tech news

Google Pay वरुन ट्रान्झिक्शन हिस्ट्री कशी हटवायची?

Google Pay Transaction History Delete : गुगल पे ॲप हे ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे सर्वात लोकप्रिय ॲप आहे. डिजिटल पेमेंट वाढल्यापासून गुगल पे नेहमीच वरच्या यादीत आहे. पेटीएम आणि फोन पे प्रमाणे, गुगल पे देखील खूप वापरले जाते.

Feb 26, 2024, 05:05 PM IST

Google Pay बाबत मोठी अपडेट! 'या' देशात लवकरच होणार बंद

Google Pay : गुगल पे ॲप हे ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे सर्वात लोकप्रिय ॲप आहे. हे ॲप भारत, सिंगापूर आणि अमेरिका इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. 

 

Feb 25, 2024, 05:17 PM IST

तुमच्या बाळासाठी निळे आधार कार्ड बनवलंत का? 'या' सोप्या स्टेप्स करा फॉलो

Blue Aadhar Card: लहान मुलांना काय गरज आहे आधार कार्डची? असं तुम्हाला अजूनही वाटत असेल तर आधी त्याचे महत्व जाणून घ्या.

Feb 23, 2024, 09:04 PM IST

फेसबुकपासून थ्रेड्स...तुमच्या अ‍ॅपमध्ये मेटाचे 'हे' नवं फिचर आलंय का?

Meta New Feature: एक युजर एकावेळी फेसबुक आणि थ्रेड्स दोघांवरही एकवेळेस स्टोरीज आणि रिल्स शेअर करु शकतात. 

Feb 23, 2024, 02:22 PM IST

Google नाही, तर 'या' वेबसाईटला भेट देऊन सुंदर पिचई करतात दिवसाची भन्नाट सुरुवात

Google News : जो गुगल सर्व प्रश्नांची उत्तरं देतो त्याची मदत न घेता सुंदर पिचई कोणत्या वेबसाईटचा आधार घेतात माहितीये? पाहून घ्या, तुम्हालाही होईल मदत... 

Feb 22, 2024, 10:01 AM IST

मोबाईल आणि इंटरनेटचा फुल फॉर्म काय आहे? जाणून घ्या...

देशात आणि जगात असंख्य मोबाईल फोन वापरले जातात. यासोबत इंटरनेट, कॉलिंग, गुगल हे तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. पण या सगळ्या रोज सोबत असणाऱ्या गोष्टींचा फुलफॉर्म तुम्हाला माहिती आहे का?

Feb 18, 2024, 05:06 PM IST

फॅनचा वेग कमी ठेवला तर लाईट बील कमी येतं का?

घरात वीज बिल वाचवण्यासाठी अनेक उपाय सुचवण्यात येतात. यापैकी एक मार्ग म्हणजे पंख्याचा वेग कमी करून वीज बिल कमी करणे. पण असे केल्याने खरंच वीज वाचते का?

Feb 16, 2024, 05:43 PM IST

तुम्ही दिवसभरात किती वेळा स्मार्टफोन वापरता? आकडा इतका मोठा की, म्हणाल ही सवय मोडायलाच हवी

Tech News : आधुनिक क्रांतीची सुरुवात झाली आणि पाहता पाहता विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला. पण, त्यानं फायदाच झाला असं मात्र म्हणता येणार नाही. 

 

Feb 14, 2024, 11:43 AM IST

गुगल क्रोम देशासाठी धोकादायक? भारत सरकारने जारी केला गंभीर ईशारा

Google Chrome Alert: गुगल क्रोमचा वापर प्रत्येकजण करत असतो. ऑफिसचे काम असो किंवा कॉलेजचे काम गुगल क्रोमवरच सर्चिंग केले जाते. अशावेळी सरकारकडून एक अलर्ट जारी कऱण्यात आला आहे. 

Feb 13, 2024, 03:25 PM IST

15%, 30% की 50%? फोन चार्जिंगला कधी लावायला हवा?

Smartphone Charging Tips: मोबाईल हा आपल्या शरीराचा अविभाज्य भाग्य आहे. प्रत्येक गोष्टीत मोबाईल सोबत असतो. पण त्याच्या अति वापरामुळे कधी कधी त्याचे आयुष्य कमी देखील होते.

Feb 11, 2024, 05:19 PM IST

मागच्या 6 महिन्याची कॉल हिस्ट्री हवीय? करा फक्त एवढंच

 टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना यासाठी पर्याय देतात. अनेकांना याबद्दल माहिती नसते. 

Feb 10, 2024, 04:41 PM IST

केबल न वापरता क्षणार्धात लॅपटॉप करा टीव्हीशी कनेक्ट

लॅपटॉपमध्ये सेव्ह केलेला कोणताही चित्रपट, फाईल किंवा फोटो मोठ्या टीव्ही स्क्रीनवर पाहायचे असतील, तर लॅपटॉप टीव्हीशी सहज जोडता येतो. त्यासाठी कोणतीही अतिरिक्त मेहनत घ्यावी लागत नाही.

Feb 9, 2024, 04:53 PM IST

Google वर दिसणाऱ्या I’m Feeling Lucky बटणाचा नेमका वापर काय?

तुम्हीही या Google ची  मदत अनेक प्रसंगी घेतलीच असेल. अशा या गुगलची एक गंमत तुम्हाला माहितीये का? 

Feb 2, 2024, 03:20 PM IST

कोणालाही खरेदी करता येईल OnePlus चा हा ढासू फोन; दमदार बॅटरी आणि फिचर्स पाहून घ्याच

Tech News : चांगला कॅमेरा, चांगले फिचर्स आणि दमदार बॅटरी असणाऱ्या स्मार्टफोनच्या शोधात तुम्हीही आहात का? 

Jan 30, 2024, 02:39 PM IST