uganda

नव्या साथीच्या रोगाचा धोका! जगावर आता बुरशीचं सावट; वैज्ञानिकांनी दिला धोक्याचा इशारा

बुरशीजन्य संक्रमण असुरक्षित असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या फंगल इन्फेक्शनने अनेक लोक हैराण आहेत. 

Sep 25, 2024, 09:44 AM IST

ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या महिला धावपटूला बॉयफ्रेंडने पेट्रोल टाकून जाळलं, 33 वर्षीय धावपटूचा मृत्यू

युगांडाच्या ऑलिम्पिक समितीने याविषयी माहिती दिली असून रेबेका सध्या एंडेबेसमध्ये राहून ट्रेनिंग घेत होती. रेबेकाच्या मृत्यूनंतर क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. 

Sep 6, 2024, 12:00 PM IST

टी20 वर्ल्ड कपमध्ये युगांडाची एन्ट्री, पगाराचा आकडा ऐकून डोळ्यात पाणी येईल

T20 World Cup 2024 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती 2024 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेची. यंदाच्या विश्वचषकात तब्बल 20 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे युगांडाचा संघ पहिल्यांदाच स्पर्धेत सहभागी होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खेळणारा आफ्रिकेतला हा पाचवा देश आहे.

Dec 1, 2023, 09:10 PM IST

T20 World Cup 2024 स्पर्धेत 20 संघ खेळणार, पहिल्यांदा 'या' देशाचा समावेश

T20 World Cup 2024 : आयसीसी टी20 विश्नचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत वीस संघ सहभागी होणार आहेत. आफ्रिकेतल्या एका देशाने पहिल्यांदाच टी20 विश्वकप स्पर्धेत धडक मारली आहे. 

Nov 30, 2023, 04:32 PM IST

Uganda Crime News : युगांडामध्ये भारतीय बॅंकरची निर्घृण हत्या... मृत्यूनंतरही एके-47 मधून झाडल्या गोळ्या

Crime News : या हल्ल्यानंतर भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र कंपालाच्या पोलीस उपमहानिरीक्षकांनी या प्रकरणाची दखल घेऊन भारतीय समाजाची भेट घेत सुरक्षेचे आवाहन केले आहे. दरम्यान, पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

May 16, 2023, 03:38 PM IST

LGBTQ विरोधात 'या' देशात कठोर विधेयकाला मंजूरी, समलैंगिक संबंध आढळल्यास थेट मृत्यूदंड

दक्षिण आफ्रिकेतील एका देशात समलैंगिक संबंध असणं पाप समजलं जाणार आहे. संसदेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं असून आता हे विधेयक राष्ट्रपतींकडं पाठवलं जाणार आहे. राष्ट्रपतींनी संमती दिल्यास समलैंगिकांना गुन्हेगार ठरवणारा कायदा लागू होईल.

Mar 22, 2023, 03:57 PM IST

U19 World Cup : 9 खेळाडूंना कोरोनाची लागण; 2 सामने रद्द

ICC Under 19 World Cup 2022 वर पुन्हा एकदा कोरोनाचं सावट आलं आहे. 

Jan 29, 2022, 10:01 AM IST

भारतात सापडल्या कोविशिल्डच्या बनावट लसी, WHO कडून सतर्कतेचा इशारा

लसीकरणामुळे कोरोनाची भिती काहीशी कमी होत असतानाच बनावट लसीमुळे ही भिती पुन्हा डोकं वर काढू लागली आहे

Aug 18, 2021, 03:32 PM IST

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक वापराल तर रोज भरा 3 रुपये 35 पैसे टॅक्स !

प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान ही आजच्या शतकाची ओळख आहे. 

Jun 4, 2018, 09:13 AM IST

व्हिडिओ: तोंडाचा उपयोग खाण्यासाठी असतो, 'ओरल सेक्स'साठी नाही : युगांडा राष्ट्रपती

'ओरल सेक्स'बाबत मुसेवनी यांनी केलेल्या विधानाची सोशल मीडियावर मात्र जोरदार खिल्ली उडवण्यात आली.

Apr 25, 2018, 07:08 PM IST

भारतीय नौसेनेनं केली ४३९ भारतीय नागरिकांची येमेनमधून सुटका

येमेन मध्ये सौदी अरेबियानं हल्ले सुरुच ठेवले असून भारतीय नौदलाच्या एका जहाजानं येमेन मधून ४३९ भारतीयांची सुखरुप सुटका केलीये. यात केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्रीयन, बंगाल आणि दिल्लीतील नागरीकांचा समावेश आहे.

Apr 5, 2015, 03:07 PM IST

व्हिडिओ - बाप रे बाप! दोन वर्षांच्या मुलीवर असा अत्याचार

 मानवतेला वेशीवर टांगणारे जगात सर्व ठिकाणी आहेत, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. सांभाळणाऱ्या लहान मुलावर अत्याचार करणारी मोलकरणी आपण पुण्यात पाहिली. पुण्यात अमानुषपणे तिने मुलाला बिन बॅगमध्ये आदळले.

Nov 25, 2014, 10:27 PM IST