tech news

Gmail फुल झालंय? वापरा 'ही' ट्रिक मिळेल 4TB स्टोरेज मोफत

मेलसाठी अनेकजणांचं प्राधान्य असतं Gmail ला. Rediff, Hotmail, Yahoo मागोमाग जीमेल प्रकाशझोतात आलं आणि त्यानं युजर्सना अनेक सुविधा पुरवल्या. 

 

Jul 18, 2023, 02:23 PM IST

मुलांना अश्लिल व्हिडीओ पाहण्यापासून रोखायचंय? वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

आजची संपूर्ण पिढी ही पूर्णपणे टेक सॅव्ही आहे. या पिढीतील मुलं जमिनीपेक्षा मोबाईलवर जास्त वेळ घालवतात. हे मुलांसाठी हानिकारक असून मैदानावर खेळत नसल्याने त्यांच्या शारीरिक विकासावरही परिणाम होत आहे. अशातच अल्पवयीन मुलांमध्ये अश्लिल व्हिडीओ पाहण्याचा ट्रेंडही खूप वाढला आहे. 

Jul 15, 2023, 04:18 PM IST

लॅपटॉपचं USB पोर्ट खराब झालंय? असे करा घरच्या घरी नीट

लॅपटॉप वापरत असताना यूएसबी पोर्टच्या समस्यांना तोंड देणे ही नवी गोष्ट नाही. पावसाळ्यात कधी कधी या पोर्टचा वापर करताना अनेक समस्या उद्भवू शकतात. अशावेळी घरच्या घरी देखील या पोर्टची दुरुस्ती करता येते.

Jul 14, 2023, 04:56 PM IST

Elon Musk: एलॉन मस्क होणार आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा 'बादशाह'; लॉन्च केली xAI कंपनी!

Elon Musk launches artifical Intelligence company: ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी स्वत:ची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI लॉन्च केली आहे. याबाबत ट्विट करत त्यांनी माहिती दिली. एआयद्वारे आपण विश्वाचं खरं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो, असं मस्क म्हणतात.

Jul 13, 2023, 12:18 AM IST

iPhone वर उमटणार 'टाटा'चा शिक्का; लवकरच भारतात तयार होणार आयफोन?

TATA First Iphone Manufacture in India: लवकरच भारतात आयफोनची निर्मिती होणे शक्य होणार आहे. भारतातील अग्रगण्य टाटा समूहाकडून तसे प्रयत्न केले जात आहेत. 

Jul 11, 2023, 05:14 PM IST

तुमच्या स्मार्टफोनमधलं सोनं बाहेर कसं काढतात? जाणून घ्या

सध्या तुमचा स्मार्टफोन हा तुमच्या इतर गरजांपेक्षा जास्त गरजेचा झाला आहे. या वेगवान तंत्रज्ञानाच्या जगात स्मार्टफोन हे सर्वाधिक वापरले जाणारे डिव्हाईस आहे. लहान असो वा मोठा, श्रीमंत असो की गरीब, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन नक्कीच दिसतो.

Jul 9, 2023, 04:59 PM IST

एटीएममध्ये पिन टाकताना 'या' चुका टाळा; नाहीतर बसेल मोठा फटका

पैसे काढण्यासाठी एटीएम मशीन सर्वात सुरक्षित मानली जाते. पण गुन्हेरांची त्याच्यावरही नजर असते. त्यामुळे एटीएममध्ये पिन टाकताना केलेल्या एका चुकीकडे गुन्हेगाराचं लक्ष असतं. त्यामुळे पिन टाकताना योग्य काळजी घ्यायला हवी.

Jul 7, 2023, 06:05 PM IST

WhatsApp ची जबरदस्त ट्रिक! अ‍ॅप न उघडता असे वाचा मेसेज

व्हॉट्सअ‍ॅप हे भारतातील आणि जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप अनेक फिचर्सने भरलेलं आहे. यातील अनेक फिचर्स हे असे आहेत ज्याची अनेकांना माहितीसुद्धा नसते. याबद्दल युजरला माहिती नसल्यामुळे अनेक फिचर त्यांना वापरता येत नाहीत

Jul 6, 2023, 05:27 PM IST

ट्विटरला टक्कर! मेटाचं Threads app लाँच; 11 वर्षांनंतर Zuckerberg चं ट्विट विक्रमी वेगानं व्हायरल

Mark Zuckerberg Threads : फेसबुक मेटामध्ये मागील काही महिन्यांमध्ये बरेच बदल झाले. अनेक अपडेट्स आल्या आणि आता त्यात आणखी एका नव्या सुविधेची भर पडली आहे. 

Jul 6, 2023, 12:37 PM IST

World First Mobile: जगातील पहिला मोबाईल फोन कधी आणि कोणी वापरला होता, पाहा त्यावेळी किंमत किती होती

World First Mobile: सध्याच्या काळात मोबाईल हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण तुम्हाला माहित आहे का. जगातील पहिला मोबाईल कोणी वापरला, त्याची किंमत काय  होती.

Jul 5, 2023, 03:57 PM IST

खळबळजनक! Govt Apps सह खासगी बँकांच्या ग्राहकांची गोपनीय माहिती फेसबुकच्या हाती

Privacy Policy breach: तुमचीआमची खासगी माहिती ज्या विश्वासानं आपण या संस्थांना देते त्यांच्याकडून ती तितक्याच विश्वासानं हाताळती जाते? पाहा Zee News चं विशेष वृत्त... 

Jul 5, 2023, 08:01 AM IST

जगातल्या 'या' 10 देशांमध्ये लोकांना स्मार्टफोनचे व्यसन; जाणून घ्या भारताची स्थिती

आजच्या काळात मोबाईल ही लोकांची गरज बनली आहे. पण जर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला गेला तर तो तुमच्यासाठी धोका असू शकतो. मोबाईलच्या बाबतीतही तेच आहे. गरजेपेक्षा जास्त मोबाईल वापरण्याची सवय नोमोफोबियाचे कारण बनू शकते. 

Jun 30, 2023, 07:03 PM IST

व्हॉट्सअ‍ॅपचा युजर्सना मोठा झटका! कायमचे बंद झाले Desktop App

WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅपने अधिकृतपणे इलेक्ट्रॉन फ्रेमवर्कवर आधारित व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप अ‍ॅप बंद केले आहे. व्हॉट्सअ‍ॅप बऱ्याच दिवसांपासून याबाबत माहिती देत होते. त्यानंतर आता Desktop App बंद झाल्याची घोषणा करण्याच आली आहे.

Jun 27, 2023, 05:39 PM IST

घरापासून लांब जायची भीती आहे? मग "या' अॅप्सच्या मदतीने ठेवा लक्ष

घराला कितीही कुलूप लावले, कितीही हायटेक सुरक्षा व्यवस्था ठेवून कामाला किंवा बाहेर फिरायला गेलात तरी घरी चोरी होईल का किंवा कुटुंबातल्या सदस्यांची तब्येत कशी असेल या विचाराने मनात धाकधूक सुरुच असते.

Jun 26, 2023, 05:58 PM IST

इंटरनेटशिवाय ऑनलाइन पैसे कसे पाठवायचे? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

ऑनलाइन पैसे पाठवणे आजकाल खूप सोपे झाले आहे. पण ऑनलाइन पैसे पाठवण्यासाठी इंटरनेट हा एकमेव स्रोत आहे. त्यामुळे इंटरनेटशिवाय काही होणार नाही असं वाटत असेल तर तुम्ही चुकताय.

Jun 25, 2023, 05:24 PM IST