उन्हाळ्याच्या ऋतूला देशभरात सुरुवात होताच अतीव उत्तरेकडे असणाऱ्या बहुतांश पर्वतीय भागांवर असणारी बर्फाची चादर नाहीशी होते आणि डोंगररांगा एका नव्या आणि भारावणाऱ्या रुपात पर्तारोहिंच्या, ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज होतात. जम्मू काश्मीरमध्येही असे अनेक ट्रेक आहेत, जिथं दरवर्षी या मोसमामध्ये बरीच मंडळी ट्रेकिंगसाठी जातात.
ट्रेकिंग करताना अनेकांना श्वास घेण्यास त्रास होतो. परंतु, हे असं का होतं आणि यावरील उपाय काय? जाणून घ्या सविस्तर.
Mount Everest Summit Video : एव्हरेस्ट सर केलेला माणूसच सांगतोय तिथं जाऊ नका... वास्तव ऐकून तुम्हीही म्हणाल इतका अट्ट्हास कशाला?
Monsoon Treks : तुम्हीही मुलांना ट्रेकला नेऊ इच्छिता, पण न्यावं की नाही हा प्रश्न पडतोय? त्यांना हे झेपेल ना... हाच पहिला प्रश्न पडतोय? वाचा ही माहिती...
Uttarakhand Sahastratal trek : हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर या भागांमध्ये असणारे, पर्वतरांगांमध्ये दडलेले ट्रेक अनेकांच्याच पसंतीचे असतात. गिर्यारोहकांचं, ट्रेकर्सचं या ट्रेकवर विशेष प्रेम.
आकाशदर्शनासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणं कोणती जाणून घेवूया.
Travel News : ट्रेकिंगच्या वाटांवर थोडा थरार हवाय? महाराष्ट्रातील 'हा' किल्ला ठरेल एक उत्तम पर्याय. इथं नेमकं कसं पोहोचायचं आणि या ठिकाणाचं नाव काय? पाहा सविस्तर माहिती
Best Treks in Maharashtra : इथं चुकीचं एक पाऊल तुम्हाला दाखवेल काळ.... गोष्ट थरकाप उडवणाऱ्या किल्लाची..... हा किल्ला तुमच्यापासून किती दूर?
TrekkingSafety Tips in Marathi: आजकाल अनेक लोक हे ट्रेकिंग करायला जातात. आपले मित्र ट्रेक करायला जात आहेत हे पाहून इतरही त्यांच्यासोबत जातात. पण तुम्हाला माहितीये का? ट्रेक करण्यासाठी देखील एक स्किल लागते. त्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे ते जाणून घेऊया.
Pune News: मित्रांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या सोलापूरच्या 21 वर्षीच तरुणाचा 1200 फूट खोल दरीतील कुंडात बुडून मृत्यू झाला आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
Little Durgvir Trekking:आई-वडील आणि भाऊ हिमांक यांच्यासोबत आयांश लहानपणापासूनच ट्रेकला जातो. दर रविवारी, उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये संपूर्ण ढवळे कुटुंब दुर्गभ्रमंती करण्यासाठी जातात.
Indian Players bans from trekking : धर्मशाला या निसर्गरम्य शहरात अनेक खेळाडू ट्रेकिंगसाठी उत्सुक होते. पण टीम मॅनेजमेंटने (Indian team management) प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी प्रोत्साहन दिले, पण ट्रेकिंगला परवानगी नाही.
पावसात ट्रेकिंग करणे पर्यटकाला महागात पडले आहे. हरिश्चंद्र गडावर गेलेल्या पर्यटकाचा थंडीने गारठून मृत्यू झाला आहे.
Anand Mahindra Tweet Trekking: आनंद महिंद्रा हे आपल्या ट्विटरवरील ट्विट्ससाठी ओळखले जातात. सध्या त्यांनी असंच एक ट्विट केलं आहे ज्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी एका ट्रेकिंग स्पॉटचा व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून तुम्हालाही ट्रेकिंगला जायची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही.
Khalapur Irshalgad Landslide Helicopter landing Problem
Khalapur Landslide Ajit pawar Press Confernce Irsalwadi
Irsalwadi Landslide NDRF rescue Operation
Irsalwadi Landslide cm Shinde dcm pawar Reaction
Mount Annapurna हे जगातील सर्वाधिक उंचीच्या पर्वतशिखरांपैकी एक. दरवर्षी हे शिखर सर करण्यासाठी जगातून अनेक गिर्यारोहक इथं येतात. पण, ही आव्हानात्मक चढाई पूर्ण करणं अनेकांनाच शक्यही होत नाही. काही दिवसांपूर्वी एक भारतीय गिर्यारोहकही तिथं गेला आणि...
Tailbaila : मूळचा उस्मानाबादचा असणाऱ्या सोमनाथ बळीराम शिंदे (25) याचा ट्रेकिंगदरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय.