लग्नानंतर पहिल्यांदाच किर्ती सुरेश चाहत्यांसमोर; लाल ड्रेससोबत मंगळसूत्राने वेधले विशेष लक्ष
साऊथची लोकप्रिय अभिनेत्री किर्ती सुरेश नुकत्याच झालेल्या लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या आगामी चित्रपट 'बेबी जॉन'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसली. लाल वेस्टर्न ड्रेस आणि मंगळसूत्रातील तिचा लूक चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. गोव्यात बिझनेसमन अँथनी थट्टिलसोबत विवाह केल्यानंतर किर्ती सध्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाचा आनंद घेत आहे.
Dec 19, 2024, 03:30 PM IST'पुष्पा 2' नंतर रश्मिका मंदाना सिंगल लीड भूमिकेत 'द गर्लफ्रेंड'मध्ये झळकणार
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा सुपरहिट चित्रपट 'पुष्पा 2' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रश्मिकाचा एक नवा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Dec 9, 2024, 05:10 PM ISTसनी देओलच्या 'जाट' चित्रपटाची रिलीज डेट बदलली, कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या सविस्तर
जगभरात तब्बल 12,500 स्क्रीनवर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा चित्रपट सुरू आहे. अशातच सनी देओलच्या 'जाट' या चित्रपटाचा टीझर 'पुष्पा 2'सोबत रिलीज केला आहे.
Dec 7, 2024, 03:32 PM ISTबॉक्स ऑफिसवर गाजलेला 'हा' चित्रपट: 100 कोटींचं बजेट अन् पहिल्याच दिवशी 164 कोटींची कमाई!
India's Biggest Blockbuster Of All Time: आजकाल चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 100-200 कोटी रुपयांची कमाई करणे सामान्य झाले आहे. मात्र 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'या' चित्रपटाने सर्व विक्रम मोडत भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास घडवला आहे. या चित्रपटाने केवळ दक्षिणेतच नव्हे, तर संपूर्ण देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजावाजा केला.
Dec 4, 2024, 04:42 PM ISTया अभिनेत्याने शाहरुख , सलमानला टाकलं मागे; 23 चित्रपटातील 8 ब्लॉकबस्टर देणारा 'हा' अभिनेता आहे तरी कोण ?
इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये बरेच कलाकार असे आहेत ज्यांच्यासाठी त्यांचे चाहते वेडे आहेत. तसेच ही कलाकारा फक्त भारतात नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहे. या अभिनेत्यानं बऱ्याचं प्रसिद्ध कलाकारांना मागे टाकले आहे. हा कलाकार कोण हे सर्वांच्याचं मनात पडलेला प्रश्नअसेल तर चला पाहुयात सविस्तर..
Nov 25, 2024, 06:04 PM ISTकाय असेल Kalki 2898 ADच्या सीक्वेलमध्ये दीपिका पदुकोणची भुमिका ? चित्रपट निर्मात्यांनी केला मोठा खुलासा
deepika padokone in Kalki 2898AD sequel: Kalki 2898 AD या चित्रपटाच्या सिक्वेलचे काम सुरु झाले आहे. अशातचं चित्रपट निर्मात्यांनी सांगितले की या चित्रपटात दीपिका पदुकोणची भुमिका काय असणार?
Nov 25, 2024, 05:50 PM ISTगर्लफ्रेंडसोबत लग्नाच्या तयारीत असलेल्या नागा चैतन्यवर समांथाचा निशाणा; म्हणाली, 'माझ्या Ex वर मी भरपूर...'
Samantha Ruth Prabhu on Naga Chaitanya : समांथा रुथ प्रभूनं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 25, 2024, 01:21 PM ISTसीतेच्या भूमिकेसाठी 'या' अभिनेत्रीने नॉन-व्हेज खाणे सोडले
या अभिनेत्रीने सीतेच्या भूमिकेसाठी नॉन-व्हेज खाणं सोडलं. एवढेचं नाही तर खाजगी आयुष्यामुळे प्रेक्षकांनी विरोध केल्यानं इंडस्ट्री सोडण्याचे ठरवलेले.
Nov 20, 2024, 04:22 PM ISTजिच्याकडे लहान असतांना एकही खेळणं नव्हत, अश्या अभिनेत्रीने 2 चित्रपटामधून कमावले 1300 कोटी
फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्रीला नॅशनल क्रश म्हणून ओळखले जाते. जिने 2 ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेत. ज्यांनी बॉक्स ऑफिसवर 1300 कोटींची कमाई केली. परंतु, तिच्याकडे लहानपणी खेळणे घेण्यासाठी देखील पैसे नव्हते. कोण आहे ही अभिनेत्री? वाचा सविस्तर
Nov 13, 2024, 05:52 PM ISTराम चरणच्या 'गेम चेंजर'चा ढासू टीझर रिलीज, कियारा अडवाणी हटके भूमिकेत, तुम्ही पाहिला का?
3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कियारा अडणावी आणि राम चरणच्या 'गेम चेंजर'चा टीझर रिलीज.
Nov 10, 2024, 07:53 PM ISTमराठी चित्रपटांच्या प्रेमात साऊथ सिनेमा, रिमेकची संपूर्ण यादीच पाहा
दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत रूपांतरीत करण्याचा फंडा बॉलिवूडने आजमावला. त्यातील अनेक चित्रपट यशस्वी झाले. तर काहींवर टीका करण्यात आल्या. आता हे सूत्र मराठी इंडस्ट्रीमध्ये वापरले जातेय.
Aug 21, 2024, 06:35 PM IST'मला प्रभू श्रीरामपेक्षा रावण आवडतो...'; एसएस राजामौली सांगितलं कारण!
SS Rajamouli Says He Likes Ravan More Than Lord Ram : एसएस राजामौली यांनी त्यांच्या डॉक्युमेन्ट्रीमध्ये केला हा धक्कादायक खुलासा...
Aug 4, 2024, 11:19 AM ISTआंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची पत्नी वयाच्या 42 व्या वर्षी पदव्युत्तर, मुख्यमंत्र्यांनीही दिल्या शुभेच्छा!
Pawan Kalyan Wife Anna Lezhneva : पवन कल्याण यांच्या पत्नी यांना नॅशनल यूनिव्हर्सिटी ऑफ सिंगापुरमधून मास्टर ऑफ आर्ट्सची डिग्री मिळताच...
Jul 23, 2024, 03:07 PM IST'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं लिहिले 'कल्कि 2898 एडी' चे डायलॉग्स!
Marathi Actress Who Wrote Dialogues Kalki 2898 AD : या मराठमोळ्या अभिनेत्रीनं लिहिलेत 'कल्कि 2898 एडी' चे डायलॉग्स, खुलासा करत म्हणाली...
Jul 6, 2024, 12:18 PM ISTलग्नाच्या दोन महिन्यातच दाक्षिणात्य अभिनेत्रीने दिली गुडन्यूज!
साउथ इंडियन एक्ट्रेस अमाला पॉलने चहात्यांना गुडन्यूज दिली आहे. ती प्रेगनेंट असल्याचं अमालाने जाहीर केलं.
2 महिन्यांपुर्वी अभिनेत्रीनं बॉयप्रेंड जगत देसाई सोबत लग्न केलं, त्यानंतर अता दोघांनी प्रेगनेंसी जाहिर करुन चहात्यांना सरप्राइज दिलं
Jan 4, 2024, 04:24 PM IST