राहुल गांधींना कोर्टाने ठोठावला 200 रुपयांचा दंड! नक्की प्रकरण काय?
लखनऊ कोर्टाने राहुल गांधी यांना 14 एप्रिल 2025 ला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत. नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते असं म्हटलं आहे.
निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा सावरकर, सुशीलुकमार शिंदेंकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कौतुक
Maharashtra Politics : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीआधी पुन्हा एकदा सावरकरांच्या मुद्द्यावरुन वाद पेटताना दिसणार आहे. एकीकडे महाराष्ट्राचे ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदेंनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर त्यांच्या एका पुस्तकातून स्तुतीसुमनं उधळली आहेत. तर दुसरीकडे कर्नाटकातल्या काँग्रेस नेत्याने सावरकरांवर वादग्रस्त विधान केलंय.
नाशिकच्या शिवडेकर कुटुंबाने साकारला सावरकरांच्या जीवनपटावरचा देखावा
The Shivdekar family of Nashik has created decoration based on Savarkar's biography
'मी फारच सुन्न...', 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल सुप्रिया पिळगावकरांची प्रतिक्रिया
या चित्रपटाबद्दल सिनेसृष्टीतून विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. आता या चित्रपटाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Swatantrya Veer Savarkar Day 2: रणदीप हुड्डाच्या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई
Swatantrya Veer Savarkar Day 2 : रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केली इतक्या कोटींची कमाई...
रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले 'मी बघून...'
या चित्रपटात रणदीप हा वीर सावरकरांच्या भूमिकेत झळकत आहे. त्यासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि सह-निर्मिती रणदीप हुड्डाने केली आहे.
अंकिता लोखंडेचा चित्रपट प्रदर्शित होताच सासूची प्रतिक्रिया, म्हणाली 'आमची...'
अंकिता लोखंडे ही सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अंकिता ही वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.
काँग्रेसच्या सदस्यांना काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही? 'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांचा सवाल; पाहा Video
Swatantrya Veer Savarkar Movie Trailer Video : अभिनेता रणदीप हुड्डा याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटात साकारलाय भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा एक वेगळा पैलू. ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल...
''गांधीजी वाईट नव्हते पण...'' रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
Swatantra Veer Savarkar Movie Teaser: आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 140 वी जयंती आहे. त्यानिमित्तानं आज 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता रणदीप हुडा यावेळी या चित्रपटाच्या मुख्य भुमिकेत आहे. त्यानं या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे.
Marathi Bhasha Din 2023 : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तुम्हा आम्हाला मिळणाऱ्या पगाराचं काय नातं? एकदा पाहाच
Marathi Bhasha Din 2023 : कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस राज्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं सावरकरांशीही खास नातं... कसं, पाहून घ्या