tulsi vivah 2023

Gajkesari Yog: तुळशीच्या लग्नाला बनला गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर बरसणार पाण्यासारखा पैसा

Tulsi Vivah Gajkesari Yog: हिंदू कॅलेंडरनुसार, चंद्र 24 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 वाजता मेष राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी तो 26 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:55 पर्यंत राहणार आहे. देवांचा गुरू बृहस्पति आधीच मेष राशीत आहे. अशा स्थितीत चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार झाला आहे.

Nov 24, 2023, 04:50 PM IST

Rajyog Tulsi Vivah : तुळशी विवाह षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोग! 'या' राशींना मालामाल होण्याची संधी

Tulsi Vivah Rajyog : तुळशीच्या लग्नादिवस अतिशय शुभ आहे. षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोगाची निमिर्ती काही राशींना मालामाल करणार आहे. तुमची रास यात आहे का जाणून घ्या. 

 

Nov 24, 2023, 01:02 AM IST

Tulsi Vivah VIDEO : घरच्या घरी तुळशी विवाह कसा करावा? संपूर्ण पूजाविधी मंत्रांसह मंगलाष्टक

Tulsi Vivah  : तुळशी विवाह प्रदोष काळात केला जातो. दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यत तुळशी विवाह करतो येतो. यावेळी तुळशी विवाह 24 नोव्हेंबर शुक्रवापासून असणार आहे. 

Nov 24, 2023, 12:31 AM IST

देव उठनी एकादशीला तुळशीला अर्पण करा 'हे' वस्त्र, घरात राहिल लक्ष्मीचा वास

तुळशी विवाह जवळ आलेला आहे, दिवाळी येण्याअगोदर आपण जसं  फराळ , रांगोळी, फटाके या सगळ्याची तयारी करून ठेवतो तशीच तुळशीच्या लग्नाची तयारी जोमात सुरु असते. तुळशी विवाहासाठी आपण लाल रंगाचे वस्त्र तिला नेहमी परीधान करतो. या लाल रंगाबरोबरच तुम्ही दुसऱ्या रंगाचे सुद्धा वस्त्र तिला नेसवू शकता याबद्दल सांगितले आहे. 

Nov 22, 2023, 12:56 PM IST

देवउठनी एकादशीला तुळशीला अर्पण करा 'या' गोष्टी, कधीही जाणवणार नाही पैशांची चणचण

Dev Uthani Ekadashi 2023 : 23 नोव्हेंबरला देवउठनी एकादशी आणि 24 नोव्हेंबरला तुळशी विवाह आहे. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर तुळशीला चार गोष्टी अर्पण केल्यावर तुम्हाला कधीच पैशांची चणचण जाणवणार नाही. 

Nov 22, 2023, 08:59 AM IST

Tulsi Rules : घरात तुळशीचं रोप लावलेलं असेल तर हे नियम पाळा! नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

Tulsi Rules : हिंदू धर्मात तुळशीची देवतेप्रमाणे पूजा केली जाते. त्यामुळे प्रत्येक घरातील तुळशीचं रोप असतं. तुमच्या घरातही तुळशीचं रोप असेल किंवा तुम्ही तुळशी विवाहसाठी तुळस लावणार असाल तर शास्त्रानुसार तुम्हाला हे नियम माहितीच पाहिजे. 

Nov 22, 2023, 08:21 AM IST

आरोग्यदायिनी तुळशीच्या नावावरुन ठेवा मुलींची 'ही' नावे, परंपरा जपणारी अर्थपूर्ण नावे

Baby Name Inspired By Tulsi: तुळस म्हणजे पवित्र, तुळस प्रत्येक घरात आढळली जाते. तुळशीचे औषधी गुणधर्मदेखील आहेत. त्यामुळं प्रत्येक घरात तुळस असायलाच हवी. तुळशीपासून प्रेरित होऊन तुम्ही तुमच्या लेकीचं नाव ठेवू शकता. जाणून घ्या नाव आणि अर्थ

 

Nov 21, 2023, 04:27 PM IST

तुमच्या घरातील तुळस सतत सुकते? 'हे' खत वापरल्यास 10 दिवसात होईल पुन्हा हिरवीगार

How to stop Tulsi Plant from Dry Up : तुमच्यापण घरात असलेलं  तुळशीचं रोपं सुकतं? नक्की काय समस्या आहे ज्यामुळे सतत असं होतं तुम्हालाही पडलाय प्रश्न? मज आजच वापरा हे खत 10 दिवसात तुळस पुन्हा होईल हिरवीगार.

Nov 20, 2023, 06:10 PM IST

Tulsi Rules : राम व कृष्ण तुळसमध्ये फरक काय? घरात कोणती तुळस शुभ? आर्थिक समस्यावर मात करण्यासाठी 'या' दिवशी लावा रोप

Tulsi Rules : येत्या 24 नोव्हेंबरला तुळशी विवाहला (tulsi vivah 2023) सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी घरात कुठली तुळस शुभ असते. त्याशिवाय कुठल्या दिवशी तुळस लावल्यास घरात आर्थिक फायदा होतो जाणून घेऊयात. 

Nov 20, 2023, 11:22 AM IST

Tulsi Vivah : तुळशी विवाहाला जुळून येतायेत 3 शुभ योग; जाणून घ्या तारीख, पूजा, शुभ मुहूर्त

Tulsi Vivah Date And Time : कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलशी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत असतो. यंदा तुळशी विवाहाला 3 शुभ योग जुळून आले आहेत. जाणून घ्या तुळशी विवाह तिथी, शुभ मुहूर्त आणि संपूर्ण विधी. 

Nov 19, 2023, 02:12 PM IST

Tulsi Vivah Rajyog : यंदा तुळशी विवाह ठरणार शुभ! 4 राजयोग 'या' राशींवर करणार धनवर्षाव

Tulsi Vivah Rajyog : दिवाळीनंतर येणारा सण असतो तो तुळशी विवाह. यंदा तुळशी विवाह अतिशय शुभ ठरणार आहे.  4 राजयोग काही राशींनी भाग्यशाली ठरणार आहे. 

 

Nov 15, 2023, 11:55 PM IST