t20 world cup 2021 0

T20 World Cup 2021: शार्दूल ठाकूर की इशान किशन? कोण घेणार हार्दिकची जागा?

न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील सामन्यात काही मोठे बदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Oct 27, 2021, 09:43 AM IST

पाकिस्तानने केलं भारताचं काम अधिक सोपं; पाहा नेमकं कसं!

पाकिस्तानच्या या विजयाचा भारतालाही फायदा झाला आहे. 

Oct 27, 2021, 08:49 AM IST

वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडला बसला मोठा झटका; तर भारतासाठी खूशखबर!

टीम इंडियाला एक मोठी खुशखबर मिळालीये. 

Oct 27, 2021, 08:17 AM IST

हरभजन आणि मोहम्मद आमिर यांच्यात ट्विटर वॉर, पार केल्या सगळ्या सीमा

अजूनही IND vs PAK च्या सामन्याच्या चर्चा सुरूच 

Oct 27, 2021, 08:09 AM IST

पाकिस्तानकडून पराभवानंतर टीम इंडियात होणार बदल, या 4 खेळाडूंना टीममधून वगळणार?

न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील सामन्यासाठी टीम इंडियामध्ये मोठे बदल होऊ शकतात.

Oct 26, 2021, 05:18 PM IST

'या' टीमकडून पराभूत झाल्यास भारत T20 विश्वचषकातून बाहेर? एका पराभवाने अनेक संकटे

 T20 World Cup 2021 :  भारताला (Team India) पाकिस्तानकडून (Pakistan) मोठा पराभव स्वीकारावा लागला.  या पराभवामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. 

Oct 26, 2021, 08:50 AM IST

पाकिस्तानी क्रिकेरच्या पत्नीला आवडतो विराट कोहली, सोशल मीडियावर म्हणाली...

पाकिस्तानमध्येही विराट कोहलीची लोकप्रियता खूप जास्त आहे.

Oct 25, 2021, 06:34 PM IST

पहिल्यांदा भारतावर विजय मिळवूनही खूश नाहीये बाबर आझम; 'हे' आहे कारण

टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतावर पाकिस्तानचा हा पहिला विजय आहे.

Oct 25, 2021, 01:30 PM IST

बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका समान्यात मैदानात 2 क्रिकेटपटुंमध्ये जोरदार धक्कबुक्की... पाहा व्हिडीओ

श्रीलंका विरुद्ध बांग्लदेश झालेल्या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या सामन्यामध्ये वाद झाला. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारचा आक्रमक अंदाज यावेळी सर्वांना मैदानात पाहायला मिळाला. 

Oct 24, 2021, 08:57 PM IST

भारत-पाक सामन्यापूर्वीच शाहिद आफ्रिदीने मानली 'हार', म्हणाला...

मोठ्या सामन्याआधी, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने हार मानलेली दिसतेय.

Oct 24, 2021, 01:25 PM IST

इतिहास आहे साक्षीदार! पाकिस्तानविरोधात नेहमी भारताचंच पारड जड...

भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट इतिहास या दोघांमध्ये 1952 साली खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आहे. 

Oct 24, 2021, 12:34 PM IST

टी-20 वर्ल्डकपच्या भारत-पाकिस्तानच्या सामन्यांमध्ये आतापर्यंत काय काय घडलं, जाणून घ्या

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमी लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. जेव्हा जेव्हा हे दोन देश क्रिकेटच्या मैदानावर उतरतात, तेव्हा प्रत्येकजण या सामन्याची वाट पाहत असतो. 24 तारखेला पुन्हा साऱ्या जगाच्या नजरा क्रिकेटच्या मैदानावर असतील, कारण या दिवशी आयसीसी टी -20 वर्ल्डकप 2021 च्या सामन्यात या दोन्ही पुन्हा आमनेसामने येणार आहेत.

Oct 24, 2021, 11:17 AM IST

T20 WC IndvsPak: आज इतिहास बदलणारच; जाणून इंटरेस्टींग कारण...

आज कोणतीही टीम हा सामना जिंकल्यास इतिहास नक्कीच बदलेल. आज इतिहास कसा बदलेल हे जाणून घेऊया.

Oct 24, 2021, 10:12 AM IST

जेव्हा भारत-पाक सामना बनला संघर्षाचा आखाडा, मैदानावरच खेळाडू एकमेकांना भिडले

भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमधील वाद सामन्यापेक्षा जास्त चर्चेत आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमधील काही वादांवर एक नजर टाकूया.

Oct 24, 2021, 09:08 AM IST