virat kohli

विराटच्या 'मदर्स डे' निमित्त खास शुभेच्छा

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने जगभरात साजऱ्या होत असलेल्या मदर्स डे बद्दल शुभेच्छा दिल्यात. शुभेच्छा देतानाचा व्हिडीओ त्याने ट्विटर, तसेच फेसबुकवर अपलोड केलाय. 

May 8, 2016, 01:31 PM IST

कोहलीने रचला नवा इतिहास

रायजिंग पुणे सुपरजायंटविरुद्धच्या सामन्यात शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या विराट कोहली दमदार नाबाद शतक झळकवत दोन विक्रम आपल्या नावे केले. कोहलीने या सामन्यात नाबाद १०८ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे बंगळूरुला पुण्यावर सात विकेट राखून विजय मिळवता आला. 

May 8, 2016, 11:22 AM IST

कोहलीच्या सेंच्युरीमुळे बैंगलोरचा विजय

विराट कोहलीच्या धमाकेदार सेंच्युरीमुळे रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरनं पुण्याचा सात विकेट्सनं पराभव केला आहे. 

May 7, 2016, 09:06 PM IST

कोहलीवर येणार एका मॅचची बंदी ?

रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरचा कॅप्टन विराट कोहलीवर आयपीएलमध्ये एका मॅचची बंदी यायची शक्यता आहे.

May 6, 2016, 08:44 PM IST

पंतप्रधान मोदींबद्दल असा विचार करतो विराट कोहली, सांगितले एकाच शब्दात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रिकेटर विराट कोहली सार्वजनिक जीवनात अशा व्यक्ती आहेत की त्यांची सर्वाधिक लोकप्रियता आहे. हे दोघे एकमेकांबद्दल आपले विचार काय व्यक्त करतात, याची अनेकांना उत्सुकता असते.

May 6, 2016, 03:52 PM IST

विराट म्हणतो, मोदी म्हणजे आत्मविश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रिकेटर विराट कोहली सध्या भारतातील दोन लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत. तुम्हाला माहीत आहेत या दोन्ही व्यक्तींची एकमेकांबद्दल काय मत आहेत ती?

May 6, 2016, 03:03 PM IST

विराट-अनुष्कामध्ये पॅच अप ?

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याचं वारंवार बोललं गेलं.

May 5, 2016, 07:59 PM IST

या भारतीय क्रिकेटरच्या बायकोकडून कोहलीला आव्हान

भारताचा स्टार बॅट्समन आणि टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीच्या नावाची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

May 4, 2016, 07:25 PM IST

IPL : विराट कोहली, गौतम गंभीरला ठोठावला दंड

‘आयपीएल’मध्ये सध्या रंगत वाढत आहे. याचवेळी बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर यांना मोठा दंड ठोठावण्यात आलाय.

May 4, 2016, 02:52 PM IST

कोहलीची खेलरत्न तर अजिंक्यची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून(बीसीसीआय) भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली यांची प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न तर अजिंक्य रहाणेची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस कऱण्यात आलीये.

May 3, 2016, 12:07 PM IST

अनुष्काच्या वाढदिवसाला विराटकडून 'स्पेशल गिफ्ट'!

ब्रेकअप आणि पॅचअपच्या अनेक चर्चेनंतर अखेर अनुष्का आणि विराट पुन्हा एकदा जवळ येत असल्याचं स्पष्ट झालंय... कारण आहे, अनुष्काला तिच्या वाढदिवसाला विराटकडून मिळालेलं स्पेशल गिफ्ट... 

May 2, 2016, 07:28 PM IST

वॉटसनच्या गाण्यावर गेल-कोहली थिरकले

विराट कोहली आणि क्रिस गेल गाण्याच्या तालावर थिरकाताना पाहायला मिळाले.

Apr 28, 2016, 07:22 PM IST

...ज्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या या लेग स्पिनरने विचारले कोण आहे विराट कोहली?

ऑस्ट्रेलियन युवा गोलंदाज अॅडम जाम्पाने विचारले कोण आहे विराट कोहली?

Apr 26, 2016, 12:23 PM IST

विराट कोहलीने लॉन्च केला 'विराट फॅनबॉक्स', चाहते साधू शकतात थेट संवाद

टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू आणि कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. तुम्हाला विराटशी संवाद साधण्याची इच्छा असेल तर ती नव्या स्मार्टफोनच्या माध्यमातून सहज पूर्ण होऊ शकते. 

Apr 26, 2016, 08:19 AM IST

रिलेशनशीप विषयी विराट पुन्हा बोलला

भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहली सध्या तूफान फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरकडून खेळताना कोहलीनं नुकतीच सेंच्युरी मारली आहे.

Apr 25, 2016, 06:39 PM IST