virat kohli

IPL 2021 | कोलकातासमोर मुंबईच्या पलटणचं तगडं आव्हान, कोण जिंकणार सामना?

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 34 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आमनेसामने असणार आहेत. 

Sep 23, 2021, 06:34 PM IST

IPL 2021 | गब्बरचा जब्बर धमाका, रोहित विराटला पछाडत रेकॉर्डब्रेक कामगिरी

शिखर धवनने (Shikhar Dhawan) हैदराबाद (Hyderabad) विरुद्ध 42 धावांची खेळी केली. यासह त्याने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले.  

 

Sep 23, 2021, 04:59 PM IST

'या' खेळाडूला टीम इंडियातून डच्चू, आता IPL कारकिर्दही धोक्यात, कोण आहे तो फलंदाज?

भारताच्या क्रिकेट टीममधील एक खेळाडू बऱ्याच काळापासून फ्लॉप चालत आहे.

Sep 23, 2021, 03:28 PM IST

'या' व्यक्तीला विराट कोहली कर्णधारपदावर नको हवा होता; कारण...

कोहलीला फक्त टी -20 नाही तर वनडेच्या कॅप्टन्सबाबतही हाच सल्ला दिला होता.

Sep 23, 2021, 12:10 PM IST

IPLसुरु असतानाच कोहलीला सोडावी लागू शकते कॅप्टन्सी?

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान कोहलीला स्पर्धेच्या मध्यातच कर्णधारपदावरून काढून टाकण्याची शक्यता आहे.

Sep 22, 2021, 02:05 PM IST

Virat Kohli | विराट आयपीएलमध्ये RCB सोडून 'या' संघाकडून खेळू शकतो, दिग्गज गोलंदाजाची भविष्यवाणी

 दिग्गज गोलंदाजाने विराट कोहलीबाबत (Virat Kohli) मोठी भविष्यवाणी केली आहे. 

 

Sep 21, 2021, 08:11 PM IST

IPL 2021 : RCBचा दारुण पराभव, पण कोहली KKRच्या 'या' बॉलर्सच्या कामगिरीवर खूश

कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांसमोर बंगलोरच्या संघाने शरणागती पत्करली

 

Sep 21, 2021, 03:26 PM IST

डगआऊटमध्ये RCB च्या खेळाडूची करामत; Viral Photo पाहून नेटकरी हैराण

अजब फ्लर्टिंगची गजब गोष्ट... 

 

Sep 21, 2021, 10:16 AM IST

जितबो रे! कोलकाताचा बंगळुरुवर 9 विकेट्सने शानदार विजय

 कोलकाताने (Kolkata) या विजयासह पॉइंट्सटेबलमध्ये 5 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.  

 

Sep 20, 2021, 10:51 PM IST

Virat Kohli | रनमशीन कोहलीचा 'विराट' कारनामा, आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

विराट (Virat Kohli) आयपीएलच्या (IPL) इतिहासात असा कारनामा करणारा पहिलावहिला खेळाडू ठरला आहे.

Sep 20, 2021, 07:28 PM IST

Virat Kohli | "सचिनचा 'हा' रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी विराट कॅप्टन्सीतून मुक्त झाला?"

 विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 20 World Cup 2021) कॅप्ट्न्सी (Captaincy) सोडणार असल्याचं जाहीर केलं.

Sep 20, 2021, 06:22 PM IST

Gautam Gambhir | कॅप्टन्सी सोडण्याच्या निर्णयावरुन गंभीरचा विराटवर निशाणा, म्हणाला....

विराट कोहली (Virat Kohli)  याच्या या निर्णयावरुन कोलकाताचा माजी कर्णधार गौतम गंभीरने (Gautam Gambhir) विराटवर तोफ डागली आहे. 

 

Sep 20, 2021, 02:54 PM IST
Virat Kohli To Step Down As Royal Challenger Captain After IPL 2021 PT3M8S

IPL 2021: Virat Kohli कडून क्रीडारसिकांना धक्का; मोठ्या निर्णयाची घोषणा, Emotional व्हिडीओ व्हायरल

पाहा त्याला का घ्यावा लागला इतका मोठा निर्णय ? 

Sep 20, 2021, 08:02 AM IST
Maharashtra Fast 20 Sep 2021 PT7M19S