tech news

'फ्री'चे दिवस संपले; आता व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना 'या' सुविधेसाठी मोजावे लागणार पैसे!

 व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक महत्वाची अपडेट आहे. चॅट बॅकअप घेण्यासाठी यूजर्सना आता पैसे मोजावे लागू शकतात.

Jan 29, 2024, 03:01 PM IST

नव्या वर्षात व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी गुड न्यूज, 4 नव्या अपडेटमुळे बदलेलं चॅटींगचा अनुभव

व्हॉट्सअ‍ॅप चॅनलसंदर्भात 4 फीचर्स आणले गेले आहेत. याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. या नव्या फिचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Jan 20, 2024, 02:41 PM IST

Ertiga पेक्षा स्वस्त आहे 'ही' 7 सीटर गाडी, फिचर्सची तर मोठी लिस्ट

आता आपल्या सगळ्यांची इच्छा असते की एकतरी चार चाकी गाडी आपल्याकडे हवी. त्यातही ती बजेटमध्ये असायला हवी आणि सगळ्या सोई-सुविधा देखील त्यात असायला हव्यात. चला तर अशीच एक गाडी अर्टिगा आहे, मात्र त्यापेक्षा स्वस्त अशी एक 7 सीटर गाडी आहे. ज्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. 

Jan 19, 2024, 05:31 PM IST

WhatsApp ची 'ही' मोफत सेवा बंद; आता दर महिन्याला मोजावे लागणार पैसे

WhatsApp : दर दिवशी वापरल्या जाणाऱ्या अनेक मेसेजिंग अॅपमध्ये आघाडीवर असणारं एक नाव म्हणजे व्हॉट्सअप. याच अॅपसंदर्भातील एक अपडेट तुम्हाला माहितीये का? 

 

Jan 8, 2024, 09:42 AM IST

टोल न देता लांबचा प्रवास करायचा आहे? वापरा 'ही' ट्रिक

टोल टॅक्समुळे अनेकांचा प्रवास खर्च जवळपास दुपटीने वाढतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका खास ट्रिकबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे टोल टॅक्स वाचण्यास मदत होईल.

Jan 7, 2024, 05:44 PM IST

Google Pay, Paytm, Phonepe वापरकर्त्यांची अकाऊंट होणार बंद, पाहा काय असेल कारण?

Google Pay, Phone Pay, Paytm च्या वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 31 डिसेंबरपासून त्यांचा UPI आयडी निष्क्रिय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

 

Dec 31, 2023, 02:49 PM IST

Apple days sale : अशी संधी पुन्हा नाही! iPhone 15 मिळेल तब्बल 30 हजारांची सूट

Apple Days Sale : जर तुम्हाला नवीन वर्षात Apple उत्पादने खरेदी करायची असतील तर तुम्हाला अशी संधी पुन्हा मिळणार नाही.नवीन वर्षाच्या ऑफर्समध्ये ही उत्पादने अतिशय कमी किमतीत उपलब्ध झाली आहे. 

Dec 31, 2023, 11:37 AM IST

तुमचे स्मार्टफोन धोक्यात? 'या' 14 पैकी एकही App मोबाईलमध्ये असेल तर तात्काळ डिलीट करा!

Mobile Safety Tips in Marathi: मोबाईल वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली असून गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून धोकादायक अ‍ॅप हटविले आहेत. जर तुमच्या मोबाईलमध्ये हे 14 धोकादायक अॅप्स असतील तर त्वरित डिलीट करा... 

Dec 29, 2023, 03:00 PM IST

10 कोटी युजर्सचं उघडलं नशीब; गुगल वाटणार 5238 कोटी रुपये

अँड्रॉइड मोबाइल अॅप मार्केटमध्ये गुगल प्ले स्टोअरच्या वर्चस्वाशी संबंधित गुगलला अविश्वास खटल्याचा सामना करावा लागला होता. गुगलने मक्तेदारी निर्माण करण्यासाठी नियंत्रणाचा गैरफायदा घेतल्यामुळे आता खटला निकाली त्यांनी काढण्यासाठी, 700 दशलक्ष डॉलर देण्याचे मान्य केले आहे.

Dec 22, 2023, 05:53 PM IST

लोक इलेक्ट्रिक कार का खरेदी करत नाहीत? टाटाच्या एमडींनी दिलं उत्तर

Electric Cars : सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनची समस्या नसल्याचे सांगत टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी लोकांच्या कार खरेदीबाबत भाष्य केलं आहे.

Dec 22, 2023, 12:34 PM IST

Smartphone ला Mobile Cover लावतायत? मग तुम्ही तुमचं नुकसान करुन घेताय... कसं ते जाणून घ्या

Smartphone News In marathi : मोबाईल कव्हरमुळे फोन हातातून पटकन सटकत नाही. याचबरोबर कव्हर वापरण्याचे अनेक फायदे असले तरी, त्याचे तोटे देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.

Dec 16, 2023, 09:04 PM IST

आग ओकणाऱ्या सूर्यासमोर कसा टिकला इस्रोच्या Aditya-L1 चा कॅमेरा? पाहा तो काम तरी कसा करतो

ISRO AdityaL1 : चांद्रयान 3 च्या मोहिमेला मिळालेल्या यशानंतर इस्रोनं आदिक्य एल1 ही मोहिम हाती घेतली आणि थेट सूर्याविषयीची रहस्य जगासमोर आणण्याचे प्रयत्न सुरु झाले. 

 

Dec 14, 2023, 02:17 PM IST

जुन्या स्मार्टफोन जास्त किंमतीत विकायचा आहे? 'या' गोष्टी ठेवा लक्षात

बाजारात जेव्हा नवीन स्मार्टफोन येतो तेव्हा आपल्याजवळ असलेल्या स्मार्टफोनच्या किमतीत अचानक घट होते. मग अशावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की, आपण ज्या किमतीत स्मार्टफोन घेतला त्याच किमतीत स्मार्टफोन विकला जाईल का? असे अनेक संभ्रम आपल्या मनात असतात. 

Dec 13, 2023, 04:38 PM IST

iPhoneमध्ये मिळणारे हे जबरदस्त फिचर आता Whatsapp मध्ये; अँड्रोइंड युजर्सना होणार फायदा

How to pin message in WhatsApp: अँड्रोइड आणि आयओएस युजर्ससाठी व्हॉट्सअॅप एक नवीन फिचर घेऊन आलं आहे. या फिचरमुळं मेसेज पिन करता येणार आहे. 

Dec 13, 2023, 12:21 PM IST

गुगलकडून डिलीट करण्यात आले तब्बल 17 अ‍ॅप, संपूर्ण यादी पाहा

Goole Remove 17 Apps: गुगलकडून 17 अ‍ॅप्स डिलीट करण्यात आले आहेत. युजर्सच्या सुरक्षिततेसाठी गुगलकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Dec 9, 2023, 01:39 PM IST