t20 world cup 2021 0

T 20 World Cup 2021 | "IPLमध्ये सातत्याने खेळलल्याने टीम इंडियाचे खेळाडू हे थकलेले आहेत"

आयपीएलच्या 14 व्या मोसमानंतर अवघ्या काही दिवसांनी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली.  

Nov 2, 2021, 10:13 PM IST

T20 World Cup : इंग्लंडच्या स्टार खेळाडूनं मोडला महेंद्रसिंह धोनीचा 'हा' रेकॉर्ड

इंग्लंडच्या स्टार खेळाडूनं मोडला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा हा रेकॉर्ड, चाहत्यांमध्ये नाराजी

Nov 2, 2021, 08:55 PM IST

T20 World Cup 2021 | रोहितला ओपनिंगवरुन हटवल्यानं दिग्गज संतापला, म्हणाला....

आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव झाला.

Nov 2, 2021, 08:04 PM IST

T20 World Cup : अंपायरच्या 'त्या' चुकीसाठी ICC ने दिली मोठी शिक्षा

अंपायरकडून नियमाचं उल्लंघन... ICC कडून मोठी शिक्षा

Nov 2, 2021, 07:45 PM IST

वर्ल्डकपमधील पराभवानंतर विराटला मोठा धक्का बसण्याची शक्यता

टी-20 विश्वचषक 2021 मध्ये टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे.

Nov 2, 2021, 06:09 PM IST

विराटनंतर रोहित नाही तर हा होणार टीम इंडियाचा कर्णधार! BCCI कडून लवकरच होणार निर्णय

T20 World Cup नंतर हा क्रिकेटपटू होणार टीम इंडियाचा कर्णधार! BCCI कडून लवकरच होणार निर्णय

Nov 2, 2021, 04:33 PM IST

T20 World Cup 2021 : सेमीफायनलमध्ये पोहोचणारी ही ठरली पहिली टीम

भारताला 2 वेळा पराभवाचा सामना.... पण हा संघ पोहोचला सेमीफायनलमध्ये...

Nov 2, 2021, 03:55 PM IST

अफगाणिस्तानविरुद्ध नवीन टीम इंडिया सज्ज? संघात 2 मोठे बदल होण्याची शक्यता

टीम इंडिया टी-20 विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानली जात होती, मात्र आता त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत.

Nov 2, 2021, 03:36 PM IST

फ्लॉप Rishabh Pant चा टीम इंडियामधून पत्ता साफ? हे खेळाडू होऊ शकतात विकेटकीपर!

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात उद्या 3 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता सामना रंगणार आहे.

Nov 2, 2021, 01:17 PM IST

टीम इंडियासाठी हा खेळाडू घातक; संघातून लवकरच बाद होण्याची चिन्ह 

टीम इंडियासाठी 'हा' खेळाडू ठरतोय अपयशी, पुढच्या सामन्यात होणार बाहेर
 
 

Nov 2, 2021, 11:53 AM IST

Jos The Boss | जॉस बटलरचा धमाका, सिक्ससह शानदार शतक पूर्ण, विक्रमाला गवसणी

जोस बटलरने (Jos Buttler) 67 चेंडूत 6 सिक्स आणि तितक्याच चौकारांच्या मदतीने नाबाद 101 धावांची खेळी केली.

 

Nov 1, 2021, 10:40 PM IST

T20 World Cup: वरुण चक्रवर्तीची 'मिस्ट्री' फसली, पुढच्या सामन्यात आर अश्विनला संधी?

टी२० विश्वचषकात आर अश्विनपेक्षा वरुण चक्रवर्तीला पसंती देण्यात आली, पण दोन सामन्यात तो विकेट घेण्यात अपयशी ठरला आहे

Nov 1, 2021, 06:25 PM IST

सर्वाधिक विकेट घेणारा स्टार ऑलराउंडर T 20 World cup मधून बाहेर

टी 20 World cup मध्ये दुसरा झटका, स्टार ऑलराऊंडर खेळाडू वर्ल्ड कपमधून बाहेर

Nov 1, 2021, 03:50 PM IST

T20 World Cup 2021: टीम इंडियाने सलग दोन सामने का गमावले? जसप्रीत बुमराहचं धक्कादायक वक्तव्य

जसप्रीत बुमराहने टीम इंडियाला पराभवाचा सामना का करावा लागला? यामागचे कारण स्पष्ट केलं आहे.

Nov 1, 2021, 12:43 PM IST