Team India : '...आणि हार्दिकने माझ्याकडे बघून वर्ल्ड कप उंचावला'; प्रसाद खांडेकरची पोस्ट चर्चेत
Prasad Khandekar Post For Team India : प्रसाद खांडेकरनं टीम इंडियासाठी लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत...
Jul 5, 2024, 11:49 AM ISTVideo : विक्ट्री परेडनंतर विराट रातोरात गायब; कृतज्ञतेच्या भावनेनं इतका घाईत कुठे गेला?
Virat Kohli Video : भारतीय क्रिकेट संघाचं मुंबईत झालेलं स्वागत कितीही भारावणारं असलं तरीही विराटचं मन मात्र इथं रमलं नाही. कुठे गेला हा खेळाडू?
Jul 5, 2024, 11:07 AM IST
VIDEO : खच्चून भरलेल्या मरिन ड्राईव्हवर अस्वस्थ तरुणीच्या मदतीला धावले मुंबई पोलीस; पण, गर्दीच इतकी की...
Fan Fainted During Team India Victory Parade : मरिन ड्राईव्हवरच्या विजय परेड दरम्यान, तरुणी बेशुद्ध...
Jul 5, 2024, 08:58 AM ISTVIDEO : गर्दीत बेशुद्ध झालेल्या चाहतीला वाचवण्यासाठी धावले मुंबई पोलीस अन्...
female fan fainted during Team Indias T20 World Cup victory parade in Mumbai
Jul 5, 2024, 08:55 AM IST'मी रडत होतो, तो रडत होता, 15 वर्षात पहिल्यांदाच...', रोहित शर्मावर विराट पहिल्यांदाच मनमोकळा बोलला; पाहा Video
Virat Kohli Emotional : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर काय भावना होत्या? यावर बोलताना विराटने रोहित शर्मासोबतचा (Virat Kohli On Rohit Sharma) किस्सा सांगितला. त्यावेळी वानखेडेवर टाळ्यांचा कडकडाट झाला.
Jul 4, 2024, 11:46 PM ISTटीम इंडियाच्या UK1845 स्पेशल विमानाला 'वॉटर कॅनन सॅल्यूट'... Video पाहून अभिमान वाटेल
Team India Victory : टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन टीम इंडिया मायदेशात दाखल झाली आहे. दिल्लीनंतर मुंबईतही टीम इंडियाचं अभूतपूर्व स्वागत झालं. टीम इंडिया दिल्लीहून एका विशेष विमानाने मुंबईत दाखल झाली. यावेळी मुंबई विमानतळावर विमानाला 'वॉटर कॅनन सॅल्यूट' देण्यात आला.
Jul 4, 2024, 08:46 PM ISTTeam India : मला अभिमान वाटतो की...! नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणतो...
Virat Kohli Meet PM Narendra Modi : टीम इंडियाचा स्टार विराट कोहली याने आज टीम इंडियासोबत पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यावर त्याने भावना व्यक्त केल्यात.
Jul 4, 2024, 05:59 PM ISTपीएम मोदी यांनी वर्ल्ड कप ट्रॉफीला का हात लावला नाही?
Team India Victory Parade : टी20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने ट्रॉफीवर नाव कोरलं. ही ट्रॉफी घेऊन टीम इंडिया मायदेशात दाखल झाली आहे. मायदेशात टीमचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी खेळाडूंनी पीएम मोदी यांची भेट घेतली.
Jul 4, 2024, 03:27 PM ISTफ्री..फ्री..फ्री, टीम इंडियाच्या विजयी रॅलीत व्हा सहभागी, वानखेडेवर चाहत्यांसाठी मोफत एन्ट्री... असा आहे संपूर्ण कार्यक्रम
Team India Victory Parade: टी20 वर्ल्ड चॅम्पियन संघ मायदेशात दाखल झाला आहे. दिल्लीत टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत झालं. ढोल-ताशांच्या तालावर कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने ठुमके लगावले. आता क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती मुंबईत विजयी रॅलीची.
Jul 4, 2024, 02:49 PM IST'हारी बाजी को जितना, इसे आता है...' अंथरुळाला खिळण्यापासून मैदान गाजवण्यापर्यंतचा प्रवास; पंतचा 'हा' Video पाहाच
Team India : टी20 विश्वचषक घेऊन भारतीय क्रिकेट संघ अखेर मायदेशी दाखल झाला आहे. संघ भारताच्या भूमीत दाखल होताच सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत.
Jul 4, 2024, 10:15 AM IST
Team India : तहान, भूकेसह झोपही विसरले क्रिकेटप्रेमी; टीम इंडियाच्या विमानावर क्षणोक्षणी अशी ठेवली नजर...
Team India : भारतीय नागरिकांच्या नावे अनोखा विक्रम... टीम इंडियासोबत जणू प्रत्येक भारतीयानंही केला बार्बाडोस ते भारतापर्यंतचा प्रवास...
Jul 4, 2024, 08:32 AM IST
Team India : मी त्याला कानाखाली मारेन..! वर्ल्ड कप विजेत्या 'या' खेळाडूवर भडकले कपिल देव? म्हणाले...
Kapil Dev on Rishabh Pant : वर्ल्ड कप विजेता संघ टीम इंडिया दिल्लीसाठी रवाना झाली असताना आता कपिल देव यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Jul 3, 2024, 07:31 PM IST'कोहलीला संघातून बाहेर काढ'; संघाच्या मॅनेजरचा आदेश ऐकताच धोनी म्हणाला, 'एक काम करा माझं...'; पाकिस्तानच्या खेळाडूचा खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात नेहमीच खास नातं राहिलं आहे. महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) कर्णधार असताना नेहमीच विराट कोहलीला पाठिंबा दिला आहे. दरम्यान पाकिस्तानच्या माजी खेळाडूने एक किस्सा सांगितला जेव्हा धोनीने विराटला संघातून वगळण्यापासून वाचवलं होतं.
Jul 3, 2024, 03:30 PM IST
रोहितसेनेला 20 कोटी, 1983 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाला किती पैसे मिळाले होते?
World Cup Winner Team India Prize Money : टी20 वर्ल्ड कप 2024 विजेत्या टीम इंडियावर पैशांची बरसात झालीय. आयसीसीकडून विजेत्या संघाला 20 कोटींचं बक्षीस देण्यात आलं. तर बीसीसीआयने बक्षीस म्हणून टीम इंडियाला तब्बल 125 कोटी रुपयांची घोषणा केली आहे.
Jul 2, 2024, 09:54 PM ISTSuryakumar Yadav: 'थांबाना, पुढचा वर्ल्डकप भारतातच...'; रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर सूर्याने सांगितला ड्रेसिंग रूममधील माहोल
Suryakumar Yadav: रोहित शर्मा आणि विराट कोहली या स्टार जोडीने टीम इंडियासाठी यापुढे टी-20 हा फॉरमॅट खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं. चाहत्यांना मात्र हा आश्चर्याचा धक्का होता.
Jul 1, 2024, 08:40 PM IST