मानवी मेंदू पहिल्यांदाच फेल, गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च; ChatGPT चे काय होणार?
Google Gemini AI : गुगलची मूळ कंपनी Alphabet ने तिचे सर्वात मोठे आणि सर्वात सक्षम AI मॉडेल जेमिनी लाँच केले आहे. गुगल डीपमाइंडचे हे पहिले एआय मॉडेल आहे.
Dec 7, 2023, 08:51 AM ISTपार्ट टाईमच्या जॉबच्या नावावर फसवणूक करणाऱ्यांना अखेर चाप, सरकारने 100 हून वेबसाईट केल्या ब्लॉक
Part Time Job Fraud: पार्ट टाईम जॉब आणि ऑनलाईन जॉब सर्च करण्याचा ट्रेंड फसवणूक करणाऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी काही लोकांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याची सुरुवात केली होती.
Dec 7, 2023, 07:47 AM ISTUPI पेमेन्ट करताना तिसऱ्यालाच पैसे गेले तर काय कराल?
यूपिआय ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असल्याचे म्हटले जाते. आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक लोक हे यूपिआयचा वापर करतात. कारण सोबत पैसे नेण्यापेक्षा आपल्याला गरज वाटेल तेव्हा आपण तसे पैसे वापरू शकतो. पैसे चोरी होण्याची भीती नाही. अशात अनेकदा यूपिया करताना असं होतं की आपण चुकून दुसऱ्यालाच पैसे पाठवतो. अशा वेळी आपण काय करायला हवं. हे जाणून घेऊया.
Dec 4, 2023, 05:46 PM ISTआयफोन सारख्या फिचरसह Tecnoचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च; पाहा खास वैशिष्टे
Tecno Spark Go (2024) भारतात लॉन्च झाला आहे. हा कंपनीचा परवडणारा Spark मालिकेतील नवीन फोन आहे.
Dec 4, 2023, 05:41 PM ISTWhatsApp वर पाठवलेले फोटो पासवर्डशिवाय उघडणार नाहीत, वापरा 'ही' सोपी ट्रिक
WhatsApp आपल्या युजर्सचे मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड ठेवते, याचा अर्थ तुम्ही पाठवलेले मेसेज तुम्ही किंवा रिसीव्हर व्यतिरिक्त कोणीही वाचू शकत नाही. जर एखाद्याने तुमचा फोन पकडला तर तो किंवा ती तुमचे मेसेज किंवा फोटो पाहू शकतो. पण तुम्ही पाठवलेला फोटो फक्त रिसीव्हरने पाहावा असे वाटत असेल तर तुम्ही पाठवलेला फोटो पासवर्डसह लॉक करू शकता.
Dec 2, 2023, 06:01 PM ISTसरकारची मोठी कारवाई, 70 लाख मोबाईल क्रमांक कायमचे केले बंद!
Mobile Number Suspended: भारतात गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना वापरत आहेत. आता अशा लोकांवर मोठी कारवाई करण्यात आली
Nov 29, 2023, 05:05 PM ISTनेटवर्क नसतानाही 'या' स्मार्टफोननं करता येणार Call; पाहा अफलातून डिझाईन आणि फिचर्स
huawei mate 60 pro: आयफोन, पिक्सल विसरा... दूर पर्वतावर आणि निर्मनुष्य जंगलातूनही नेटवर्कशिवाय फोन करण्याची किमया दाखवतोय हा स्मार्टफोन.
Nov 29, 2023, 09:29 AM IST
Google चा Gmail युजर्संना शेवटचा इशारा; तीन दिवसांनी बंद होईल अकाऊंट
आजकाल मोठ्या संख्येने लोक जीमेल अकाऊंट वापरतात. तुम्ही जीमेल वापरत असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. गुगलने आता निष्क्रिय अकाऊंडचे शेवटचे काउंटडाउन सुरू केले आहे.
Nov 27, 2023, 05:03 PM ISTबाजारात येतोय अँड्रॉइडपेक्षा स्वस्त आयफोन, किती असेल iPhone SE 4 ची किंमत?
iPhone SE 4 : आयफोन एसई 4 चा कॅमेरा 48 मेगापिक्सलचा सेन्सर असेल, जो 4K व्हिडीओ देखील रेकॉर्ड करू शकतो. फोनमध्ये 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले देखील असेल.
Nov 25, 2023, 07:20 PM IST'या' 8 पद्धतींनी तुमच्या फोनची बॅटरी दिवसभर टिकेल
'या' 8 पद्धतींनी तुमच्या फोनची बॅटरी दिवसभर टिकेल
Nov 21, 2023, 05:32 PM ISTOpenAI मधून हकालपट्टी आता Microsoft ने तारलं! Sam Altman यांच्या नव्या इनिंगला सुरूवात
Sam Altman OpenAI CEO : मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला (Satya Nadella) यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत सॅम ऑल्टमन मायक्रोसॉफ्ट जॉईन्ड करत असल्याची घोषणा केली आहे.
Nov 20, 2023, 04:01 PM ISTMost Used Passwords: तुमचा पासवर्डही या 20 पैकी एक आहे का? वेळीच सावध व्हा नाहीतर...
Tech News : 'हे' 20 पासवर्ड अजिबात ठेवू नका....; हॅकर्सच्या तावडीत सापडलात तर पश्चातापाचीही वेळ उरणार नाही. तुमचा पासवर्ड तर इथं नाही ना?
Nov 20, 2023, 10:25 AM IST
कार्ड नाही तर 'स्मार्ट रिंग'ने करा पेमेंट, सेकंदात विषय खल्लास; जाणून घ्या किंमत
7 Ring Price in India : कंपनीने सप्टेंबरमध्ये फिनटेक फेस्ट 2023 मध्ये ही आधुनिक अंगठी प्रदर्शित केली होती. त्यानंतर या अंगठीची मार्केटमध्ये चर्चा होती.
Nov 9, 2023, 04:03 PM ISTतुमचं Gmail अकाऊंट डिलीट होणार; Google कडून कारवाईला सुरुवात
Gmail अकाऊंटच्या मदतीनं अनेक गोष्टी सुकर झाल्या. अगदी बँकिंग म्हणू नका किंवा मग ऑनलाईन शॉपिंग. इतकंच काय, तर सरकारी योजनांच्या बाबतीतही या अकाऊंटची फार मदत.
Nov 9, 2023, 08:58 AM IST
मृत व्यक्तीच्या फिंगरप्रिंट सेंसरने मोबाईलचं लॉक उघडता येतं का?
मृत व्यक्तीच्या फिंगरप्रिंट सेंसरने मोबाईलचं लॉक उघडता येतं का?
Nov 7, 2023, 11:37 PM IST