team india performance

'14 ऑक्टोबरच्या सामन्यासाठी...'; भारत-पाक सामन्याआधी सचिन तेंडुलकरचं सूचक विधान

Sachin Tendulkar On Ind vs Pak Match: भारत आणि पाकिस्तानदरम्यान वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमधील सामना 14 ऑक्टोबर रोजी म्हणजेच शनिवारी खेळवला जाणार असून या सामन्यामध्ये मोठ्या संख्येनं चाहते उपस्थित राहाणार आहेत.

Oct 13, 2023, 10:32 AM IST

२०१८मध्ये टेस्ट क्रमवारीत भारतीय टीम अव्वल, पण न्यूझीलंड बेस्ट!

२०१८ वर्षाच्या शेवटीही टेस्ट क्रिकेटच्या क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर कायम राहिला.

Dec 31, 2018, 03:44 PM IST

२०१८ मध्ये भारतीय टीमच बेस्ट! बॅटिंग-बॉलिंगपासून क्रमवारीतही दबदबा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला आहे.

Dec 30, 2018, 07:23 PM IST

कटकमधील विजयानंतरही नाराज आहे विराट कोहली

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात मिळालेल्या विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीचे कौतुक केले मात्र त्याचबरोबर सलामीच्या फलंदाजांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली. 

Jan 20, 2017, 09:13 AM IST