खूप त्रास सहन केला...; सावत्र बहीण ईशा देओलसोबतच्या नात्यावर अखेर सनी देओल बोलला
Sunny Deol on relationship with step sister Esha : सनी देओलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आणि सावत्र बहीण ईशा देओलच्या नात्यावर वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर त्यावर वडील धर्मेंद्र यांची काय प्रतिक्रिया आहे हे सांगितला.
Aug 31, 2023, 10:43 AM IST'त्रिदेव'नंतर माधुरी दीक्षितने सनी देओलसोबत का केलं नाही काम? कारण जाणून बसेल धक्का...
Sunny Deol and Madhuri Dixit : 90 च्या दशकात धकधक गर्ल आणि अँगरी यंग मॅन सनी देओल यांचा त्रिदेवने एकच धुमाकूळ घातली. चाहत्यांना या दोघांची जोडी पसंत पडली पण तरीदेखील हे दोघे परत कधीच रुपेरी पडद्यावर दिसले नाहीत.
Aug 29, 2023, 02:18 PM ISTचित्रपटच नाही तर 'या' 5 मार्गांनी कोट्यावधी कमावतो सनी देओल, एकूण संपत्ती पाहा
बॉलिवूड अभिनेत्यांच्या संपत्तीविषयी सर्वांनाच कुतूहल असते. 'गदर 2' अभिनेता सनी देओल नेहमी त्याच्या लॅव्हीश लाईफस्टाइलमुळे चर्चेत असतो. त्याचे एयरपोर्ट लूक्स, महागड्या गाड्या, ब्रँडेड घड्याळं सगळंच त्याची श्रीमंती दाखवतं. चला तर माग जाणून घेऊया सनी देओल एवढे पैसे नक्की कमावतो तरी कुठून? हे आहेत सनीचे इन्कम सोर्सेस...
Aug 26, 2023, 05:47 PM IST500 कोटींच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या 'गदर 2'ला 'ड्रीम गर्ल 2'चा दणका! रिलिजनंतर पहिल्यांदाच...
Dream Girl 2 Box Office Collection : आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शननं 'गदर 2' ची गती स्लो केली आहे.
Aug 26, 2023, 12:58 PM ISTआमिर खाननं नाकारला होता बिग बजेट चित्रपट... शाहरूख म्हणाला होता,'तूच हे...'
Aamir Khan Rejected Darr: मिस्टर परफेक्टशनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खाननं जेव्हा बिग बजेट सिनेमा नाकारला होता आणि शाहरूखला सांगितले होती, तूच हा सिनेमा चांगला करू शकतोस. सध्या हा चित्रपट चांगलाच गाजतो आहे.
Aug 22, 2023, 06:41 PM ISTसनी देओल आणि डिंपल कपाडिया पुन्हा दिसले एकत्र; पुन्हा जुन्या फोटोची आठवण
Sunny Deol and Dimple Kapadia: सनी देओल आणि डिंपल कपाडियाची यावेळी चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी ते दोघं एकत्र स्पॉट झाल्यानं त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. अनेकांना पुन्हा त्यांच्या जुन्या एका फोटोची आठवण येते आहे.
Aug 22, 2023, 05:54 PM ISTसनी देओलने हेमा मालिनींवर हात उचलल्याचं कानावर पडलं अन्...; सख्ख्या आईने प्रकरण मिटवलं
Sunny Deol Fought with Hema Malini: 'गदर-2'मुळे पुन्हा एकदा देओल कुटुंब चर्चेत आलं आहे. अभिनेता धर्मेंद्र यांच्याबरोबर लग्नबंधनात अडकल्यानंतर हेमा मालिनी यांच्यावर धर्मेंद्र यांचा थोरला मुलगा सनी देओल त्यांच्यावर चांगलाच संतापला होता. या लग्नानंतर सनी देओल आणि हेमा मालिनी तसेच त्यांच्या मुलींशी गदर फेम अभिनेत्याचं फारसं चांगलं नातं नव्हतं. या दोघांचं नातं आता फार छान वाटत असलं तरी पूर्वी परिस्थिती अशी नव्हती. सनीने अगदी हेमा मालिनी यांच्यावर हात उचलल्याच्या बातम्याही समोर आलेल्या. नक्की काय घडलेलं पाहूयात...
Aug 22, 2023, 12:42 PM IST'...म्हणून मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही'; सनी देओलची मोठी घोषणा
MP Sunny Deol : गदर-2 बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडत आहे पण याच दरम्यान सनी देओलने एक मोठी घोषणा केली आहे. गुरुदासपूर येथील भाजप खासदार सनी देओलने 2024 मध्ये कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.
Aug 22, 2023, 12:17 PM ISTOTTवर धुमाकूळ घालणार गदर -2; कुठे पाहता येणार?
OTTवर धुमाकूळ घालणार गदर -2; कुठे पाहता येणार?
Aug 22, 2023, 11:12 AM ISTGadar 2 Record : सनी देओलच्या गदर-2 ने रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा दुसरा हिंदी सिनेमा!
Gadar 2 records highest second weekend collection: गदर -2 चित्रपटाने बॉलीवूडमध्ये बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडले आहेत. दुसऱ्या वीकेंडमध्ये म्हणजेच शुक्रवार ते रविवार या तीन दिवसात 90.47 कोटी रुपये कमावले आहेत.
Aug 21, 2023, 11:56 PM ISTसनी देओलच्या बंगल्याचा होणार नाही लिलाव, बँक ऑफ बडोदाने या कारणासाठी नोटीस घेतली मागे
मात्र आता बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या बंगल्याचा आता लिलाव होणार नाही. कारण आता बँक ऑफ बडोदाने सनी देओलच्या जुहू व्हिलाच्या लिलावाची नोटीस मागे घेतली आहे. जाणून घ्या यामागचं कारण
Aug 21, 2023, 07:26 PM IST56 कोटींच्या कर्जात बुडालेल्या सनी देओलची एकूण संपत्ती किती माहितीये का?
Sunny Deol's Total Net Worth : सनी देओलवर 56 कोटींचं कर्ज पण त्याची एकूण संपत्ती किती त्याचा आकडा वाचून तुम्हालाही बसेल मोठा धक्का...
Aug 21, 2023, 05:13 PM ISTसावत्र आई हेमा मालिनी यांनी 'गदर 2' वर कमेंट केल्यानंतर सनी देओल झाला व्यक्त, एकही शब्द न उच्चारता...
बॉक्स ऑफिसवर (Box Office) 'गदर 2' (Gadar 2) चित्रपटाने अक्षरश: वादळ आणलं आहे. चित्रपटाने यापूर्वीचे अनेक रेकॉर्ड्स उद्ध्वस्त केले आहेत. दरम्यान, हेमा मालिनी (Hema Malini) यांनीही हा चित्रपट पाहिल्यानंतर सनी देओलचं तोंडभरुन कौतुक केलं. यावर सनी देओलनेही (Sunny Deol) प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 21, 2023, 01:20 PM IST
Mumbai | सनी देओलच्या मुंबईतील घरावर आली जप्तीची वेळ; काय घडलं नेमकं?
Sunny Deol getting Notice from the Bank of Baroda
Aug 20, 2023, 04:30 PM ISTहेमा मालिनी यांनी पाहिला गदर 2; सनी देओल आधी 'या' गोष्टींचे केलं कौतुक
Hema Malini Review on Gadar 2: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'गदर 2' या चित्रपटाची. यावेळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही 'गदर 2' ची प्रसंशा केली आहे.
Aug 20, 2023, 10:50 AM IST