virat kohli

IND vs NZ : टीम इंडियाचा पुन्हा लाजीरवाणा पराभव, 8 विकेट्स राखून किवीचा भारतावर विजय

पाकिस्तानपाठोपाठ न्यूझीलंडकडूनही भारताचा धुव्वा.... टीम इंडियाचा पुन्हा एकदा लाजीरवाणा पराभव

Oct 31, 2021, 10:27 PM IST

IND vs NZ : विराट कोहलीचा एक निर्णय टीम इंडियासाठी पडला महागात, हातून सामना गेला

विराट कोहलीची एक चूक भोवली, टीम इंडियाच्या हातून या एका निर्णयामुळे पराभव निश्चित

Oct 31, 2021, 10:09 PM IST

T20 World Cup 2021: ICC टूर्नामेंटमध्ये हा व्यक्ती भारतासाठी Unlucky? न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये ही राहणार उपस्थित

या सामन्यात एक अशी व्यक्ती देखील असेल जी जवळजवळ प्रत्येक आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारताच्या पराभवात उपस्थित होती.

Oct 31, 2021, 06:19 PM IST

T20 World Cup महेंद्रसिंह धोनीचं रेकॉर्ड तोडणाऱ्या खेळाडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास

टी 20 वर्ल्ड कपमध्ये या दिग्गज क्रिकेटचा मोठा निर्णय, अचानक संन्यास घेतल्यानं टीमला धक्का

Oct 31, 2021, 05:44 PM IST

T20 World Cup : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हन मधून या 3 खेळाडूंना बाहेरचा रस्ता?

न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियामध्ये 3 मोठे बदल होऊ शकतात. चला त्या बदलांवर एक नजर टाकूया.

Oct 31, 2021, 04:29 PM IST

शमीच्या समर्थनार्थ विराट कोहली मैदानात; ट्रोलर्सला म्हणाला...

सोशल मीडिया ट्रोलिंग आणि इतरांच्या बोलण्याला आम्ही महत्त्व देत नसल्याचं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला आहे.

Oct 30, 2021, 04:15 PM IST

IND Vs NZ: न्यूझीलंडची नव्हे तर खराब नशीबाची कोहलीला भीती!

टॉसच्या बाबतीत विराटचं नशीब चांगलं नाही.

Oct 30, 2021, 02:43 PM IST

T20 World Cup : ना टीम ना खेळाडू, पण या गोष्टीमुळे भंग होऊ शकते टीम इंडियाचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न

आगामी सामन्यांमध्ये 'विराट सेनेला एकही चूक करुन चालणार नाही.

Oct 29, 2021, 07:25 PM IST

लग्नानंतर 'या' लोकप्रिय सेलिब्रिटी जोडीचे सख्खे शेजारी होणार कतरिना- विकी

ही जोडी लग्नबंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे. 

 

Oct 29, 2021, 04:46 PM IST

T 20 World cup 2021 : विराट कोहलीसह टीम इंडियातील 2 खेळाडूंना मोठा धक्का

पाकिस्तान विरुद्ध सामन्यात पराभव झाल्यानंतर विराट कोहलीसाठी वाईट बातमी

Oct 27, 2021, 06:40 PM IST

IPL च्या पुढील हंगामात केएल राहूल या संघाचा असू शकतो कर्णधार

केएल राहुल पुढच्या वर्षी नव्या संघाचा कर्णधार म्हणून दिसू शकतो.

Oct 27, 2021, 06:14 PM IST

टीम इंडियाला सुनील गावसकरांकडून नवा आत्मविश्वास, पाहा काय म्हणाले लिटील मास्टर

टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे टीम इंडियाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

Oct 27, 2021, 02:57 PM IST

T20 World Cup 2021: शार्दूल ठाकूर की इशान किशन? कोण घेणार हार्दिकची जागा?

न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील सामन्यात काही मोठे बदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Oct 27, 2021, 09:43 AM IST

वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडला बसला मोठा झटका; तर भारतासाठी खूशखबर!

टीम इंडियाला एक मोठी खुशखबर मिळालीये. 

Oct 27, 2021, 08:17 AM IST

पाकिस्तानकडून पराभवानंतर टीम इंडियात होणार बदल, या 4 खेळाडूंना टीममधून वगळणार?

न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील सामन्यासाठी टीम इंडियामध्ये मोठे बदल होऊ शकतात.

Oct 26, 2021, 05:18 PM IST