T20 WC Semifinal Dates: असं असेल सेमीफायनलचं गणित, पाहा टीम इंडिया कोणत्या संघाला भिडणार?
T20 World Cup मध्ये ग्रुप एचं चित्र स्पष्ट, ग्रुप बीमध्ये जोरदार चुरस, पाहा भारताला कशी मिळणार संधी
Nov 5, 2022, 07:47 PM ISTENG vs SL: उगीच टीम सेमीफायनलला गेली नाही...फिल्डिंग असावी तर अशी, लिविंग्स्टनचा नादच खुळा!
T20 World Cup,ENG vs SL: वोक्सच्या चेंडूवर मारलेला फटका डीप स्वेअर लेगला थांबलेल्या लिविंग्स्टने (Livingstone) पकडला. दहा फूट लांब सरपटत जाऊन कॅच पकडला. व्हिडीओ एकदा पहाच...
Nov 5, 2022, 06:40 PM ISTT20 World Cup : गत वर्ल्ड कपविजेत्या ऑस्ट्रेलियावर मायदेशातच नामुष्की!
इंग्लंडचा पराभव झाल्याने यजमान ऑस्ट्रेलियाच्या सेमीफायनला (semifinal) जाण्याच्या सर्व आशा मावळल्या. जर आजच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला असता तर नेट रनरेटच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलला पोहोचण्याचा मार्ग होता.
Nov 5, 2022, 06:05 PM ISTVirat Kohli Birthday celebration | फॅन्सकडून लाडक्या किंग कोहलीच्या वाढदिवसाचे धम्माल सेलिब्रेशन
A grand celebration of the beloved King Kohli's birthday from fans
Nov 5, 2022, 04:10 PM ISTIND vs ZIM: सेमीफायनल गाठण्यासाठी झिम्बाब्वेविरूद्ध Rohit Sharma 'या' खेळाडूला करणार टीमबाहेर?
IND vs ZIM T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये (India Playing XI Prediction) मोठे बदल होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
Nov 5, 2022, 03:50 PM ISTInd vs Zim : Team India चा 'हा' खेळाडू बाहेर जाण्याच्या मार्गावर, 3 सामन्यात फक्त 2 विकेट
India vs Zimbabwe: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा टी-20 विश्वचषक-2022 ( T20 World Cup 2022 ) मध्ये खेळाडूला वारंवार संधी देत आहे. अशा परिस्थितीत प्लेइंग इलेव्हनमधील तो खेळाडू त्याचे स्थान टिकवणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Nov 5, 2022, 02:52 PM ISTTeam India कडून विराटला खास Birthday Surprise ; मेलबर्नमधील Celebration पाहातच राहाल
T20 World Cup : विराट कोहली सध्या टीम इंडियासोबत मेलबर्नमध्ये आहे. भारताला T20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) खेळायचा आहे
Nov 5, 2022, 01:25 PM ISTHappy Birthday Virat Kohli : 'रन मशीन' कोहली आज चाहत्यांना कोणतं गिफ्ट देणार? जाणून घ्या...
#HappyBirthdayViratKohli : Virat Kohli चा आज वाढदिवस आहे. मात्र कोहलीच आपल्या वाढदिवसाचं गिफ्ट आपल्या चाहत्यांना देणार असल्याचे आता स्पष्ट दिसत आहे.
Nov 5, 2022, 07:25 AM ISTT20 World Cup 2022: टीम इंडिया सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडशी भिडणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडशी सामना होणार का? पॉईंटस टेबलचं गणित काय?
Nov 4, 2022, 09:50 PM ISTT20 World Cup : अचानक Warner राईटी खेळायला लागला अन् झालं असं काही की....बॉलरही पोटधरून हसला!
David Warner wicket Video : डेव्हिड वॉर्नरने खेळलेल्या चेंडूची एकच चर्चा होताना दिसत आहे. स्विच हिट (Switch Hit) मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वॉर्नरचा डाव फसला.
Nov 4, 2022, 09:00 PM ISTक्रिकेट विश्वातून मोठी बातमी! टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडताच या कर्णधाराने दिला राजीनामा
ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर नबीने गंभीर आरोप करत सोडलं कर्णधारपद!
Nov 4, 2022, 08:20 PM IST
IND VS ZIM : ...तर टीम इंडियाचा टी20 वर्ल्ड कपमध्ये 'गेम' होणार?
झिंबाब्वे विरूद्ध सामन्यात पाऊस पडला तर कमी रनरेटमुळे टीम इंडियाचा गेम, पाकिस्तानला होणार का फायदा? जाणून घ्या पॉईंटस टेबलचं गणित
Nov 4, 2022, 05:39 PM IST
Video | T20 वर्ल्ड कपमध्ये भारताची चिंता वाढली
India's tension increased in the T20 World Cup
Nov 4, 2022, 08:50 AM ISTT20 World Cup: टीम इंडियावर होणार कारवाई ? T20 विश्वचषक 2022 दरम्यान सुरु झाला हा वाद
T20 World Cup 2022: T20 वर्ल्ड कप 2022 च्या दरम्यान टीम इंडिया मोठ्या वादात सापडली आहे. भारत-बांग्लादेश यांच्यातील सामन्यावर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने मोठे विधान केले आहे.
Nov 4, 2022, 08:17 AM ISTSehar Shinwari: पाकिस्तानी अभिनेत्रीची झिम्बाब्वेला खुली ऑफर, "जो खेळाडू भारताचा पराभव करेल, त्याच्यासोबत मी..."
Sehar Shinwari offer to Zimbabwean guy : पाकिस्तानला स्पर्धेत कायम राहिल्याने आता पाकिस्तानी चाहत्यांची कॉलर टाईट झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच पाकिस्तानी अभिनेत्रीने झिम्बाब्वेच्या खेळाडूंना खुली ऑफर दिली आहे.
Nov 4, 2022, 12:09 AM IST