t20 world cup 2021 0

T20 world Cup 2021 च्या पहिल्या सामन्यात पाहा कोणी मारली बाजी

आज सुपर 12 चा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगला.

Oct 23, 2021, 07:45 PM IST

Ind vs Pak : पाकिस्तान विरुद्ध अशी असेल टीम इंडिया, पाहा कोणाला मिळणार संघात स्थान

भारत पाकिस्तानविरुद्ध (India vs pakistan) उद्या पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात कोणत्या खेळाडूंना स्थान मिळेल. याबाबत क्रिकेट चांहत्यांमध्ये देखील उत्सूकता आहे.

Oct 23, 2021, 04:11 PM IST

INDvPAK | हायव्होल्टेज सामन्याआधी कॅप्टन विराटची पाकिस्तानबाबत मोठी प्रतिक्रिया, म्हणाला...

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (INDvPAK) यांच्यातील हायव्होल्टेज सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. 

 

Oct 23, 2021, 03:59 PM IST

Ind vs Pak सामन्यााधी विराट कोहलीने केलं मोठं वक्तव्य,पाकिस्तानबाबत पाहा काय म्हणाला

भारत आणि पाकिस्तान यांच्या रविवारी सामना रंगणार आहे.

Oct 23, 2021, 03:54 PM IST

BCCIचा अचानक मोठा निर्णय; T-20 वर्ल्ड कपमधून 4 खेळाडूंना मायदेशी बोलावलं

दरम्यान टीम इंडियाच्या 4 खेळाडूंना यूएईमधून पुन्हा मायदेशी बोलावलं आहे.

Oct 23, 2021, 01:08 PM IST

ब्रेट ली म्हणतो, हा भारतीय T-20 world cup मध्ये करेल सर्वाधिक रन्स

टी-20 वर्ल्डकपमध्ये कोण करणार सर्वाधिक धावा...

Oct 22, 2021, 04:33 PM IST

रावळपिंडी एक्स्प्रेसचा खुलासा! 'मी फेकलेला बाऊंसर सचिनच्या बरगड्यांवर लागला आणि....'

सचिन तेंडुलकर संदर्भात शोएब अख्तरने एक मोठा खुलासा केला आहे.

Oct 22, 2021, 02:16 PM IST

PAK बॅटिंग कोचचं खळबळजनक वक्तव्य, टीम इंडियाच्या 'या' 2 खेळडूंचा पाकिस्तानी टीमला धोका

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानी फलंदाजी प्रशिक्षक मॅथ्यू हेडन यांनी दोन भारतीय फलंदाज पाकिस्तानसाठी धोका असल्याचे म्हटले आहे.

Oct 22, 2021, 12:22 PM IST

IPLमध्ये सनरायझर्स हैद्राबादकडून दिग्गज खेळाडूला चुकीची वागणूक!

आयपीलएच्या यंदाच्या सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादला साजेशी अशी कामगिरी करता आली नाही.

Oct 22, 2021, 09:34 AM IST

टी-20 वर्ल्डकपमधून मोठ्या खेळाडूची एक्झिट?

खेळाडूच्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली असून तो काही सामने मुकण्याची शक्यता आहे.

Oct 22, 2021, 08:02 AM IST

T20 World Cup 2021 मध्ये भारतासाठी हे 3 खेळाडू ठरणार गेम चेंजर

टीम इंडिया यंदा विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे संपूर्ण भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष टीम इंडियाकडे लागून आहे.

Oct 21, 2021, 06:08 PM IST

कोहलीच्या बॉलिंगची स्टिव्ह स्मिथने उडवली खिल्ली!

 कांगारू फलंदाज स्टीव्ह स्मिथनेही गोलंदाजीसाठी विराट कोहलीची खिल्ली उडवली.

Oct 21, 2021, 12:00 PM IST

राजकारणाला खेळापासून दूर ठेवा; भारत-पाक सिरीजसाठी पाहा कोण घेतंय पुढाकार?

भारत आणि पाकिस्तानमधील यांच्यातील तणावपूर्ण संबंधांमुळे गेल्या 9 वर्षांपासून या दोन देशांमध्ये क्रिकेटची एकही मालिका खेळली गेली नाही.

Oct 21, 2021, 07:07 AM IST

भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेटमध्ये वादळ, PCB वर झाले गंभीर आरोप

किस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) वर गंभीर आरोप केले आहेत. 

Oct 20, 2021, 10:36 PM IST