t20 world cup

VIDEO : 'भाऊ वेळ संपली, दुआ करो दुआ', मॅचच्या पहिले शादाब खानवर का आली अशी वेळ?

T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्ड हे त्याचा अंतिम टप्पावर येऊन ठेपलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये  टी20 वर्ल्डमधील पहिला सेमीफायनल आज बुधवारी 9 नोव्हेंबरला रंगणार आहे. पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडसोबत (PAK vs NZ) होणार आहे. फायनलमध्ये जाण्यासाठी दोन्ही टीम पूर्ण प्रयत्न करणार आहेत.

Nov 9, 2022, 10:26 AM IST

T20 World Cup : जसप्रीत बुमराहची पत्नी इतकी कोणावर संतापली?, म्हणाली 'खुद जो चप्पल जैसी शकल लेके....'

T20 World Cup : भारतीय संघ टी20 वर्ल्ड कपमध्ये उपांत्य सामन्यासाठी सज्ज झालेला असतानाच बुमराहच्या पत्नीचा संताप अनावर झाला, बोचऱ्या शब्दांतच दिलं सडेतोड उत्तर 

 

Nov 9, 2022, 07:59 AM IST

T20 World Cup : ऋषभ पंत की दिनेश कार्तिक, कर्णधार रोहित शर्मा सेमी फायनलमध्ये कोणाला देणार संधी ?

India vs England, T20 WC: टीम इंडिया अंतिम फेरीत जाणार का, याची मोठी उत्सुकता क्रिकेटप्रेमींना आणि चाहत्यांना आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील T20 विश्वचषकाचा उपांत्य सामना (Semifinal) 10 नोव्हेंबर रोजी अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर होणार आहे.  या महत्त्वाच्या सामन्यात ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या दोन खेळाडूंपैकी कोणाला कर्णधार रोहित शर्मा संधी देणार याकडे लक्ष असणार आहे.

Nov 9, 2022, 07:41 AM IST

T20 WC 2022 Semifinal: पावसामुळे सेमीफायनल रद्द झाल्या तर? या दोन टीम गाठणार फायनल

T20 World Cup मध्ये आता सेमीफायनलची चुरस रंगणार आहे, पण ऑस्ट्रेलियातील वातावरण पाहाता पावासाचं खेळावर सावट आहे, वाचा अशा परिस्थितीत नियम काय सांगतो?

Nov 8, 2022, 10:22 PM IST

T-20 World Cup : सेमी फायनलआधीच इंग्लंडच्या 2 विकेट्स? विराट-रोहितसाठीही आनंदाची बातमी!

सेमी फायनलआधी इंग्लंडला धक्क्यावर धक्के, दुसरा खेळाडू बाहेर!

 

Nov 8, 2022, 09:19 PM IST

T20 World Cup 2022 जेतेपद 'हा' संघ जिंकणार, एबी डिव्हिलियर्सच्या भाकितानं खळबळ

टी 20 वर्ल्डकप स्पर्धेचं चित्र स्पष्ट झालं असून अ गटातून न्यूझीलंड आणि इंग्लंड, तर ब गटातून भारत आणि पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीचा (T20 World Cup Semi Final) सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आणि भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार आहे. 

Nov 8, 2022, 07:15 PM IST

IND vs ENG: सामना इंग्लंडशी पण ऑस्ट्रेलियाचं काय दुखतंय? Hussey म्हणतो "सुर्याने जास्त धावा करू नये"

India vs England T20 World Cup Semi final: मायकल हसीने (England Coach Michael Hussey) माध्यमांशी बोलताना असं काही वक्तव्य केलंय की अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

Nov 8, 2022, 06:33 PM IST

KL Rahul and Athiya Shetty: चला सुरू झालं यांचं! केएल राहुल आणि अथिया शेट्टी अ‍ॅडलेडमध्ये असं काहीतरी करतायत; व्हिडीओ आला समोर!

KL Rahul and Athiya Shetty Latest Video:  केएल राहुल आणि अथिया शेट्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघे अॅडलेडमध्ये शॉपिंग करताना दिसले आहेत. 

Nov 8, 2022, 02:19 PM IST

T20 World Cup : Semi Final पूर्वी भारतीय संघासाठी वाईट बातमी; रोहित शर्मा संघातून....

T20 World Cup : भारतीय संघाची टी20 वर्ल्ड कपमधील विजयी घोडदौड सुरु असतानाच, क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवणारी बातमी 

Nov 8, 2022, 07:48 AM IST

T20 world cup: भारतीय संघच नाही तर भारतीय क्रिकेट चाहते देखील ऑस्ट्रेलियात मोडताय रेकॉर्ड

T20 world cup 2022 : भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी भारतीय चाहते देखील ऑस्ट्रेलियात मोठी गर्दी करत आहेत. 

Nov 7, 2022, 11:43 PM IST

जगात भारी सूर्याचं मराठी! प्रत्येक शॉटला मराठी नाव, यादवचं मराठी ऐकून तुमचीही बोबडी वळेल

सध्या सूर्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होतोय. या मजेशीर व्हिडिओत तो मुंबईच्या क्रिकेटशी संबंधित शब्द स्पष्ट करताना दिसतोय.

Nov 7, 2022, 10:57 PM IST

India vs Pakistan: इरफानच्या ट्विटचा पाकड्यांना ठसका! रडत रडत सेमीफायनल गाठली, पण थेरंच लय...

Irfan Pathan Tweet On Pakistan: रडत रडत सेमीफायनलला पोहोचल्याने पाकिस्तानच्या जीवात जीव आलाय. त्यामुळे फायनलचा सामना पुन्हा भारताविरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) व्हावा, असं त्यांना वाटतंय. येत्या रविवारी...

Nov 7, 2022, 09:34 PM IST

क्रिकेटविश्वातून मोठी बातमी! खराब फॉर्म नडला, टी20 वर्ल्ड कपनंतर कर्णधारपद सोडणार?

T20 World Cup : स्पर्धेतील खराब कामगिरीचा फटका बसणार, कर्णधारपदावरुन होणार पायऊतार

 

Nov 7, 2022, 09:25 PM IST

T20 World Cup 2022: 'आता टीम इंडियाला बघून घेऊ' शोएब अख्तरने दिली धमकी

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचं  (Shoaib Akhtar) बेताल वक्तव्य, सेमीफायनल आधी भारताबद्दल ओकली गरळ

Nov 7, 2022, 07:20 PM IST