कौन है ये लोग...! हेअरस्टाईल पाहून तुम्हीही पोट धरून हसाल, पाहा Video
अशी हेअरस्टाइल कशी असू शकते? असा प्रश्न देखील तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओत (Viral Video) सलूनमध्ये व्यक्तीने केलेली हेअरस्टाइल (Hairstyle) खूपच विचित्र आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही तसंच म्हणाल.
Nov 7, 2022, 06:59 PM ISTमांजर आणि उंदराचा क्युट व्हिडीओ पाहून म्हणाल..अरे हे तर tom अँड Jerry
सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो सुद्धा असाच क्युट आहे. सर्वानी हा व्हिडीओ पहिला आहे आणि आता यावर अनेक कॉमेंट्स येऊ लागले आहेत.
Nov 7, 2022, 06:24 PM ISTबापरे! थोडक्यात वाचली..तरुणीसोबत स्विमिंग पूलमध्ये घडलं असं काही..व्हिडीओ पाहून हाल हैराण
मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर मजेशीर कॉमेंट्स करत आहेत.
Nov 7, 2022, 06:12 PM ISTनवरीला पाहताच नवरा झाला उलटा..काय आहे हे गजब प्रकरण..
आता एक नवीन व्हिडीओ जो व्हायरल होतोय तो सुद्धा लग्नाचा आहे. सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा आहे.
Nov 7, 2022, 05:55 PM ISTviral trending : अजगराने माकडाला घातला विळखा..अचानक आली वानरसेना.. पुढे काय झालं एकदा पाहाच..
एका अजगराने माकडावर झडप घातली आणि त्याला आपल्या महाकाय जबड्याने गिळण्याचा प्रयत्न सुरु आहे, आता काही तो वाचत नाही असं वाटत असतानाच माकडांच एक टोळकं तिथे जमा झालं आणि...
Nov 7, 2022, 02:46 PM ISTमायेच्या हळव्या...; 35 वर्षांनंतर तरुणाने ऐकला आईचा आवाज, Video पाहून डोळ्यात येईल पाणी
Trending Video : हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video viral on Social media) होतो आहे. आयुष्यातील काही क्षण असे असतात ज्याला शब्दात मांडणे अवघड असतं.
Nov 7, 2022, 11:13 AM ISTथरारक! 'या' चित्रपटाच्या स्क्रिप्टला मिळाला होता शाप, जो अभिनेता वाचायचा त्याचा व्हायचा मृत्यु
Cursed Movie : 'या' चित्रपटाच्या स्क्रिप्टमुळे अभिनेत्यांना गमवावा लागला जीव!
Nov 6, 2022, 04:02 PM IST
viral video: लग्न नको म्हणून नववधूनं भर लग्नातून स्कुटरवरून काढला सुसाट पळ; video व्हायरल
तुम्हाला या व्हिडीओतून (Viral Video) स्पष्ट दिसेल की या त्यात एक मुलगी तिच्या स्कुटीवरून कुठेतरी पळून जाताना दिसते आहे. यामुळे सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतो आहे. व्हिडीओच्या बॅकराऊंडला एक्शन रिप्ले चित्रपटातील जोर का झटका हाय जोरो से लगा हे प्रसिद्ध गाणं वाजत होते.
Nov 6, 2022, 09:08 AM ISTOptical Illusion: गायींच्या कळपात लपलीये कोंबडी... 21 सेकंदात पाहा बरं शोधात येतेय का?
सध्या व्हायरल होत असलेल्या या फोटोत तुम्हाला गायींच्या कळपात एक लपलेली कोंबडी शोधायची आहे.
Nov 5, 2022, 05:36 PM ISTOptical Illusion: टॉफीमध्ये लपलेला सरडा शोधून दाखवाच!
सध्या हे Optical Illusion सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.
Nov 5, 2022, 12:12 PM ISTओ सुट्टे परत द्या! 5 रुपयांच्या रिक्षा भाड्यावरून प्रवाशाचा भर रस्त्यात धिंगाणा
उरलेले सुट्टे पैसे मिळवण्यासाठी प्रवाशानं घातला राडा, (Auto Rikshaw Driver) रिक्षावाला ऐकला नाही तेव्हा उचललं टोकाचं पाऊल
Nov 5, 2022, 11:43 AM IST
दुश्मनांसोबतही करत नाही असं काही केलं स्वतःच्याच पाळीव श्वानासोबत..नेटकरी भयंकर संतप्त
कुत्र्याला दफन करण्याऐवजी भलतंच काही करून बसले, त्यांनी या कुत्र्याची संपूर्ण कातडी काढली..
Nov 4, 2022, 03:49 PM ISTViral Trending: श्वान आणि सापाची अद्भुत लढाई..Video पाहून व्हाल थक्क..
एरव्ही सापाला पाहून भलेभले घाबरतात पण या श्वानाचे करावं तितकं कौतुक कमीच आहे. त्याने शेवटी या सापाला मारलं तेव्हाच तो शांत झाला
Nov 4, 2022, 03:17 PM ISTViral Trending: महाकाय सरड्याने केली कासवाची शिकार..Video पाहून येईल अंगावर काटा
त्याचा चेहरा एक विशिष्ठ प्रकारच्या कवचाने झाकला गेलाय. हा सरडा हळू हळू जमिनीवर येतो जोरात आपलं डोकं हलवतो आणि ते कवच खाली पडत त्यांनतर त्याचा विक्राळ चेहरा पाहून आपल्याही काळजाचा ठोका काही वेळ चुकेल अशी अवस्था होते.
Nov 4, 2022, 10:53 AM ISTTabu birthday: डॅनी नसता तर, जॅकी श्रॉफने 'त्या' रात्री तब्बूसोबत जबरदस्ती..बहीणीने सांगितलं ते सत्य
या पार्टीत जॅकी श्रॉफ यांनी खूप ड्रिंक केली होती त्याचवेळी त्यांनी तब्बूसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. आणि स्वतः फराह ने एका मुलाखतीत याचा उलगडा केला होता.
Nov 4, 2022, 08:13 AM IST