close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

team announced

१० वर्षानंतर श्रीलंकेची टीम पाकिस्तान दौऱ्यावर जाणार

पाकिस्तानमध्ये अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन होणार आहे.

Sep 12, 2019, 10:30 AM IST

भारताविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी वेस्ट इंडिज टीमची घोषणा

भारताविरुद्धच्या पहिल्या २ टी-२० मॅचसाठी वेस्ट इंडिजने टीमची घोषणा केली आहे.

Jul 23, 2019, 04:28 PM IST

World Cup 2019: वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीमची घोषणा, चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल गाजवणाऱ्याला डच्चू

क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानने १५ खेळाडूंच्या टीमची घोषणा केली आहे.

Apr 18, 2019, 07:22 PM IST

World Cup 2019: दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड कप टीमची घोषणा

३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Apr 18, 2019, 05:21 PM IST

World Cup 2019: वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेच्या टीमची घोषणा

३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यांच्या १५ सदस्यीय टीमची घोषणा केली आहे.

Apr 18, 2019, 04:25 PM IST

World Cup 2019: वर्ल्ड कपसाठी इंग्लंडच्या टीमची घोषणा

३० मेपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे.

Apr 17, 2019, 06:27 PM IST

भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंडच्या टीमची घोषणा

भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंडच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Jan 17, 2019, 02:12 PM IST

भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड टीमची घोषणा

भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Sep 25, 2017, 04:01 PM IST

इंग्लंड विरुद्ध सिरीजसाठी टीम इंडियाची आज घोषणा, २ खेळाडू चर्चेत

न्यूजीलंडला घरच्या मैदानात पराभवाची धूळ चारल्यानंतर आता टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. ५ टेस्ट सामन्यांच्या सीरीजसाठी आज टीम इंडियाची घोषणा होणार आहे. इंग्लंडची टीम भारतात ५ टेस्ट. तीन वनडे आणि दो टी20 च्या सामन्यांसाठी येणार आहे. या सिरीजसाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार यावर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

Nov 2, 2016, 08:31 AM IST

भारत-ऑस्ट्रेलियात वनडे मालिका, संघ जाहीर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील महिन्यात वनडे मालिका होत आहे. या मालिकेत सात वनडे तर एक ट्वेंटी-२० सामना होणार आहेत. यासाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे.

Sep 19, 2013, 03:36 PM IST