swine flu

स्वाईन फ्लू : फक्त मुंबईत 24 तासांत 109 नवीन रुग्ण

फक्त मुंबईत 24 तासांत 109 नवीन रुग्ण

Feb 19, 2015, 03:01 PM IST

स्वाईन फ्लूसंबंधी महापौरांचा नवीन शोध... पाहा, तज्ज्ञ काय म्हणतायत...

स्वाईन फ्लूसंबंधी महापौरांचा नवीन शोध... पाहा, तज्ज्ञ काय म्हणतायत... 

Feb 19, 2015, 02:49 PM IST

स्वाईन फ्लू : फक्त मुंबईत 24 तासांत 109 नवीन रुग्ण

राज्यात स्वाईन फ्लूमुळं आणखी चार जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळं बळींची संख्या आता 83 वर  पोहचली आहे. 

Feb 19, 2015, 01:26 PM IST

व्हिडिओ : उष्णतेमुळे स्वाईन फ्लू बळावला... महापौरबाईंचा जावई शोध!

कोणतीही माहिती न घेता अर्धवट माहितीच्या आधारे बडबडण्यासाठी फेमस असलेल्या शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा एकदा वादात अडकल्यात. यावेळी, त्यांनी स्वाईन फ्लूसारख्या गंभीर आजाराबद्दलचं अज्ञान उघड केलंय. 

Feb 19, 2015, 12:29 PM IST

सावधान! गर्भवती महिलांना स्वाइन फ्लूची अधिक भीती

देशभरात सध्या स्वाइन फ्लूचं थैमान आहे. संक्रमणामुळं गर्भवती महिलांना स्वाइन फ्लूची अधिक भीती आहे. आतापर्यंत स्वाइन फ्लूनं दगावणाऱ्या महिलांमध्ये गर्भवती महिलांची संख्या जास्त आहे. 

Feb 19, 2015, 09:01 AM IST

स्वाईन फ्लू रोखण्यासाठी सरकारची धावाधाव

स्वाईन फ्लू रोखण्यासाठी सरकारची धावाधाव

Feb 17, 2015, 07:40 PM IST

देशात 600 तर राज्यात 75 जण स्वाईन फ्लूचे बळी

राज्यात स्वाईन फ्लूचं अक्षरशः तांडव सुरू आहे... आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळं 75 जण दगावले असून, गेल्या 24 तासात 27 जणांचा बळी स्वाइन फ्लूनं घेतलाय. 

Feb 17, 2015, 06:27 PM IST

नागपूरनंतर अकोल्यात 'स्वाइन फ्लू'चे २ संशयित

नागपूर पाठोपाठ आता विदर्भातील इतरही शहरांमध्ये 'स्वाइन फ्लू'नं डोकं वर काढलंय. अकोल्यातील दोन रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. यात मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर तीन संशयित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात भारती करण्यात आलंय.

Feb 15, 2015, 01:35 PM IST

मुंबईत स्वाईन फ्लूनं आणखीन एक बळी

मुंबईत स्वाईन फ्लूनं आणखीन एक बळी घेतला असून स्वाईन फ्लूचा मुंबईतला हा सातवा बळी ठरलाय. स्वाईन फ्लूनं मृत्यू झालेल्या सात रुग्णांपैकी पाच जणांना मधुमेह असल्याचं निष्पन्न झालंलय त्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांना स्वाईन फ्लूचा अधिक धोका असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय. 

Feb 11, 2015, 08:27 PM IST

स्वाइन फ्लूपासून वाचण्यासाठी काही घरगुती उपाय

स्वाइन फ्लूपासून वाचण्यासाठी हर्बल टी उपयुक्त ठरू शकते. हा चहा आपल्या किचनमध्ये अगदी सोप्यापद्धतीनं आपण बनवू शकतो. हा हर्बल चहा लवंग, विलायची, सुंठ, हळद, दालचिनी, गिलौय, तुळस, काळीमिर्च आणि पिपळी एकामात्रेत मिसळून चूर्ण बनवायचं.

Feb 10, 2015, 06:04 PM IST

सावधान! मुंबईसह महाराष्ट्रभर स्वाईन फ्लू बळावतोय

मुंबईत स्वाईन फ्लूमुळे गेल्या १५ दिवसांत ४ जणांचा बळी गेलाय. मुंबईत १९ जानेवारी २०१५ पासून आतापर्यंत स्वाईन फ्लूचे २३ रुग्ण आढळून आले आहेत. यात मुंबईच्या १० रहिवाशांचा समावेश असून बाहेरून उपचार घेण्यासाठी १३ रुग्ण आलेले आहेत. बाहेरून आलेल्या १३ रुग्णांपैकी ४ जणांचा मृत्यू झालाय. तर पाच जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. 

Feb 6, 2015, 12:48 PM IST