sunny deol

Viral Video: क्रेझ असावी तर अशी! 'गदर 2' पाहण्यासाठी ट्रॅक्टरवर पोहोचले फॅन्स, आनंद महिंद्रा म्हणतात...

Sunny Deol Crazy Fans Reached With Tractors: राजस्थानमध्ये ट्रॅक्टरवर Gadar 2 पाहण्यासाठी लोकांची गर्दी झालीये. हे पाहून मला खूप आनंद का झालाय. याचा अंदाज लावण्यासाठी कोणतीही बक्षिस नाही, असं आनंद महिंद्रा (Anand Mahindra) म्हणाले आहेत.

Aug 14, 2023, 09:12 AM IST

Gadar 2 Box Office Collection Day 3: बॉक्स ऑफिसवर सनी देओलचा 'गदर'; तिसऱ्या दिवशीच्या कमाईनं मोडले रेकॉर्ड

Gadar 2 Box Office Collection Day 3 : 'गदर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एकामागे एक असे अनेक रेकॉर्ड मोडले आहे. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केलेली कमाई पाहता अनेकांना आश्चर्य झाले आहे. 

Aug 14, 2023, 08:08 AM IST

Gadar 2 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर Gadar 2 चा हातोडा; दोन दिवसात कमवले तब्बल 'इतके' कोटी!

Gadar 2 Box Office Collection Day 2: पहिल्या दिवशी दणक्यात सुरूवात केल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी देखील गदर 2 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. गदर 2 सिनेमाने आत्तापर्यंत 83.18 कोटींचा गल्ला जमावला. 

Aug 13, 2023, 04:42 PM IST

Gadar 2 चित्रपटाचं आनंद महिंद्रांचं स्पेशल कनेक्शन! Video पाहून तुम्हाला ओळखा येतंय का पाहा बरं

Anand Mahindra Gadar 2: आनंद महिंद्रा आपल्या सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. सध्या Gadar 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. यावेळी आनंद महिंद्रा यांनी खास व्हिडीओ शेअर केला आहे. 

Aug 13, 2023, 02:59 PM IST

''स्त्रिया काय वॉशिंग मशीन आहेत का?'' कंगनाचा 'तो' जुना Video झाला व्हायरल

Kangana Ranaut Women Washing Machine Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल व्हिडीओची. यावेळी कंगनाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली पाहायला मिळते आहे. सध्या तिचा एक जुना व्हिडीओ हा व्हायरल होताना दिसतो आहे. 

Aug 13, 2023, 02:05 PM IST

#Gadar2 : अपने तो अपने होते हैं! तब्बल 40 वर्षांनंतर एकत्र दिसले देओल भावंड, बोलका आहे Video

Gadar2 : तब्बल 40 वर्षांनंतर Gadar2 च्या निमित्ताने पहिल्यांदाच देओल भावंड एकत्र दिसले. 30 ऑगस्टला रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे त्यापूर्वी देओल बहीण भावांमधील हे प्रेम पाहून धर्मेंद्र (Dharmendra) आणि हेमा मालिनी आनंदाने बहरले असतील असं चाहते म्हणत आहेत.

Aug 13, 2023, 07:16 AM IST

'ढाई किलो का हात...' भाईजाननं सनी पाजीसाठी लिहिली खास पोस्ट; वाचाच

Salman Khan on Gadar 2: सध्या सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटाची सर्वत्र क्रेझ आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. त्यामुळे सध्या हा चित्रपट विशेष गाजतो आहे. यावेळी सलमान खाननं सनी देओलला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. 

Aug 12, 2023, 03:28 PM IST

'आता खरी मजा येणार,' सनी देओल आणि नाना पाटेकर एकत्र दिसल्याने नेटकऱ्यांमध्ये उत्साह; Video Viral

Sunny Deol and Nana Patekar Video: मैत्री ही मैत्री असते. दोन मित्रांची मैत्री पाहून आपल्यालाही वाटते यार, अशी मैत्री हवी. सध्या सनी देओल यांचा Gadar 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोबतच या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. यावेळी हा चित्रपट पाहण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सनी देओल यांची भेट घेतली. 

Aug 12, 2023, 01:54 PM IST

सनी देओलचा 'गदर 2' अक्षय कुमारच्या 'ओएमजी 2' वर पडला भारी, बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई

Box Office Collection of Gadar 2 & OMG 2 Day One : 'गदर 2' नं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटानं पहिल्याच दिवशी चित्रपटानं धमाकेदार ओपनिंग करत सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. तर  'ओएमजी 2' नं दोन डिजीटचा आकडा पार केलेला नाही. 

Aug 12, 2023, 11:15 AM IST

'गदर 2' रिलीजपूर्वी सनी देओलने मागितली माफी, कारण जाणून बसेल धक्का

हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. नुकताच सनी देओल यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. एक व्हिडिओ शेअर करून चित्रपटासाठी प्रेक्षकांची माफीही मागताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Aug 11, 2023, 06:40 PM IST

Gadar 2 चा First Day First Show सुरु असतानाच सनी देओल, अमिषासाठी धक्कादायक बातमी

Gadar 2 Movie Release: सन 2001 साली प्रदर्शित झालेल्या 'गदर' चित्रपटाच्या सिक्वेलसंदर्भात प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता असून हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्याप्रमाणात गर्दी होत असतानाच या चित्रपटासंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचा या चित्रपटाच्या कमाईवरही परिणाम होणार आहे.

Aug 11, 2023, 10:58 AM IST

व्हायरल क्लिपवर पहिल्यांदाच बोलली गदर-2 ची अभिनेत्री; माझ्याकडे त्यापेक्षा मोठी बातमी आहे!

Simrat Kaur Viral Clips :  सिमरत कौरनं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिच्या एका व्हायरल इंटिमेट व्हिडीओवर तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 10, 2023, 12:37 PM IST

'माझे वडील काहीही करू शकतात...', धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनवर सनी देओलची प्रतिक्रिया

Sunny Deol on Dharmendra and Shabana Azmi Kissing Scene : सनी देओलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचे वडील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या चित्रपटातील किसिंग सिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना तो म्हणाला की याविषयी तो धर्मेंद्र यांच्यासोबत चर्चा करू शकत नाही. 

Aug 7, 2023, 02:18 PM IST

'सडलेलं बॉलिवूड नाही तर...', चित्रपटसृष्टी आणि ड्रग्स कनेक्शनवर सनी देओलचं रोखठोख मत

Sunny Deol : सनी देओल हा नेहमीच विविध कारणांंमुळे चर्चेत असतो. पण सध्या त्याचं चर्चेत असण्याचं कारण हे 'गदर 2' हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सनी देओलनं चित्रपटसृष्टी आणि ड्रग्स कनेक्शनवर वक्तव्य केलं आहे. 

Aug 6, 2023, 04:33 PM IST

नेपोटिझमला सनी देओलचा पाठिंबा? म्हणाला, 'माझे वडील या क्षेत्रात नसते तर...'

Sunny Deol on Nepotism :  सनी देओल हा 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त असलेला सनी देओलनं एका मुलाखतीत घराणेशाहीवर वक्तव्य केलं आहे. 

Aug 6, 2023, 01:32 PM IST