t 20 cricket

IPL T20 Jasprit Bumrah Becomes First Bowler To Take 250 Wickets PT43S

युवराज सिंग मैदानात परतण्याची शक्यता, या स्पर्धेत दिसणार!

भारताचा माजी दिग्गज खेळाडू सिक्सर किंग युवराज पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसण्याची शक्यता आहे.

Sep 8, 2020, 07:56 PM IST

IPL 2020 : आयपीएलला सुरुवातीलाच धक्का, दिग्गज खेळाडू सुरुवातीच्या मॅच मुकणार

१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलला सुरुवात होणार आहे. 

Aug 15, 2020, 03:39 PM IST

टी-२० क्रमवारीतही भारतीयांचा दबदबा, राहुलची सर्वोत्तम कामगिरी

न्यूझीलंडला व्हाईटवॉश केल्याचा भारताला क्रमवारीत फायदा

Feb 3, 2020, 05:35 PM IST

टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा 'सगळ्यात मोठा' विक्रम

भारतीय टीमने न्यूझीलंड दौऱ्याची दणक्यात सुरुवात केली आहे. 

Jan 24, 2020, 06:46 PM IST

धोनी वनडे क्रिकेटमधून निवृत्त होण्याची शक्यता, शास्त्रींचं वक्तव्य

भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एमएस धोनीच्या भविष्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Jan 10, 2020, 08:26 AM IST

पाकिस्तानची भारतावर मात, एका चुकीमुळे हुकला किताब

क्रिकेटमधला सगळ्यात मोठा सामना म्हणून भारत आणि पाकिस्तानच्या मॅचचा नेहमीच उल्लेख होतो.

Dec 25, 2019, 07:01 PM IST

चहल भारताचा सगळ्यात यशस्वी बॉलर, अश्विनशी बरोबरी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे.

Dec 7, 2019, 11:53 AM IST

विराटकडून विक्रमाची बरोबरी; शाहिद आफ्रिदी म्हणतो...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला.

Sep 19, 2019, 12:11 PM IST

रोहितला मागे टाकत विराटचे २ विक्रम

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला.

Sep 19, 2019, 08:35 AM IST

IPL 2019: एश्टन टर्नरचा विक्रम! हे रेकॉर्ड करणारा पहिलाच खेळाडू

अजिंक्य रहाणेने केलेल्या शतकानंतरही दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये राजस्थानचा पराभव झाला.

Apr 23, 2019, 09:20 PM IST

४४व्या वर्षी चंद्रपॉलचा विक्रम! टी-२०मध्ये झळकावलं द्विशतक

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू शिवनारायण चंद्रपॉलने वयाच्या ४४व्या वर्षी क्रिकेटमध्ये नवा विक्रम केला आहे.

Apr 8, 2019, 06:42 PM IST

४ बॉलमध्ये ४ विकेट, अफगाणिस्तानच्या राशिद खानचा विश्वविक्रम

अफगाणिस्तानच्या राशिद खाननं विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. 

Feb 25, 2019, 10:03 PM IST

सुरेश रैनाचा विक्रम, टी-२०मध्ये ८ हजार रन करणारा पहिला भारतीय

भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनानं विक्रमाला गवसणी घातली आहे.

Feb 25, 2019, 05:35 PM IST

टी-२० क्रिकेटमधील सर्वात कमी स्कोअर, १० खेळाडू शून्यवर आऊट

क्रिकेटच्या मैदानात रोज नवीन रेकॉर्ड होत असतात आणि जुनी रेकॉर्ड तुटत असतात. 

Feb 6, 2019, 07:04 PM IST