ना सूर्याचा कॅच, ना बुमराहची बॉलिंग; रोहितच्या 'या' निर्णयाने फिरलं सामन्याचं पारडं
India Won T20 World Cup 2024 : सामना हातातून जात असल्याचं लक्षात येताच रोहित शर्माने आपला हुकमी एक्का बाहेर काढला अन् सामना जिंकत वर्ल्ड कपवर नाव कोरलं.
Jun 30, 2024, 01:30 AM ISTIND vs SA Final : वर्ल्ड कप जिंकताच रोहितसह खेळाडूंच्या डोळ्यात पाणी, पाहा हृदय पिळवटून टाकणारे फोटो
Team India Player get emotional : टीम इंडियाचे 13 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला आहे. तर 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला.
Jun 30, 2024, 12:50 AM ISTVirat Kohli Retirement : 'माझा शेवटचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप...', विराट कोहलीने जाहीर केली निवृत्ती
Virat Kohli last T20 World Cup : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने मोठी घोषणा केली आहे. हा माझा शेवटचा वर्ल्ड कप आहे, असं विराट कोहली फायनलनंतर बोलताना म्हणाला. त्यामुळे आता विराट कोहलीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Jun 29, 2024, 11:54 PM ISTIND vs SA Final:फायनल सामन्यात रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय? 'या' खेळाडूचा पत्ता होऊ शकतो कट
T20 India Plyaing 11 2024 : आज टी 20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका असा रंगणार आहे. याचपार्श्वभूमीवर आता भारतीय संघाच्या प्लेइंग 11मध्ये काही बदल करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे.
Jun 29, 2024, 01:54 PM IST
'हे बंगळुरुचं पिच नाही,' पाकिस्तानी खेळाडूचा कोहलीला खोचक टोला; म्हणाला, 'इथे फलंदाजांना..'
Brutal Take On Virat Kohli In T20 World Cup 2024: विराट कोहलीला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आयपीएलप्रमाणे दमदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच त्याच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे.
Jun 29, 2024, 01:30 PM ISTT20 World Cup Final आधी हर्षा भोगलेंची ही पोस्ट वाचाच; विराटचा उल्लेख करत म्हणाले...
Harsha Bhogle Post For Virat Kohli: विराट कोहलीला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. विराट या वर्ल्ड कपमध्ये दोन वेळा भोपळाही न फोडता बाद झाला.
Jun 29, 2024, 12:54 PM ISTIND vs ENG : विराटवर कॅप्टन रोहित मेहरबान, पण कोच राहुल द्रविडने स्पष्टच सांगितलं, 'रिक्स घेऊन खेळाल तर...'
Rahul Dravid on Virat Kohli : टीम इंडियाचा किंग म्हणजेच विराट कोहली याला सुर गवसेना झालाय. त्यावर आता राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Jun 28, 2024, 05:27 PM ISTत्या कृतीसाठी द्रविडवर कौतुकाचा वर्षाव! अचानक तोंड पाडून बसलेल्या विराट जवळ आला अन्..; पाहा Video
T20 World Cup 2024 Rahul Dravid Virat Kohli Video: भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये विराट कोहलीला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. विराट 9 बॉलमध्ये 9 धावा करुन तंबूत परतल्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Jun 28, 2024, 04:55 PM ISTविराटला डच्चू? T20 World Cup फायनलसाठी संघात स्थान नाही? रोहित स्पष्टच म्हणाला, 'त्याचा फॉर्म आमच्यासाठी..'
T20 World Cup Rohit Sharma On Virat Kohli: विराट कोहलीला टी-20 वर्ल्ड कपच्या आतापर्यंतच्या सातही सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं असून भारतीय संघ फायनलला पोहचल्यानंतर रोहित शर्माने सूचक विधान केलं आहे.
Jun 28, 2024, 08:31 AM ISTRohit Sharma: फायनलमध्ये प्रवेश करताच रोहित शर्मा भावूक; हिटमॅनचा Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Rohit Sharma: सेमीफायनलचा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा भावूक झाल्याचं दिसून आलं. यावेळी रोहित शर्माचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jun 28, 2024, 02:32 AM ISTIND vs ENG: बदला घेतलाच! टीम इंडियाची फायनलमध्ये धडक; भारत ट्रॉफीपासून केवळ एक पाऊल दूर
IND vs ENG Semifinal: टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अखेर टीम इंडियाने जोरदार धडक दिली आहे. सेमीफायनलच्या सामन्यात टी इंडियाने इंग्लंडचा पराभव करत वर्ल्डकप २०२२ चा बदला घेतलाय.
Jun 28, 2024, 01:33 AM ISTIND vs ENG: सबका बदला लेगा रोहित! इंग्लंडविरूद्ध 'या' खेळाडूंना मिळणार संधी?
T20 World Cup 2024 IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना गयानामध्ये होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया कदाचित प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करणार नाही. यामध्ये टीममध्ये जरी बदल करायचा झाला तरी युझवेंद्र चहलची एंट्री टीममध्ये होण्याची शक्यता आहे.
Jun 27, 2024, 03:49 PM IST'तो विराटसारख्या...'; रोहितचं कौतुक करताना कपिल देवकडून कोहलीला खोचक टोला
Kapil Dev Hails Rohit Sharma: कपिल देव यांनी कर्णधार रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी विराट कोहलीला खोचक टोलाही लगावल्याचं पाहायला मिळत आहे.
Jun 27, 2024, 11:45 AM ISTIND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्ध कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग 11? रोहित 'या' खेळाडूंना देणार संधी
IND vs AUS Probable Playing 11: वर्ल्डकप सुरु झाल्यापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ओपनिंग केली आहे. यावेळी दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी अनेक सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली आहे. मात्र त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही.
Jun 24, 2024, 03:00 PM ISTटीम इंडियाचं मंत्रिमंडळं असतं तर... जडेजा कृषीमंत्री! कोहली, पंतकडे 'हे' मंत्रालय; पाहा Photos
What If Indian Cricket Players Form Cabinet: भारतात क्रिकेट आणि राजकारण या दोन्ही गोष्टींबद्दल फार मोठ्या प्रमाणात चर्चा होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर नवीन मंत्रीमंडळ स्थापन झालं आहे. दुसरीकडे भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप खेळत आहे. पण भारतीय संघातील खेळाडूंचा समावेश असलेलं मंत्रीमंडळ तयार केलं तर? कोणत्या खेळाडूकडे कोणतं मंत्रालय जाईल? कोणावर कोणती जबाबदारी सोपवता येईल पाहूयात...
Jun 24, 2024, 11:09 AM IST