Taapsee Pannu on Bollywood: रोखठोक स्वभावासाठी ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने बॉलिवूड इंडस्ट्रीच्या मानसिकतेवर आपलं मत मांडलं आहे.
Tejashri Pradhan on getting married : तेजश्री प्रधानने लग्नासाठी योग्य वयाबाबत विचार मांडले. तिने सांगितले की, 30 वर्षांच्या आधी की नंतर लग्न करणे योग्य आहे का?
Taapsee Pannu On Casting couch: तापसी पन्नूने एका मुलाखतीत इंडस्ट्रीतील वास्तव मांडत दिग्दर्शकांच्या विचित्र सूचनांवर टीका केली. “पॅडेड ब्रा घाला” असा दबाव टाकला जातो, असे सांगत तिने धक्कादायक अनुभव शेअर केला.
इंजीनियरिंग सोडून ही अभिनेत्री बनली मॉडेल. अभिनयाच्या जोरावर मिळवली प्रचंड प्रसिद्धी. आज बॉलिवूडची 'ब्युटी विद ब्रेन' म्हणून ओळखली जाते. कोण आहे ही अभिनेत्री?
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काही अभिनेत्री असतात ज्या केवळ आपल्या सौंदर्यामुळे नाही, तर त्यांच्या बुद्धिमत्तेनेही परिपुर्ण आहेत. आज आपण एका अश्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिने नुसतं अभिनयातच नाही, तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमठवला होता.
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा 'फिर आई हसीन दिलरुबा' चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी मुंबईत एक विशेष स्क्रीनिंग आयोजित केले होते. ज्यामध्ये तापसी पन्नू पापाराझींवर संतापली आहे. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Shah Rukh Khan's Actress Family Was Saved by Hindus: या बॉलिवूड अभिनेत्रीच्या कुटुंबाला हिंदूंनी वाचवलं नाही तर...
येत्या काळात अनेक चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. यापैकी एक म्हणजे 'फिर आयी हसीन दिलरुबा' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सध्या या ट्रेलरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
Taapsee Pannu On Anant Ambani Radhika Merchant Wedding: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या मुलाच्या लग्नाला केवळ भारतामधूनच नाही तर परदेशातूनही अनेक पाहुणे आले होते. मात्र यामध्ये काही सेलिब्रिटी उपस्थित नव्हते. त्यात तापसीही होती.
Shares Shocking Insights About Bollywood Celebrities: सोशल मीडियावर सेलिब्रिटींकडून घेतल्या जाणाऱ्या 'आस्क मी' या रंजक संवादादरम्यान करण्यात आले धक्कादायक खुलासे.
तापसीच्या लग्नातील एकही फोटो किंवा व्हिडीओ तिने स्वत: शेअर केला नव्हता. त्यामुळे तिने लग्न केलं की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात होती.
आता तापसीच्या लग्नातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात ती नववधूप्रमाणे नटल्याचे दिसत आहे.
Taapsee Pannu Boyfriend Maldives Photos: अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या 'डंकी' चित्रपटामध्ये चर्चेत आहे. तापसीने किंग खान शाहरुख खानबरोबर या चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची सध्या चर्चा होत असतानाच ती मात्र सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीवला गेली आहे. आपल्या निकटवर्तीयांबरोबर ती मालदीवमध्ये गेली असून तिने येथील काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिच्या एका फोटोमध्ये तिला बॉयफ्रेण्डही दिसतोय...
Dunki Movie : शाहरुख खानच्या डंकी सिनेमाने पहिल्या दिवशी 30 करोड कमाई केली. सिनेमाने दुसऱ्या दिवशी मात्र अतिशय सामान्य कमाई केली. सिनेमाची टक्कर प्रभासच्या मोस्ट अवेटेड सिनेमा 'सलार' च्या दुसऱ्या दिवशी झाली. मात्र शाहरुखच्या सिनेमाला अतिशय प्रेम मिळतंय.
Shah Rukh Khan Dunki: शाहरुख खानच्या 'डंकी' या चित्रपटातील किंग खानचा एक सीन कट करत सेंसर बोर्डानं केलं पास.
Dunki Teaser: शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्तानं राजकुमार हिरानी यांनी त्याच्या चाहत्यांना भेट दिली आहे. 'डंकी'चा टीझर त्यांनी प्रदर्शित केला आहे.
Complaint Filed Against Taapsee Pannu: तापसीने स्वत: या या ड्रेसमधील फोटो आणि व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 14 मार्च रोजी शेअर केले होते. ज्या कार्यक्रमाला तापसीने हजेरी लावलेली तो कार्यक्रम मुंबईत 12 मार्च रोजी पार पडला.
साऊथ आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री तापसी पन्नू तिची प्रत्येक भूमिका अगदी चोखपणे पार पाडते.तापसीच्या विरोधात तक्रार दाखल केली गेली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या खूप चर्चेत आहे.
तापसी पन्नूच्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.