t20 world cup 2021 0

Pak Vs Aus : पाकच्या पराभवानंतर छोट्या चाहत्यांची झाली अशी अवस्था...

टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तान संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला.

Nov 12, 2021, 12:18 PM IST

Pak vs Aus : ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, फायनलमध्ये धडक

ICC T20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

Nov 11, 2021, 11:14 PM IST

PAK vs AUS, 2nd Semi-Final: ऑस्ट्रेलिया 'टॉस का बॉस', न्यूझीलंड विरुद्ध कोण लढणार?

PAK vs AUS, 2nd Semi-Final: ऑस्ट्रेलिया 'टॉस का बॉस', सामना कोण जिंकणार

Nov 11, 2021, 07:10 PM IST

T20 World cup: सेमीफायनलपूर्वी मोठा झटका, 2 फलंदाजांची तब्येत बिघडली

टी 20 वर्ल्ड कपमधील सर्वात मोठी अपडेट, दोन फलंदाजांची तब्येत अचानक बिघडली

Nov 11, 2021, 02:35 PM IST

ICC T20 World Cup : न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक, इंग्लंडवर 5 विकेटने केली मात

आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेत (ICC T20 World Cup) अंतिम फेरीत पोहचणारा पहिला संघ निश्चित झाला आहे

Nov 10, 2021, 11:06 PM IST

इंग्लंड-न्यूझीलंड सेमीफायनल सामन्याआधी या भारतीयाला दिली गेली श्रद्धांजली

सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एक मिनिट मौन पाळले.

Nov 10, 2021, 10:41 PM IST

टीम इंडियात दोन गट असल्याचा या पाकिस्तानी क्रिकेटरचा दावा, विराटबाबत पाहा काय म्हणाला

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमद याने मोठे वक्तव्य केले आहे.

Nov 10, 2021, 09:01 PM IST

विराटच्या मुलीला धमकी, मुंबई पोलिसांकडून 'या' व्यक्तीला अटक

पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीला सोशल मीडियावरुन धमकी दिली होती

Nov 10, 2021, 08:33 PM IST

टी20 वर्ल्डकपमधून बाहेर झाल्यानंतर विराट कोहलीला आणखी एक झटका

T20 विश्वचषकाची सुपर 12 फेरी संपण्यापूर्वी आणि पहिला उपांत्य सामना सुरू होण्यापूर्वी ICC ने T20 क्रमवारी जाहीर केली आहे. 

Nov 10, 2021, 04:36 PM IST

विराट कोहलीसाठी सीमेपलीकडून प्रेमाचा संदेश, टी-२० कर्णधारपद सोडल्यानंतर पाकिस्तानी चाहतेही झाले भावुक

विराट कोहलीचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. सीमेपलीकडे म्हणजे पाकिस्तानातही विराट कोहलीचा मोठा चाहता वर्ग आहे

Nov 9, 2021, 06:18 PM IST

T20 World Cup 2021: हार्दिक पांड्यावरुन बीसीसीआयमध्ये नाराजी! लवकरच टीम इंडियातून बाहेरचा रस्ता

केवळ हार्दिकच नाही तर वरुण चक्रवर्तीची निवडीवर देखील चर्चा सुरू आहे.

Nov 9, 2021, 04:38 PM IST

कर्णधारपद सोडल्यानंतर कोहलीकडून टीममधील 'या' गोष्टीचा खुलासा, म्हणाला...

विराट कोहलीने टी-20 विश्वचषकानंतर टी-20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडणार असल्याचे आधीच जाहीर केले होते.

Nov 9, 2021, 01:40 PM IST

कर्णधारपद सोडल्यानंतर कोहलीकडून मोठा खुलासा, रोखू शकला नाही भावना

सगळ्यांसमोर संघातील महत्वाच्या गोष्टींचा खुलासा 

Nov 9, 2021, 08:24 AM IST

टीम इंडियासाठी फ्लॉप ठरले हे 3 खेळाडू, T20 वर्ल्डकपसोबत आता करिअर ही संपले?

यावेळी भारताला विश्वचषकात (T20 आणि ODI) प्रथमच पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर न्यूझीलंडकडून देखील हार पत्कारावी लागली.

Nov 8, 2021, 12:46 PM IST

T20 World Cup 2021 : 'या' 3 खेळाडूंना संघात घेऊन फसला कोहली, स्वप्न राहिलं अर्धवट

विराट कोहलीच स्वप्न राहिलं अर्धवट 

Nov 8, 2021, 09:15 AM IST