t20 world cup 2021 0

विजयानंतर जेव्हा विराट आणि रोहित अचानक Scotland च्या Dressing Room मध्ये पोहोचले

टीम इंडियाने (Team India) आयसीसी टी-20 विश्वचषक 2021  (ICC T20 World Cup 2021) मध्ये स्कॉटलंड  (Scotland) विरुद्ध झंझावाती पद्धतीने 8 गडी राखून विजय मिळवला आणि उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.

Nov 6, 2021, 09:49 PM IST

टी-20 वर्ल्डकपनंतर रवी शास्त्री आता या संघाचे प्रशिक्षक होणार

शास्त्री यांनी दीर्घकाळ भारताचे प्रशिक्षकपद भूषवले आहे, त्यामुळे त्यांना भरपूर अनुभव मिळाला आहे. 

Nov 6, 2021, 08:31 PM IST

पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्या पत्नीवर पतीनेच केला गुन्हा दाखल

T20 विश्वचषक 2021 मध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करताना एक महिला आणि तिच्या कुटुंबीयांमध्ये वाद झाला. 

Nov 6, 2021, 08:10 PM IST

T20 WC 2021: NZ vs AFG सामना ठरणार गेम चेंजर! तरच भारताला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळेल

 न्यूझीलंड जिंकल्यास भारताचा नामिबियाविरुद्धचा शेवटचा साखळी सामना ही औपचारिकता राहील.

Nov 6, 2021, 06:40 PM IST

इशान किशनमुळे हुकली मोहम्मद शमीची हॅटट्रिक?

शमीच्या तीन चेंडूंवर 3 विकेट पडल्या पण त्याला आपली हॅट्ट्रिक पूर्ण करता आली नाही. 

Nov 6, 2021, 11:25 AM IST

T20 वर्ल्ड कप: भारत सेमीफायनल गाठणार?, 'ही' टीम देणार एन्ट्री!

 टी-20 वर्ल्डकपमध्ये कालच्या सामन्यात टीम इंडियाने स्कॉटलंडचा धुव्वा उडवला.

Nov 6, 2021, 08:21 AM IST

T20 World Cup मधून संघ बाहेर झाल्याने या दिग्गज क्रिकेटरकडून निवृत्तीची घोषणा

टी-20 विश्वचषक 2021 च्या मध्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Nov 5, 2021, 03:34 PM IST

T20 World Cup 2021 : स्कॉटलँडविरूद्ध टीम इंडियाचे प्लेइंग 11 निश्चित

पुन्हा एकदा टीम इंडिया सज्ज 

Nov 5, 2021, 07:19 AM IST

T20 World Cup | अफगाणिस्तान विरुद्ध पहिलावहिला विजय, रोहित-राहुलची रेकॉर्डब्रेक कामगिरी

अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्धच्या सामन्यात केएल राहुल (K L Rahul) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) दमदार अर्धशतकी खेळी केली. 

Nov 4, 2021, 05:58 PM IST

T 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे काही निर्णय चुकले, 'या' खेळाडूची प्रतिक्रिया

टीम इंडियाचा टी 20 वर्ल्ड कपमधील पहिल्या दोन सामन्यात पराभव झाला. त्यामुळे विराटसेनेला टीकेचा सामना करावा लागला. 

Nov 4, 2021, 03:46 PM IST

कोहलीचं चुकलंच! पहिल्या 2 सामन्यात या खेळाडूला बाहेर ठेवणं पडलं महागात

टीम इंडियाने या सामन्यात दोन मोठे बदल केले होते आणि हे बदल अगदी योग्य होते. 

Nov 4, 2021, 08:18 AM IST

टीम इंडियाचं जोरदार कमबॅक, अफगाणिस्तानवर 66 धावांनी विजय

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील महत्त्वाचा सामना शेख झायेद स्टेडियम, अबू धाबी येथे पार पडला. 

Nov 3, 2021, 11:30 PM IST

T20 World Cup 2021: न्यूझीलंडच्या आणखी एका विजयाने भारतासमोरील आव्हान वाढलं

 T20 विश्वचषक 2021 च्या 32 व्या सामन्यात न्यूझीलंडने स्कॉटलंडचा 16 धावांनी पराभव केला. 

Nov 3, 2021, 09:36 PM IST

T20 World Cup : हे तीन खेळाडू आज टीम इंडियासाठी ठरु शकतात गेम चेंजर

संघाला असं काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे, ज्यामुळे ते फासे फिरवून चॅम्पीयन्सच्या यादित जागा मिळवू शकतील. 

Nov 3, 2021, 04:45 PM IST

T20 World Cup 2021 : अफगाणिस्तानविरूद्ध रणनिती बदलली, भारतीय संघात मोठा बदल

ईशान नाही तर 'हा' खेळाडू करणार ओपनिंग 

Nov 3, 2021, 07:04 AM IST