sushmita sen age

PHOTO : 11 अफेअर, तरी अविवाहित, मात्र 24 व्या वर्षी झाली आई, 47 वर्षांच्या हॉट अभिनेत्रीला सलमान खानसोबत नव्हतं करायचं काम

Entertainment : फोटोमधील ही हॉट अभिनेत्रीचे आतापर्यंत 11 अफेयर झाले, तरीदेखील वयाच्या 47 व्या वर्षी ही हॉट अभिनेत्री अविवाहित आहे. पण ती लग्नाशिवाय 24 व्या वर्षी आई झाली. 

 

Apr 14, 2024, 03:23 PM IST

पूलमध्ये सुष्मिता सेनचा हॉट अंदाज, मायनस टेम्प्रेचरमध्येही लागली 'आग'

Sushmita Sen Hot Photos: या वातावरणात पाण्यात डुबकी मारण्याची मज्जा असते. फक्त वाहत जायचं. निसर्गात हरवून जायंच, असे ती म्हणतेय. सुष्मिताच्या मुलीने यावर कमेंट करत तुझ्यावर विश्वास बसत नाहीय, असे लिहलंय. दुसरीकडे फॅन्स सुष्मिताची काळजी करत आहेत. तुझा फिटनेस पाहून नजर लागेल अशी कमेंट एकाने केली आहे. 

Jan 17, 2024, 09:59 PM IST

11 अफेअर, लग्नाशिवाय 24 व्या वर्षी बनली आई; आज 47 व्या वर्षी 'ही' अभिनेत्री करिअरमध्ये ठरली हीट

Entertainment :  ही अभिनेत्री तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली. या अभिनेत्रीने प्रसिद्ध अभिनेता, बिझनेसमन आणि मॉडेल्सना डेट केलं. मीडिया रिपोर्टनुसार तिचं आतापर्यंत 11 अफेअर्सनंतरही ते अजून अविवाहित आहे. पण ती दोन मुलींची आई आहे. 

Dec 3, 2023, 01:43 PM IST

Sushmita Sen: इंग्रजीतून विचारलेला 'तो' प्रश्न कळला नाही मग सुष्मितानं केलं असं काही की... ठरली मिस युनिव्हर्स!

Sushmita Sen: सुष्मिता सेन सध्या काही ना काही करणानं चर्चेत असते. तिच्या बोल्ड आणि ब्यूटीफुल पर्सनॅलिटीमुळे ती कायमच चर्चेत असते. सध्या तिचा अशाच एक विषयामुळे चर्चेत आली आहे. 

Mar 10, 2023, 08:46 PM IST

VIDEO Sushmita Sen : रॅम्पवर सुष्मिता सेनचा ड्रेस पायात अडकला त्यानंतर...

Sushmita Sen Viral Video : 21 मे 1994 मध्ये सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सुष्मितासाठी मिस युनिव्हर्सचा मुकुट मिळवं इतकं सोपं नव्हतं. रॅम्पवर सुष्मिताचा ड्रेस पायात अडकला अन् मग...

 

Feb 7, 2023, 10:38 AM IST

कहर! सुष्मिता सेनच्या वहिनी- भावाचे Private Photos व्हायरल, नेटकऱ्यांनी नजरच वळवली

यांना काही वाटत नाही का? सुष्मिता सेनच्या भावाचे प्रायव्हेट फोटो व्हायरल होताच, सोशल मीडियावर संतापलेले चाहते. 

Jan 13, 2023, 02:47 PM IST

अनेक सेलिब्रिटींसोबत Sushmita Sen चे प्रेमसंबंध; पण आजही ती एकटीच

ललित मोदीच नाही तर 'या' कोट्यधीशासोबत सुष्मिताचे खास संबंध; पण आजही नाही मिळालं खरं प्रेम?

 

Nov 19, 2022, 09:59 AM IST

Sushmita Sen नक्की कोणासोबत रिलेशनशिपमध्ये?

Sushmita Sen आणि Lalit Modi यांच्या नात्यातील दुराव्यावर शिक्कामोर्तब, आणि दुसऱ्याच नात्याची चर्चा... काय चाललंय काय? 

Sep 7, 2022, 07:56 AM IST

Lalit Modi Sushmita Sen: ललित मोदी आणि सुष्मिता सेनमध्ये ब्रेकअप? नेमकं काय बिनसलं

ललित मोदी-सुष्मिता सेनमध्ये अवघ्या दीड महिन्यातच 'का रे दुरावा?' 

Sep 3, 2022, 06:33 PM IST

Ex Boyfriend सोबत सुष्मिता Outing ? नेटकरी म्हणतात गेले ललित मोदी कुणीकडे?

रोमनसोबत सुष्मिताचं काय सुरुये? 

Aug 11, 2022, 03:55 PM IST

Sushmita Sen तीन वेळा लग्नासाठी तयार, पण आजही आहे अविवाहित

दत्तक मुलींमुळे नाही, तर 'या' करणारमुळे Sushmita Sen आजही अविवाहित

 

Jul 1, 2022, 11:07 AM IST

बाळाला कुशीत घेऊन ढसाढसा का रडतेय अभिनेत्री ?

मुलगी कुशीत असतानाही सुष्मिताची वहिनी अभिनेत्री चारु असोपा नेमकी का रडतेय हेच अनेकांना कळेना.

Apr 26, 2022, 10:27 AM IST

तो माझा... ; दत्तक मुलाच्या चर्चांवर अखेर सुष्मितानं सोडलं मौन

अनेकांनीच हा तिचाच दत्तक मुलगा असल्याचा तर्क लावला. 

 

Jan 14, 2022, 01:51 PM IST

सुष्मिता सेननं दत्तक घेतलं तिसरं मुल?

सुष्मितानं टीकाकारांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केलं. 

 

Jan 13, 2022, 11:17 AM IST

पन्नाशीकडे जाणारी सुष्मिता दिवसागणिक होतेय आणखी सुंदर , ग्लॅमरस; कशी ते पाहाच

सुष्मिता काही काळ स्वत:ला वेळ देई अशीच अनेकांना आशा होती

Jan 12, 2022, 04:57 PM IST