीये का? चित्रपटातील एका कलाकाराला प्रेक्षकांनी चोप दिला आहे. त्याचं कारण काय हे जाणून घ्या...

Aug 19, 2023, 06:16 PM IST

'गदर 2' सुरु असतानाच बॉम्बस्फोट! समोर आलं धक्कादायक कारण

Gadar 2 Bomb Blast : एकीकडे चित्रपटगृहात  'गदर 2' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती तर दुसरीकडे चित्रपटगृहाच्या बाहेर बॉम्ब ब्लास झाला. या घटनेचं कारण आता समोर आलं आहे. 

Aug 19, 2023, 11:33 AM IST

हॉरर, थ्रिलर की कॉमेडी...या विकेंडला कोणते चित्रपट-वेबसीरिज पाहाता येतील

Entertainment : तुम्हाला तुमचा विकेंड मजेदार करायचा आहे तर घरी बसून ओटीटीवर (OTT) किंवा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट किंवा मालिका पाहू शकता. जर तुम्हाला कुटुंबासोबत थिएटरमध्ये जायचं आहे तर यासाठी देखील पर्याय आहेत. बॉक्सऑफिसवर (Box Office) काही दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आहे. यातील एक चित्रपट (Movie) प्रेरणादायी आहे. काही चांगल्या वेबसीरिजही आल्या आहेत. 

Aug 18, 2023, 08:47 PM IST

'गदर-2'ची स्टोरी सांगणाऱ्या तरुणाला घरात घुसून मारलं; धक्कादायक Video आला समोर

Man Beaten For Narrating The Story Of Gadar 2: मारहाण झालेली व्यक्ती चित्रपट पाहून आल्यानंतर स्वत:च्या घराबाहेर शेजारच्या घरातील मुलांना 'गदर-2'ची कथा सांगत होता. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने यावर आक्षेप घेतला आणि त्यामधून आधी बाचाबाचीला सुरुवात झाली.

Aug 18, 2023, 12:17 PM IST

सनी देओल, अमीषा पटेल नव्हे तर 'या' प्रसिद्ध कलाकारांना होती 'गदर' चित्रपटाची ऑफर!

Gadar 2 Casting : 'गदर 2' या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. त्यासोबत सनी देओल आणि अमीषा पटेल यांनी प्रेक्षकांच्या मनात तारा सिंग आणि सकीना म्हणून त्यांची जागा मिळवली. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की त्यांच्या आधी दुसऱ्या कलाकारांना हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. 

Aug 17, 2023, 03:16 PM IST

अरे कोण म्हणतंय 'गदर 2' सुपरहिट? पाहा कमाईचे खरेखुरे आकडे

Gadar 2 World Wide Box Office Collection : एकीकडे 'गदर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे तर दुसरीकडे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू शकला नाही. 

Aug 17, 2023, 01:28 PM IST

VIDEO : 'अरे ले न फोटो', सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्यावर भडकला सनी देओल

Sunny Deol VIral Video : सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असताना दुसरीकडे त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्या व्हिडीओत सनी देओल त्याच्या चाहत्याला खूप वाईट वागणूक देत असल्याचे पाहायला येते. त्यामुळे तो ट्रोल होतोय. 

Aug 17, 2023, 11:46 AM IST

तारा सिंगचा बॉक्स ऑफिसवर 'गदर', 250 कोटींचा आकडा पार; 'पठाण'ला देणार का टक्कर?

Gadar 2 Box Office Collection Day 6 : 'गदर 2' नं बॉक्स ऑफिसवर सहाव्या दिवशी इतकी कमाई केली की प्रेक्षकांना आश्चर्य होतं आहे. इतकंच नाही तर चित्रपट एकामागे एक रेकॉर्ड तोडत असल्याचे पाहून प्रेक्षकांना आनंद होतं आहे. 

Aug 17, 2023, 10:48 AM IST

एका दिवसात 55 कोटी कमवूनही पठाणला मात देऊ शकला नाही तारा सिंग! जाणून घ्या आतापर्यंतची कमाई

गदर २ चित्रपटगृहात दाखल झाल्यापासून हा चित्रपट दररोज चांगली कमाई करत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले असून या पाच दिवसांत सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

 

Aug 16, 2023, 04:01 PM IST

सनी देओलनंतर बॉर्डर क्रॉस करत सलमान खान जाणार पाकिस्तानात? 'टायगर 3' चा प्लॉट लीक?

Salman Khan Tiger 3 : सलमान खानच्या 'टायगर 3' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहे. दरम्यान, त्यात 'टायगर 3' विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Aug 15, 2023, 04:55 PM IST

Gadar 3 कधी येणार? सनी देओलनं दिलेलं उत्तर ऐकून चाहत्यांची उत्सुकता वाढली

Gadar 3 : 'गदर 2' नंतर आता त्याचा तिसरा भाग कधी येणार अशी चर्चा सुरु असताना आता सनी देओलनं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांना आनंद झाला आहे. 

Aug 15, 2023, 03:21 PM IST

OMG 2 चित्रपटात अक्षयनं केलं 'गदर 2' चं प्रमोशन? पाहून प्रेक्षकही हैराण

Akshay Kumar OMG 2 and Gadar 2: अक्षय कुमारनं असं का केलं... चक्क स्वत: च्या चित्रपटात अक्षय कुमारनं केलं 'गदर 2' चं प्रमोशन... 

Aug 15, 2023, 11:33 AM IST

Gadar 2 ने देओल कुटुंबातील कटुता मिटवली? सनी देओलने सावत्र बहिणींना मारली मिठी, धर्मेंद्र भावूक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कुटुंबांमध्ये देओल कुटुंबाचाही (Deol Family) समावेश आहे. दरम्यान सध्या सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) चित्रपटामुळे हे कुटुंब चर्चेत आहे. त्यातच गदर चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सनी देओलने आपल्या दोन्ही सावत्र बहिणींना मिठी मारली. आतापर्यंत कधीही न झालेलं हे मिलन पाहून बॉलिवूडसह चाहत्यांमध्येही चर्चा रंगली आहे. 

 

Aug 14, 2023, 07:41 PM IST

सुपर फास्ट 100 कोटी कमवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पहिला कोण?

 सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल स्टारर 'गदर 2' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हा सिनेमा रिलीज  होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सनी देओलच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 3 दिवसांत 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 

Aug 14, 2023, 04:53 PM IST