t20 world cup 2024

'मुंबईकडून विश्वचषक फायनल हिरावून घेऊ नका...' आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर BCCI चे उपाध्यक्ष म्हणाले, 'एकाच शहरात सगळं...'

BCCI Vice President Response to Aditya Thackeray Statement : टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर मुंबईतील सेलिब्रिशन पाहून आदित्य ठाकरे यांनी बीसीसीआयवर निशाणा साधला. त्यानंतर वक्तव्यावर BCCI चे उपाध्यक्ष यांनी उत्तर दिलंय. 

Jul 6, 2024, 01:47 PM IST

'मला खूप वाईट-साईट बोललं गेलं' पीएम मोदींसमोर हार्दिक पांड्या भावूक, सांगितलं आयपीएलमध्ये काय घडलं

Hardik Pandya with PM modi: 4 जुलै 2024 ही तारीख भारतीय क्रिकेट संघासाठी यादगार ठरली. टी20 विजेत्या सघाचं स्वागत करण्यासाठी लाखोंच्या संख्येने क्रिकेटचे चाहते रस्त्यावर उतरले होते. पंतप्रधान मोदींनी देखील टीम इंडियाचं कौतुक केलं.

Jul 5, 2024, 07:54 PM IST

T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर घरी पोहोचला हार्दिक पांड्या, पत्नी नताशा नाही तर 'या' व्यक्तीनं केलं ग्रॅंड वेलकम

Natasa Stankovic Cryptic Post For Hardik Pandya : टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर घरी आलेल्या हार्दिक पांड्याची नताशा स्टेनकोविकनं नाही तर कोणी केलं स्वागत?

Jul 5, 2024, 03:47 PM IST

Team India : '...आणि हार्दिकने माझ्याकडे बघून वर्ल्ड कप उंचावला'; प्रसाद खांडेकरची पोस्ट चर्चेत

Prasad Khandekar Post For Team India : प्रसाद खांडेकरनं टीम इंडियासाठी लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत...

Jul 5, 2024, 11:49 AM IST

VIDEO : खच्चून भरलेल्या मरिन ड्राईव्हवर अस्वस्थ तरुणीच्या मदतीला धावले मुंबई पोलीस; पण, गर्दीच इतकी की...

Fan Fainted During Team India Victory Parade : मरिन ड्राईव्हवरच्या विजय परेड दरम्यान, तरुणी बेशुद्ध... 

Jul 5, 2024, 08:58 AM IST

'मी रडत होतो, तो रडत होता, 15 वर्षात पहिल्यांदाच...', रोहित शर्मावर विराट पहिल्यांदाच मनमोकळा बोलला; पाहा Video

Virat Kohli Emotional : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर काय भावना होत्या? यावर बोलताना विराटने रोहित शर्मासोबतचा (Virat Kohli On Rohit Sharma) किस्सा सांगितला. त्यावेळी वानखेडेवर टाळ्यांचा कडकडाट झाला.

Jul 4, 2024, 11:46 PM IST

टीम इंडियाच्या UK1845 स्पेशल विमानाला 'वॉटर कॅनन सॅल्यूट'... Video पाहून अभिमान वाटेल

Team India Victory : टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन टीम इंडिया मायदेशात दाखल झाली आहे. दिल्लीनंतर मुंबईतही टीम इंडियाचं अभूतपूर्व स्वागत झालं. टीम इंडिया दिल्लीहून एका विशेष विमानाने मुंबईत दाखल झाली. यावेळी मुंबई विमानतळावर विमानाला 'वॉटर कॅनन सॅल्यूट' देण्यात आला.

Jul 4, 2024, 08:46 PM IST

PHOTO: मरिन ड्राईव्हवर क्रिकेटप्रेमींची तोबा गर्दी, पाहा 'टीम इंडिया व्हिक्टरी परेड' चे फोटो

Team India Victory Parade : भारतातले तमाम क्रीडाप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण येऊन ठेपलाय. टी-20 विश्वचषक जगज्जेते ठरलेली टीम इंडियाची बस नरिमन पॉईंट परिसरात दाखल झाली. आपल्या लाडक्या विजेत्या क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी केलीय.

Jul 4, 2024, 08:25 PM IST

विराटसाठी छोले भटुरे तर मुंबईकर रोहितसाठी वडापाव, टीम इंडियाच्या खेळांडूचा ITC मध्ये असा होता नाश्ता

Team India Return: T20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं दिल्लीतील ITC मौर्य हॉटेलमध्ये आवडत्या पदार्थांनी जंगी स्वागत केलं. असा होती भारतीय संघाचा नाश्ता. 

Jul 4, 2024, 06:01 PM IST

Team India : मला अभिमान वाटतो की...! नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणतो...

Virat Kohli Meet PM Narendra Modi : टीम इंडियाचा स्टार विराट कोहली याने आज टीम इंडियासोबत पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यावर त्याने भावना व्यक्त केल्यात.

Jul 4, 2024, 05:59 PM IST

पीएम मोदी यांनी वर्ल्ड कप ट्रॉफीला का हात लावला नाही?

Team India Victory Parade : टी20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने ट्रॉफीवर नाव कोरलं. ही ट्रॉफी घेऊन टीम इंडिया मायदेशात दाखल झाली आहे. मायदेशात टीमचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी खेळाडूंनी पीएम मोदी यांची भेट घेतली.

Jul 4, 2024, 03:27 PM IST

फ्री..फ्री..फ्री, टीम इंडियाच्या विजयी रॅलीत व्हा सहभागी, वानखेडेवर चाहत्यांसाठी मोफत एन्ट्री... असा आहे संपूर्ण कार्यक्रम

Team India Victory Parade: टी20 वर्ल्ड चॅम्पियन संघ मायदेशात दाखल झाला आहे. दिल्लीत टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत झालं. ढोल-ताशांच्या तालावर कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने ठुमके लगावले. आता क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती मुंबईत विजयी रॅलीची.

Jul 4, 2024, 02:49 PM IST

Team India: वर्ल्डकपची वरात; टीम इंडियाच्या घरात... ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित, सूर्यानं 'असा' धरला ठेका

दिल्ली एअरपोर्टवरून टीम इंडिया हॉटेलमध्ये गेली. यावेळी हॉटेलमध्ये प्रवेश करत असताना ढोलाच्या तालावर रोहित शर्माने ठेका धरला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 

Jul 4, 2024, 09:40 AM IST

Team India : मी त्याला कानाखाली मारेन..! वर्ल्ड कप विजेत्या 'या' खेळाडूवर भडकले कपिल देव? म्हणाले...

Kapil Dev on Rishabh Pant : वर्ल्ड कप विजेता संघ टीम इंडिया दिल्लीसाठी रवाना झाली असताना आता कपिल देव यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Jul 3, 2024, 07:31 PM IST