'...म्हणून त्यांचा सल्ला ऐका' नारायण मुर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्यावर सुनील शेट्टी स्पष्टच बोलला
Suniel Shetty: सध्या नारायण मुर्ती यांच्या 70 तास काम करा या वक्तव्यावर बॉलिवूड तसेच व्यवसायाच्या विश्वातून विविध कमेंट्स येयला सुरूवात झाली होती. आता यावर अभिनेता सुनील शेट्टीनंही आपलं मत मांडलं आहे.
Nov 2, 2023, 04:26 PM ISTसर्वाधिक शतकांआधी विराटने मोडला सचिनचा आणखी एक रेकॉर्ड
2023 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये 1000 धावा करणारा विराट कोहली रोहित शर्मा, शुभमन गिल आणि पथुम निसांका यांच्यानंतरचा चौथा फलंदाज ठरला आहे.
Nov 2, 2023, 03:36 PM IST
Virat Kohli Birthday : मोहम्मद रिझवानने मागितली खास दुआ, म्हणतो 'मला विराटवर विश्वास, तो वाढदिवसाला...'
Mohamamd Rizwan On Virat Kohli : विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त मोहम्मद रिझवानने त्याला खास शुभेच्छा दिल्या. रिझवानने विराटसाठी दुआ देखील केलीये. काय म्हणतो पाकिस्तानी क्रिकेटर पाहा...
Nov 2, 2023, 03:32 PM ISTतू रेकॉर्डचा विचार करत नाहीस का? प्रश्न ऐकताच रोहित म्हणाला 'मी इतका स्वार्थी....'
रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. दरम्यान रोहित शर्माने श्रीलंकेविरोधातील सामन्याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Nov 2, 2023, 11:49 AM IST
World Cup | मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज भारत विरुद्ध श्रीलंका लढत
Preview for World Cup 2023 India Vs Srilanka
Nov 2, 2023, 11:30 AM IST'विराट कोहलीप्रमाणे तो...'; शाहीद आफ्रिदीने चारचौघात बाबर आझमची लाजच काढली
Shahid Afridi On Babar Azam: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यामध्ये बाबर आझमला मोठी धावसंख्या करता आली नाही. बाबर आझम यांच्या वर्ल्ड कपमध्ये सातत्याने अपयशी ठरत आहे. असं असतानाच शाहीद आफ्रिदीने त्याच्यासंदर्भात एक विधान केलं आहे.
Nov 2, 2023, 08:25 AM ISTबाबरची बादशाहत संपणार, शुभमन गिल फक्त दोन पावलं दूर.. तर शाहीन आफ्रिदी नंबर वन बॉलर
ICC Rankings: आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत मोठे बदल झाले आहेत. पाकिस्तानचा वेगवान गोलंदजा शाहीन शाह आफ्रिदी नंबर वन गोलंदाज बनलाय. तर फलंदाजी क्रमवारीत भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल अव्वल स्थानापासून फक्त दोन पावलं दूर आहे.
Nov 1, 2023, 08:20 PM IST'मी इतकी शतकं ठोकली आहेत, की...', श्रीलंकेविरोधातील सामन्याआधी विराटचं मोठं विधान, 'तेंडुलकरचा रेकॉर्ड...'
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने 48 शतकं ठोकली असून, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डची बरोबरी करण्यापासून फक्त एक शतक दूर आहे. सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावे आहे.
Nov 1, 2023, 03:49 PM IST
याला म्हणतात खरं प्रेम! दरवर्षी 'करवाचौथ'ला विराट अनुष्काला देतो 'हे' खास गिफ्ट
Anushka Sharma Karwa Chauth Virat Kohli: उत्तर भारतामध्ये करवाचौथचा सण विवाहित महिलांसाठी फार महत्त्वाचा असतो. आज उत्तर भारतामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.
Nov 1, 2023, 01:52 PM ISTभाई का बर्थ डे! 5 नोव्हेंबरला ईडन गार्डनवर दिसणार 70000 विराट कोहली
IND vs SA: टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा वाढदिवस यादगार ठरवण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने जबरदस्त तयारी केली आहे. 5 नोव्हेंबरला विराट कोहलीचा वाढदिवस असून यासाठी ईडन गार्डन स्टेडिअमवर एक खास प्लान तयार करण्यात आला आहे.
Oct 30, 2023, 08:59 PM ISTRohit Sharma : रोहित शर्माने 'करुन दाखवलं', तीन ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या एमएस धोनीलाहा जमलं नाही
World Cup 2023, IND vs ENG : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजायाचा षटकार लगावला आहे. यादरम्यान रोहित शर्माने असा पराक्रम केला आहे, जो एमएस धोणी आणि विराट कोहलीलाही जमला नाही.
Oct 30, 2023, 03:38 PM IST'तुम्ही शतकासाठी खेळताय की...'; रोहित 87 वर Out झाल्याचं सांगत गौतमचा 'गंभीर' इशारा कोणाकडे?
Gautam Gambhir Indirect Dig At Virat Kohli: इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये रोहित शर्माने 87 धावा केल्या. भारताने 229 धावा केल्या त्यापैकी 38 टक्के म्हणजेच 87 धावा या एकट्या रोहितचा होता.
Oct 30, 2023, 01:48 PM ISTVirat Kohli: रोहितनं लाख सांगूनही विराटनं केली मनमानी; इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात मोठी चूक
Virat Kohli: 7 व्या ओव्हरमध्ये डेव्हिड विलीने विराट कोहलीला ( Virat Kohli ) पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. या सामन्यात विराट शून्यावर आऊट झाला. बेन स्टोक्सने त्याचा कॅच घेतला. यावेळी विराटची विकेट काढण्यासाठी जणू प्लॅन संपूर्ण टीमनेच केला होता, असं वाटत होतं
Oct 30, 2023, 11:34 AM ISTVIDEO: वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच शून्यावर बाद झाल्याने विराट भडकला, असा काढला राग
World Cup 2023 : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी रविवारची खेळी ही कधीही न विसरता येणारी ठरली आहे. कोहली शून्यावर बाद झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. विराटही यानंतर संतापलेला होता.
Oct 29, 2023, 05:06 PM IST