virat kohli

T20 World Cup: टीम इंडियाच्या जर्सीवर लागला दुसरा स्टार; पाहा का आणि कसा होतो हा बदल

T20 World Cup 2024 Final: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक फॉरमॅटची जर्सी वेगळी असते. या जर्सीवर लावलेल्या स्टार्सची संख्या त्या फॉरमॅटशी संबंधित टीम्सने जिंकलेल्या ट्रॉफीच्या संख्येइतकी आहे. 

Jul 1, 2024, 05:41 PM IST

कोच असावा तर असा! जाता जाता द्रविडने विराटवर सोपवली 'ही' जबाबदारी, म्हणाले...

टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकता आली नाही. त्यामुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन व्हा, असा उपदेश द्रविड यांनी दिलाय.

Jul 1, 2024, 12:59 PM IST

रोहित शर्मा आणि विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार का? जय शाह यांनी स्पष्टच सांगितलं

Champions Trophy 2025 : टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने जेतेपद पटकावलं. आता टीम इंडियाला वेध लागले आहेत ते आयसीसी चॅम्पियन्स ट्ऱॉफी जिंकण्याचे. पण या स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत सस्पेन्स आहे.

Jul 1, 2024, 11:43 AM IST

विराटचे अनुष्कासोबत रोमॅंटिक सेलिब्रेशन, 'हा विजय तुझ्याशिवाय...'

टीम इंडियाने T20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी जिंकून गेल्या 17 वर्षांचा दुष्काळ संपवला. अंतिम सामना जिंकल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. आता विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये कोहलीने विश्वचषक जिंकण्याचे श्रेय अनुष्का शर्माला दिले. 

Jul 1, 2024, 08:31 AM IST

T20 World Cup: उत्तर प्रदेश पोलिसांनी भारतीय संघाला ठरवलं दोषी, नेमकं काय झालं?

भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) अभिनंदनाच्या मेसेजचा पूरच आला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला आहे. 

 

Jun 30, 2024, 09:56 PM IST

'पुढचा वर्ल्डकप भारतात आहे, 2 वर्ष थांबा,' ड्रेसिंग रुममध्ये रोहित-कोहलीचं मन वळवण्याचा प्रयत्न; सूर्यकुमारचा मोठा खुलासा

टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकताच भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) आपण टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. दरम्यान त्यांना निवृत्ती घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) दिली आहे. 

 

Jun 30, 2024, 08:28 PM IST

Suryakumar Yadav: अजूनही विश्वास बसत नाहीये की...; 'त्या' मॅचविनिंग कॅचबाबत काय म्हणाला स्वतः सूर्या!

Suryakumar Yadav: या शानदार सामन्यात असे अनेक क्षण आले ज्यावेळी सामना भारताच्या हातातून निसटताना दिसत होता. पण टीम इंडियाने आपल्या धाडसाने आणि कामगिरीने सामन्याचा निकाल बदलला. 

Jun 30, 2024, 01:50 PM IST
Congratulations to the team from Sachin saying Chak De India PT1M54S

चक दे इंडिया म्हणत सचिनकडून टीमचं अभिनंदन

Congratulations to the team from Sachin saying Chak De India

Jun 30, 2024, 10:40 AM IST

T20 World Cup 2024 जिंकल्यानंतर Virat Kohli च्या लाडकी वामिकाला 'या' गोष्टीचं टेन्शन! Anushka Sharma पोस्ट करत म्हणाली की...

T20 World Cup 2024 : प्रत्येक भारतीयांसाठी शनिवार 29 जून 2024 हा दिवस दिवाळीचा ठरला. 17 वर्षांनंतर भारत संघाने टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. प्रत्येक भारतीय आनंद साजरा करत असताना विराट कोहलीच्या लाडकी वामिकाला मात्र टेन्शन आलं होतं. 

Jun 30, 2024, 10:36 AM IST
Peoples reactions on india win T20 world cop 2024 PT2M7S

टी-20 वर्ल्डकप विजयानंतर देशात जल्लोष

Peoples reactions on india win T20 world cop 2024

Jun 30, 2024, 10:00 AM IST
After 17 yers T-20 world cup wins PT1M

17 वर्षांनंतर टी-20 वर्ल्ड कप जिंकला

After 17 yers T-20 world cup wins

Jun 30, 2024, 09:50 AM IST

Rohit Sharma: पाणावलेले डोळे आणि...; सामना जिंकल्याचं समजताच रोहित-विराटची काय होती पहिली रिएक्शन? पाहा Video

Rohit Sharma: टीम इंडियाचा वर्ल्डकपमध्ये विजय झाला. यावेळी मैदानावर अतिशय भावूक दृश्य पाहायला मिळाले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या अगदी लहान मुलांप्रमाणे रडताना दिसले. 

 

Jun 30, 2024, 08:00 AM IST

टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकताच गौतम गंभीरची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाला...

Gautam Gambhir On T20 WC Final : भारताने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला.

Jun 30, 2024, 02:05 AM IST