आईने दिवाळीची साफसफाई करायला सांगितल्याने तरुणी मोबाईल टॉवरवर चढली अन्...; Video Viral
Diwali News: दिवाळीच्या साफसफाईवरुन घरात वाद होणं ही सामान्य बाब आहे. मात्र यावरुन अख्खा गाव गोळा झाल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे.
मध्यरात्री कडाक्याचं भांडण अन् रागाच्या भरात पत्नीने ब्लेडने कापला...' थरकाप उडवणारी घटना!
UP Crime: रात्रीच्या भांडणात पत्नीने पतीच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने वार केला.
'EMI चा हफ्ता भरला तरच बायको परत मिळेल', बॅंकेचे कृत्य पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल!
Bank EMI: लोनच्या हप्त्याची थकबाकी वसूल करण्यासाठी एका महिलेला बंधक बनवून ठेवण्यात आलं.
ना डॉक्टर, ना ऑक्सिजन 10 मिनिटं तडफडत राहिला नवजात; बापाचा टाहो पिळवटून टाकणारा
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसतंय की, एक आई आपल्या बाळाच्या मृतदेहाच्या बाजूला बसली आहे.
Meerut Murder Case : हावभाव, हातवारे... आणि बेधुंद नाच; नव्या व्हिडीओतून मुस्कान- साहिलचे खरे 'रंग' समोर
Meerut Murder Case : मुस्कान- साहिलचे खरे 'रंग'; पतीच्या हत्येनंतर कसोलमध्ये पार्टी, धक्कादायक व्हिडीओ समोर...
पुण्यासारखी घटना UP मध्ये घडली, कारण तेच... BJP नेत्याने 3 मुलांची हत्या केली, बायकोला गोळ्या घातल्या आणि...
भाजप नेत्याने पत्नीवर गोळ्या झाडून आपल्या 3 लहान मुलांची हत्या केली आहे. उत्तर प्रदेशात ही धक्कादायक घटना घडली आहे. या हत्याकांडमागे धक्कादायक कारण उघडकीस आले आहे.
तुमच्याकडे कोणी बाईकची टेस्ट ड्राइव्ह मागत का? शोरुम मालकावर आलीय डोक्यावर मारुन घेण्याची वेळ!
UP Crime: गेलेला माणूस येईल म्हणून शोरुमवाले वाट पाहत राहिले. पण त्यांना शेवटपर्यंत वाट पाहतच राहावी लागली.
बलात्काराच्या गुन्ह्यात 'त्याने' भोगली 4 वर्षे शिक्षा, आता 'ती' तरुणी तुरुंगात आणि तो बाहेर; काय आहे प्रकरण?
UP Crime: अजय उर्फ राघव या तरुणाने 4 वर्षे बलात्काराची शिक्षा भोगली. यानंतर न्यायालयाला संपूर्ण घटनेवर संशय आल्याने त्यांनी 'पीडित' तरुणीची चौकशी केली.
5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, 6 वर्षाच्या मुलासह 3 अल्पवयीन मुलांनी केलं कृत्य
UP Crime: घरमालकाच्या पाच वर्षाच्या मुलीवर भाडेकरुच्या 3 मुलांनी बलात्कार केलाय.
तुमची मुलगी S*x रॅकेटमध्ये सापडलीये; फोन येताच आईने गमावला जीव, मात्र सत्य काही भलतंच होतं...
Crime News: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षेकेचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
नवऱ्याने कर्ज घेऊन शिकवलं, सरकारी नोकरी मिळाल्यावर बायको म्हणते 'आमचं तर लग्नच झालं नव्हतं'
UP Crime: अकाऊंटट पदासाठी नियुक्ती पत्र घ्यायला ऋचा जाणार असल्याचे समजताच नीरज कलेक्टर ऑफिसमध्ये पोहोचला. पण त्याला भेटण्याऐवजी ऋचा दुसऱ्या दाराने निघून गेली, असे नीरजने म्हटलंय.
मुलाचा हव्यास! 5 मुलींच्या क्रूर बापाने कापलं गर्भवती पत्नीचं पोट
UP Crime: क्रूर बापाने होणाऱ्या बाळाचे लिंग तपासण्यासाठी गर्भवती पत्नीचं पोट कापलंय.
आई-वडिल नसलेल्या पुतणीला संभाळलं..वयात आल्यावर बनवलं वासनेची शिकार; 4 महिन्यांची गर्भवती
Ghaziabad Crime: घरातील व्यक्तीने आपल्या वासनेसाठी मुलांचा गैरफायदा घेतला तर? अशी गंभीर घटना गाझियाबादमध्ये घडली आहे.
दोन बॉयफ्रेंडसोबत महिला डॉक्टर हॉटेल रुममध्ये नको त्या अवस्थेत असतानाच नवरा आला अन्...
विवाहित डॉक्टर महिला दोन प्रियकरांसह हॉटेलमध्ये आक्षेपार्ह परिस्थितीत रंगेहाथ पकडल्या गेली आहे. त्यानंतरचा हायव्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
प्रेग्नेंट बायकोसाठी 1 महिन्यापासून कॉन्स्टेबल मागत होता सुट्टी! आई-बाळाच्या मृत्यूनंतर मिळाली
Constable leave: प्रेग्नेंट पत्नीवर उपचारासाठी हा शिपाई 1 महिन्यापासून सुट्टी मागत होता. पण त्याला सुट्टी काही दिली जात नव्हती.
'इलेक्ट्रिक शॉक देऊन जबरदस्ती गुन्हे करायला लावत आहेत,' म्यानमारमध्ये अडकलेल्या भारतीयांनी सांगितली सत्यस्थिती
लखनऊ आणि बाराबंकी येथील तीन इंजिनिअर तरुण म्यानमारमध्ये अडकले आहेत. आपण मानवी तस्करीत अडकलो असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तसंच चीनमधील एक कंपनी त्यांच्याकडून जबरदस्ती सायबर गुन्हेगारी करवून घेत असल्याचाही त्यांचा आरोप आहे.
ट्रॉली बॅगमध्ये आढळला 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, शेजाऱ्यासह 8 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नंतर गोळ्या घातल्या अन्...
उत्तर प्रदेशात अपहऱण झालेल्या 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलाचा शेजारी रियाज सिद्धीकीला अटक केली आहे. त्यानेच अपहरणाचा हा कट आखला होता.
विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मुलाने केली आईची हत्या; नंतर वडिलांकडे वळताना हात थरथरु लागले, अखेर...
विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर यमुना नदीच्या किनारी त्याने मृतदेह फेकून दिला. पण हात थरथरु लागल्याने तो वडिलांची हत्या करु शकला नाही.
तुझ्या मुलाचा बाप कोण? 16 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने पित्याचा संताप; नाव ऐकताच चक्रावला
Crime News: मृत रामआसरे यांना एकूण 8 मुली आहेत. यातील 6 मुलींचं त्यांनी लग्न लावून दिलं आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात योग्य कारवाई केली नसल्याचा जावयाचा आरोप आहे.
बहिणीशीच लग्न करण्याचा भावाचा बालहट्ट, विरोध केल्याने उचललं भयानक पाऊल
Brother want Marry Sister: उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने भावा-बहिणीचे नाते कलंकित केले.