दिल्ली पोलीस आणि आंदोलन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या संघर्षात अनेक विद्यार्थी तसेच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सरकारी मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं.
वंचित बहुजन आघाडी यांच्या ट्विटरवरून जितेंद्र आव्हाडांवर वादग्रस्त ट्विट करण्यात आलं होतं. त्यावर रोहित पवारांनी आपलं मत व्यक्त केल्यानंतर सुजात आंबेडकरांनी त्यांना ट्विटद्वारे उत्तर दिलंय. पाहूयात
Prakash Ambedkar Emotional Appeal:प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील मतदारांना भावनिक आवाहन केले आहे.
Congress former minister Anees Ahmed to rebel possibly to join Vanchit Bahujan Aaghadi in Nagpur
शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
Prakash Ambedkar Demands Action For Four Dalits Being Beaten On Allegation in Ahmednagar
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला अशा बातम्या पुढे आल्या. पण...
सातारा, औरंगाबाद, नाशिक, अकोल्यामध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद
प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्र बंदची हाक,चेंबुरमध्ये वंचित आंदोलनाला हिंसक वळण; कार्यकर्त्यांनी बसच्या काचा फोडल्या.
सीएए आणि एनआरसीच्या विरोधात बंदच आवाहन...
एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत आता आरोप-प्रत्यारोप रंगू लागले आहेत.
प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ४८ जागा लढवणार